✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

ल
लिखाळ यांनी
गुरुवार, 09/04/2008 - 19:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3717 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

व
विकास गुरुवार, 09/04/2008 - 20:17 नवीन

बाबासाहेब महाराज

तर हा श्रीबाबासाहेब महारज यांचा गणपती म्हणजे नक्की कोणता? मला वाटते बाबासाहेब महाराज म्हणजे टिळकांचे एक स्नेही. ते कोल्हापूर दरबारात होते, पण ते नंतर पुण्यात रहायचे. ज्यांनी टिळकांना त्यांच्या इस्टेटीचा एक ट्रस्टी म्हणून नेमले. त्यांच्याच पश्चात ब्रिटीशांशी मिळते घेऊन ताईमहाराज (बाबासाहेबांच्या पत्नी) यांनी अवैध दत्तक विधान केले म्हणून टिळकांनी आक्षेप केला. त्यात त्यांच्या विरुद्ध दिवाणी खटला झाला जो त्यांच्या विरोधकांना देखील ब्रिटीशांची चाल वाटली... दुर्दैवाने हा प्रसंग त्यांना १५-२० वर्षे आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत पुरला. शेवटी त्यात ते जिंकले. पण त्यांनी मित्राला दिलेले वचन मात्र शेवटपर्यंत मोडले नव्हते... आजही टिळक स्मारक मंदीराच्या आवारात जे घर दिसते त्यावर या बाळमहाराजांचे (बाबा महाराजांचे दत्तक पूत्र) नाव आहे. कदाचीत ती जमिन त्यांनीच नंतर स्मारक आणि सभागृहासाठी दिली असेल. अग्रलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 09/05/2008 - 01:41 नवीन

काही बरोबर

आपण जो संदर्भ दिला आहे त्यांचे नाव सरदार जगन्नाथ महाराज पंडित. ताईमहाराज दत्तक विधान खटला, आणि टिळक स्मारक मंदिराबद्दलही माहिती बरोबर आहे. त्या घरावर भाऊमहाराज निकेतन असं नाव आहे. बाळमहाराज म्हणजेच प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक समालोचक बाळ ज. पंडित आणि ते तिथेच राहतात. एस पी कॉलेजची बरीचशी जागा आणि पूर्ण टिळक स्मारक मंदिराची जागा जगन्नाथ महाराजांनी दिली होती. मला वाटतं एस पी च्या आवारात त्यांचा एक अर्ध पुतळाही आहे ग्रंथालयाजवळ. परंतु बाबामहाराज म्हणजेच जगन्नाथ महाराज याबद्दल खात्रीने सांगणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 09/05/2008 - 19:23 नवीन

धन्यवाद!

मला जगन्नाथ महाराजच म्हणायचे होते अनावधानाने बाळ महाराज म्हणले. मात्र बाळ ज. पंडीत म्हणजे बाळ महाराज हे मात्र आत्ताच समजले. माहीती आणि दुरुस्तीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
ल
लिखाळ गुरुवार, 09/04/2008 - 20:24 नवीन

आभार

विकासराव, शंकानिरसनाबद्दल आभार. या कोर्टकेसबद्दल कुठेतरी वाचलेले स्मरते. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/04/2008 - 20:34 नवीन

वावा..

दुव्याबद्दल धन्यवाद,लोकमान्यांचा लेख वाचतेच आता.. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/04/2008 - 23:59 नवीन

लिखाळशेठ, द

लिखाळशेठ, दुव्याबद्दल अनेक धन्यवाद! अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...! तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 09/05/2008 - 17:45 नवीन

आभार

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/05/2008 - 19:09 नवीन

धन्यवाद !!!

लिखाळ, अग्रलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा