तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच
त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते.
लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही.
इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे.
काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.
प्रतिक्रिया
ऊत्तरार्ध ??
इस्लाम ही राजकीय संघटनाच आहे
धर्म
तसे पूर्णपणे म्हणता येणार
अरे बाबांनो...
नुसते भाग १ २ का लिहिता? लिंक
दुवे
धन्यवाद श्रामो ...बराच वेळ (
वा !!!!
"नाना " ही एक राजकीय संघटना