Skip to main content

हुतात्म्यांना मानवंदना

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 23/03/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च! आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या हौतात्म्याचा ८२ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हसतमुखाने फाशी जाणार्‍या या तेजस्वी त्रिमुर्तीला सादर वंदन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1724
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अतिशय तरुण वयात ह्यांनी देशासाठी जीव दिला. त्यांना त्रिवार नमन.

भावपूर्ण श्रद्धांजली. अवांतर – दर वर्षी त्याच विषयाचे धागे, त्याच दिवशी काढण्यापेक्षा जुने धागे वर काढले तर चालणार नाही का? तुमचाच गेल्या वर्षीचा हा http://www.misalpav.com/node/21102 धागा उत्तम आहे.