एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
कारण चित्रपट, कादंबर्या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?
वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का?
"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते.
मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे.
असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
वाचने
52139
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दरचनेशी नाही, पण मताशी
In reply to तसं तर अनेक गोष्टींबद्दल by बॅटमॅन
पूर्वी होणारे गुप्तरोग हे
In reply to शब्दरचनेशी नाही, पण मताशी by गवि
गुप्तरोग घातक असू शकतो हे
In reply to पूर्वी होणारे गुप्तरोग हे by बॅटमॅन
गरज नक्कीच आहे..
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा
काय गरज आहे ह्या लैंगिक
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा
हॅ हॅ.. तो शब्द तुमच्याच एका
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by विश्वनाथ मेहेंदळे
आम्हाला कोणी लैंगिक शिक्षण
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा
लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम
पालकांनी शिकवणं सर्वात उत्तम.
In reply to लैंगिकतेबद्दल शाळेत शिकवलम by ऋषिकेश
अवेअरनेस कोणत्या बाबतीत
अवेअरनेस कोणत्या बाबतीत
In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा
ऊलट या विषयावर (एडस, कंडोम
In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा
मामा, मी काय म्हणतो,
In reply to अवेअरनेस कोणत्या बाबतीत by बापू मामा
आपली माघार !
अधिकारी म्हणजे
In reply to आपली माघार ! by बापू मामा
+१
In reply to अधिकारी म्हणजे by ऋषिकेश
आताच्या नवीन अभ्यासक्रमात....
खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही
हम्म..
In reply to खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही by स्पंदना
बाकी सध्याचं वातावरण बघता
In reply to हम्म.. by दादा कोंडके
कदाचित त्या जोकचा मुळ हिरो
In reply to हम्म.. by दादा कोंडके
मला एकच प्रश्न पडलाय..
In reply to खरतर इथले प्रतिसाद वाचुन काही by स्पंदना
+१
In reply to मला एकच प्रश्न पडलाय.. by पिलीयन रायडर
त्या मुलीच्याही (त्याच्या
In reply to +१ by शुचि
पण एकुण मला वाटत ते हे की
पण एकुण मला वाटत ते हे की त्यामागचा स्ट्रेस नाहीसा झालाय, जो आमच्याबाबतीत होता.ह्या एका वाक्याने लैंगिक शिक्षणाचा उद्देश सफल झाला म्हणायला हरकत नाही.शिक्षण तर हवंच कारण आता
बाप रे
In reply to शिक्षण तर हवंच कारण आता by पिलीयन रायडर
हम्म खरंय पण...
In reply to बाप रे by शुचि
अरेरे !
In reply to हम्म खरंय पण... by दादा कोंडके
हा हा...
In reply to अरेरे ! by जेनी...
क क कपलचा मध्ये याबद्दल
In reply to बाप रे by शुचि
महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक
एक शंका :
ते काय टेम्प्लेट आहे का पूजा?
In reply to एक शंका : by जेनी...
अरे मग तेच म्हणतेय ...
In reply to ते काय टेम्प्लेट आहे का पूजा? by शुचि
हिहिहि
आयती उत्तरं लिहुन दिली तरी
In reply to हिहिहि by अभ्या..
आयती उत्तरे आम्हाला तरी कुठे
In reply to आयती उत्तरं लिहुन दिली तरी by जेनी...
अन मास्टरबेशन इज यॉर नीड हे
In reply to आयती उत्तरे आम्हाला तरी कुठे by स्पंदना
डिपेंडस! इंदिव्हिज्युअल नीडस
In reply to अन मास्टरबेशन इज यॉर नीड हे by शुचि
ह्म्म , म्हणजे पालकानी नेमकि
In reply to आयती उत्तरे आम्हाला तरी कुठे by स्पंदना
भारतात असते तर? मला माझ्या
In reply to ह्म्म , म्हणजे पालकानी नेमकि by जेनी...
ह्म्म्म ....
In reply to भारतात असते तर? मला माझ्या by स्पंदना
हल्लीच्या मुलामुलींना सगळं माहिती असतं उगीच आई-वडीलांनी चिंता
वाचायला पाहीजे. रोचक वाटतय.
In reply to हल्लीच्या मुलामुलींना सगळं माहिती असतं उगीच आई-वडीलांनी चिंता by संजय क्षीरसागर
एक घडलेली घटना सांगतो म्हणजे तुम्हाला सद्य परिस्थिती कळेल
In reply to वाचायला पाहीजे. रोचक वाटतय. by शुचि
अत्यल्पसंख्य हुच्चभ्रू समाज
In reply to एक घडलेली घटना सांगतो म्हणजे तुम्हाला सद्य परिस्थिती कळेल by संजय क्षीरसागर
मला वाटतं बहुसंख्य नेटीझन्स आता या आर्थिकस्तरावर आहेत
In reply to अत्यल्पसंख्य हुच्चभ्रू समाज by बॅटमॅन
बहुसंख्य भारतीय नेटीझन्स
In reply to मला वाटतं बहुसंख्य नेटीझन्स आता या आर्थिकस्तरावर आहेत by संजय क्षीरसागर
जाउंद्या राव!
In reply to बहुसंख्य भारतीय नेटीझन्स by बॅटमॅन
वाईट कशाला वाटून घेऊ हो, मी
In reply to जाउंद्या राव! by Nile
प्रतिसाद विचारार्ह आहे का? हो
In reply to मला वाटतं बहुसंख्य नेटीझन्स आता या आर्थिकस्तरावर आहेत by संजय क्षीरसागर
परिस्थिती अजून घरोघरी दिसत नाही पण पोरं आपल्या कल्पनेच्या
In reply to प्रतिसाद विचारार्ह आहे का? हो by बॅटमॅन
ऑफ कोर्स दे नो. ऑल्दो द
In reply to परिस्थिती अजून घरोघरी दिसत नाही पण पोरं आपल्या कल्पनेच्या by संजय क्षीरसागर
अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात!
In reply to वाचायला पाहीजे. रोचक वाटतय. by शुचि
सहमत
In reply to अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात! by संजय क्षीरसागर
हाहा अँटीसिपेशन म्हणजे
In reply to अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात! by संजय क्षीरसागर
अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके ?
In reply to अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात! by संजय क्षीरसागर
दादा, ओशोंची पुस्तकं हे सगळं झाल्यावर वाचायची आहेत
In reply to अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके ? by अग्निकोल्हा
प्रॉब्लेम
In reply to अँटीसिपेशनची मजा देणारी पुस्तके आवडतात! by संजय क्षीरसागर
माय सिक्रेट गार्डन......
नॅन्सी फ्रायडे चे "माय
In reply to माय सिक्रेट गार्डन...... by तर्री
जेव्हा पोरं सर्वात पहिला
पोरांना पंधराव्या वर्षापर्यंत
In reply to जेव्हा पोरं सर्वात पहिला by गवि
हम्म..
In reply to जेव्हा पोरं सर्वात पहिला by गवि
पाचवीत मैत्रिणीने राजा राणीचा
गविंशी सहमत. त्यावरून एक
आपण फक्त लैन्गिक शिक्षणबद्दल
हे झालं फक्त कोंडी
बर्याच गोष्टी खरच माहिती नसतात राव.....