कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने
'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!"
असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते! मूळची बरेलीची असलेली प्रियांका चोप्रादेखील जयाच्या संगतीने हसत, थोबाड विचकत तेथेच उभी होती!
मराठीची, महाराष्ट्राची खिल्ली उडवण्याबद्दल मी जया बच्चन यांच्याबद्दल अत्यंत तीव्र आणि कडवा निषेध व्यक्त करत आहे! ज्या महाराष्ट्राने आयुष्यभर दोन वेळची भाकरी दिली त्या महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रीयांबद्दल इतकी हेटाळणी, टिंगलटवाळी करणे हे माझ्या मते अत्यंत कृतघ्नपणचे लक्षण आहे. ज्या थाळीत खायचे त्याच थाळीत हागायचे असला प्रकार आहे हा!
असो, हे हागणे संबंधितंनाच लखलाभ!
षंढ असलेले महाराष्ट्र शासन जयाच्या या मराठीची आणि महाराष्ट्राची जाहीरपणे खिल्ली उडवण्याच्या वर्तनाबद्दल आता तिच्यावर काय कारवाई करणार ते बघायचे!
या सर्वामागे समाजवादी पक्ष येथे भाषिक व प्रांतिक राजकारण करू पाहात आहे हे गर्भित आहेच!
तात्या.
वाचने
29441
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
बहिष्कार
समाजवादी
धन्यवाद,
In reply to समाजवादी by सखाराम_गटणे™
'हंम
+१
In reply to 'हंम by मदनबाण
मराठी येत नसल्यावर
मराठी येत
In reply to मराठी येत नसल्यावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्यांशी सहमत आहे.
In reply to मराठी येत by विसोबा खेचर
मराठी येत
In reply to मराठी येत नसल्यावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(संपादक -
In reply to मराठी येत by अवलिया
आणि,
In reply to (संपादक - by विसोबा खेचर
असहमती असू दे !!!
In reply to आणि, by विसोबा खेचर
अनेकांना
In reply to असहमती असू दे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही थांबलो आहोत. :)
In reply to अनेकांना by विसोबा खेचर
मराठी
In reply to असहमती असू दे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मराठी
In reply to असहमती असू दे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटेसर सोडून बाकी सर्व प्रतिसादांसाठी +१
In reply to >>मराठी by घाटावरचे भट
का दुर्लक्ष करायचे?
In reply to मराठी येत नसल्यावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाहिन्यां
In reply to का दुर्लक्ष करायचे? by देवदत्त
थूऽ त्या बच्चन खानदानाच्या राजकारणावर
इनोबाशी
In reply to थूऽ त्या बच्चन खानदानाच्या राजकारणावर by इनोबा म्हणे
विसोबा,
In reply to इनोबाशी by विसोबा खेचर
कानशिल॑ र॑गविली पाहिजेत!
In reply to इनोबाशी by विसोबा खेचर
इनोबाच्या प्रतिक्रीया अगदी योग्य
In reply to थूऽ त्या बच्चन खानदानाच्या राजकारणावर by इनोबा म्हणे
ईनोबांशी सहमत!
In reply to थूऽ त्या बच्चन खानदानाच्या राजकारणावर by इनोबा म्हणे
जया बच्चनच्या तुपकट आणि ओशाळवाण्या
वेळच्या वेळि
तात्यांशी सहमत.
तात्या
- मनसे च्या महिला आघाडीने दोघींना चांगलाच "प्रसाद" द्यायला हवा
बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..तर?
अभिनंदनाचा प्रस्ताव आला असता !!!
In reply to तर? by प्रकाश घाटपांडे
यांचे विमे काढायला हवेत हो....
निषेधाच्य
In reply to यांचे विमे काढायला हवेत हो.... by टारझन
हा काही पहिलाच वैयक्तिक जोक नाही
In reply to निषेधाच्य by देवदत्त
युपी
In reply to हा काही पहिलाच वैयक्तिक जोक नाही by टारझन
आजच ही बातमी टिव्ही वर पाहिली.
बहिष्कार
In reply to आजच ही बातमी टिव्ही वर पाहिली. by वेताळ
आपणच जबाबदार!
साक्षीजी आपले म्हणणे
In reply to आपणच जबाबदार! by सर्वसाक्षी
आपण सर्व एकशेपाच!
In reply to साक्षीजी आपले म्हणणे by रेवती
+१
In reply to आपणच जबाबदार! by सर्वसाक्षी
खाजवून
जाहीर निषेध !
युपी!
कधी शिकणार?
छान सामंतकाका!
बोबडे बोल
In reply to छान सामंतकाका! by रेवती
ह्या
डॉन भाऊ,
In reply to ह्या by खरा डॉन
मनिष, मी
In reply to डॉन भाऊ, by मनिष
मेघना , १०० % सहमत ...
In reply to मनिष, मी by मेघना भुस्कुटे
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा...
In reply to मेघना , १०० % सहमत ... by छोटा डॉन
डॉन..
In reply to माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा... by मनिष
गोंधळलो खरच...
In reply to डॉन.. by अभिज्ञ
ठीक आहे
In reply to गोंधळलो खरच... by मनिष
अरेरे...
जब्बरदस्त रे......
In reply to अरेरे... by धमाल मुलगा
च्यायचा घो!
In reply to अरेरे... by धमाल मुलगा
मस्त रे धमाल,
In reply to अरेरे... by धमाल मुलगा
कृतघ्नतेची कमाल
+१
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
+१
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
सहमत
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
+१०००
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
सहमत आहे
In reply to कृतघ्नतेची कमाल by विसुनाना
मराठी बोलता येत नसेल तर ठीक आहे.
कशासाठी ? कशासाठी ? कशासाठी?
आपला मुद्दा सरळ आहे.
निषेध निषेध निषेध