अॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना
स्टीव्ह पर्लमन
साईडकिक
लॅरी पेज
सर्गे बिन

In reply to संपादन करता येत नाहीये त्यामुळे इथेच देतो by लंबूटांग
हे चित्र आंतरजालावरून साभार.In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
आणि हा सगळ्यात नव्या जेली बिनचा लोगो -
दोन्ही चित्र गुगलबाबांकडून साभार. :)In reply to यात अजून थोडी भर घालतो. by नानबा

In reply to लेख आवडला. by तर्री
In reply to छान लेख by प्रसाद गोडबोले
In reply to छान लेख by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद by लंबूटांग
In reply to आमाला गरिबाला कळेल असं लिवा by नानबा
पहाटे चारला लिहिल्यामुळे थोडेच लिहिलेत पणा सवडीने अजून भर घालणार याची खात्री आहे:) संध्या़काळी ४ नंतर टंकले बरेचसे इथल्या. हापिसातून वेळ मिळाला तसे टंकल्याने थोडे त्रोटक झाले आहे. मला मराठी टंकनाचा कंटाळा आहे त्यामुळेही त्रोटक वाटले असेल.
गुगल जेव्हा दुसरी कंपनी विकत घेते तेव्हा त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देते .ढवळाढवळ करत नाहीगूगलचे संपूर्ण वर्क कल्चरच वेगळे आहे आणि प्रत्येकालाच आठवड्यातील १ दिवस पाहिजे त्या प्रोजेक्ट वर काम करण्याची मुभा आहे. ऑर्कुट हे अशाच २०% कामातून तयार झालेले आहे. Gmail, Google News, Google Talk, Google Sky ही आणखी काही उदाहरणे. गूगलने अॅन्ड्रॉइड विकत घेतल्यानंतर अॅन्डी बरोबर अॅन्ड्रॉइडवर काम करणारे दोन मुख्य अभियंते हे कुठेही न जाता अॅन्ड्रोईड वर काम करत गूगल मधे राहिले. .
In reply to छान लेख. पण फार त्रोटक. कृपया by llपुण्याचे पेशवेll
In reply to अय मस्त रे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
In reply to फारसं समजलं नाही तरी आवडलं. by शिल्पा ब
ओपन सोर्स काय भानगड असते?सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर असे सॉफ्ट्वेअर ज्याचा सोर्स कोड कोणालाही उतरवून घेता येतो आणि हवा तसा बदलता येतो. बहुतांशी ही संज्ञा सॉफ्टवेअरच्या संदर्भात वापरली जात असली तरी ती कोणत्याही वस्तूबाबत वापरली जाऊ शकते. अगदी ओपन सोर्स कोला ही उपलब्ध आहेत. म्हणजेच त्यांची रेसिपी त्यांच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली आहे. कोका कोला सारखी अतिगोपनीय नाही. रोजच्या वापरातलेच उदाहरण घ्यायचे झाले तर फायरफॉक्स, क्रोम हे ब्राऊजर ओपन सोर्स आहेत पण इंटरनेट एक्स्प्लोरर नाही. मिपा ज्या ड्रुपल वर चालते आहे ते ड्रुपलही ओपन सोर्स आहे.
समजा एखाद्याने त्यात काही सुधारणा केली तर ते सगळ्यांनाच उपयोगी पडतं का आपलं आपलं वापरायचं असतं?
सर्वसाधारणपणे प्रत्येक ओपन सोर्स प्रोजेक्ट चा एक चमू असतो ज्याला मुख्य कोड मधे बदल करायचे अधिकार असतात. बाकी जनतेला तो फक्त जालावरून उतरवून घेता येतो.
अर्थात तुम्ही ह्या ग्रूपला तुमचे बदल मेल करू शकता आणि ते त्यांना पटले तर ते मुख्य कोड मधे सामावूनही घेतले जाऊ शकतात.
तोपर्यंत तरी आपलं आपणंच वापरायचं.
अॅड्रॉईड हे फोनचं अॅप आहे ना?अँड्रॉईड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जशी आपल्या संगणकावर विन्डोज असते तशी. विंडोज मात्र क्लोज्ड सोर्स/ प्रोप्रायटरी सॉफ्ट्वेअर ह्या प्रकारात मोडते. जिचा सोर्स कोड उपलब्ध नसतो आणि जिचे reverse engineeringकरून सोर्स कोड मिळवणे आणि त्यात कोणत्याही प्रकारे बदल करणे, अथवा ती वितरीत करणे कायद्याने गुन्हा समजला जातो. iPhoneमधे iOS ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते व ती सुद्धा क्लोज्ड सोर्स प्रकारात मोडते.
In reply to हा अॅण्डी रुबीन पहिला by घाशीराम कोतवाल १.२
In reply to होय. तो एक योगयोगच होता. by लंबूटांग
In reply to होय. तो एक योगयोगच होता. by लंबूटांग
In reply to जर मॅजिक गॅप त्यावेळी by शिल्पा ब
In reply to अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन by घाशीराम कोतवाल १.२
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years

चांगली सुरुवात