हुतात्म्यांना मानवंदना
लेखनप्रकार
आज दिनांक २३ मार्च!
आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या हौतात्म्याचा ८२ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हसतमुखाने फाशी जाणार्या या तेजस्वी त्रिमुर्तीला सादर वंदन
वाचने
1719
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अतिशय तरुण वयात ह्यांनी देशासाठी जीव दिला. त्यांना त्रिवार नमन.
त्रिमुर्तीला सादर वंदन _/\_ _/\_ _/\_
- (नतमस्तक) सोकाजी
श्रंध्दांजली H)
भावपूर्ण श्रद्धांजली.
अवांतर – दर वर्षी त्याच विषयाचे धागे, त्याच दिवशी काढण्यापेक्षा जुने धागे वर काढले तर चालणार नाही का? तुमचाच गेल्या वर्षीचा हा http://www.misalpav.com/node/21102 धागा उत्तम आहे.
श्रद्धाञ्जली!!!
शहीदांना विनम्र श्रद्धांजली..
श्रद्धांजली.
देशासाठी प्राण देणार्या वीरांना श्रद्धांजली.
श्रद्धांजली.