लेखकसर्वसाक्षीयांनी शनिवार, 23/03/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च!
आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या हौतात्म्याचा ८२ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हसतमुखाने फाशी जाणार्या या तेजस्वी त्रिमुर्तीला सादर वंदन
भावपूर्ण श्रद्धांजली.
अवांतर – दर वर्षी त्याच विषयाचे धागे, त्याच दिवशी काढण्यापेक्षा जुने धागे वर काढले तर चालणार नाही का? तुमचाच गेल्या वर्षीचा हा http://www.misalpav.com/node/21102 धागा उत्तम आहे.
प्रतिक्रिया
श्रद्धांजली.
त्रिमुर्तीला सादर वंदन _/\_ _
श्रंध्दांजली H)
भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धाञ्जली!!!
श्रद्धांजली..
श्रद्धांजली.
देशासाठी प्राण देणार्या