एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
कारण चित्रपट, कादंबर्या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?
वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का?
"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते.
मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे.
असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
वाचने
52119
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
कौतुक आणि आश्चर्य
आजपासून पुढे महिना दीड महिना
http://misalpav.com/node
In reply to आजपासून पुढे महिना दीड महिना by रेवती
आणखीही एक धागा आला होता
In reply to http://misalpav.com/node by शुचि
"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य -
here's my 2 cents!
आमच्या संपादक मित्राच्या
नक्की कोण?
In reply to आमच्या संपादक मित्राच्या by अन्या दातार
दोन्ही !! संपादकीय चर्चेचा
In reply to नक्की कोण? by पैसा
+१
In reply to दोन्ही !! संपादकीय चर्चेचा by सूड
कोणताही संपादक मुंबईकर नाही
In reply to +१ by स्पा
+१
In reply to कोणताही संपादक मुंबईकर नाही by गवि
बरं
In reply to +१ by स्पा
हे चुकिचे आहे .
In reply to कोणताही संपादक मुंबईकर नाही by गवि
गवि............... काय बोलताय
In reply to कोणताही संपादक मुंबईकर नाही by गवि
म्हणजे ?? मीनाक्षीला संपादक
In reply to गवि............... काय बोलताय by विश्वनाथ मेहेंदळे
दादर नाही रे बाबा, मुंबईचा
In reply to म्हणजे ?? मीनाक्षीला संपादक by सूड
सततच्या भूलभुलैय्याच्या
तुमच्या मनावर कामुक भावनांचा
In reply to सततच्या भूलभुलैय्याच्या by मदनबाण
असा संदेश लैंगिक शिक्षणात
In reply to सततच्या भूलभुलैय्याच्या by मदनबाण
ब-याच गोष्टी शाळेतल्या लैंगिक
In reply to असा संदेश लैंगिक शिक्षणात by शुचि
दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे
In reply to ब-याच गोष्टी शाळेतल्या लैंगिक by सांजसंध्या
स्वतःच्या शरीराची ओळख नीट
In reply to दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे by शुचि
स्वतःच्या शरीराची ओळख नीट असल्याने स्त्रीनेदेखील टेक्निकस वापरुन स्वतःचे स्वतःला संभोगासाठी उद्दीपीत करणे महत्त्वाचे असते.१०० % सहमत आणि ९० % दुर्लक्षित मुद्दा. स्री आणि पुरुष मिळून माणसाला जेवढे अवयव आहेत त्यामध्ये मदन ध्वज तथा क्लियटोरीस हा एकच अवयव असा आहे की जो केवळ "आनंद निर्मिती " साठी ( गेवाने / निसर्गाने ) बनवला आहे. बाकी इतर सर्व अवयवांना लैगिक सुखाबरोबर पुनरुत्पादनाची कामेही विधात्याने दिली आहेत. हया नितांत सुन्दर योजनेला समजून न घेता , स्त्री - पुरुषांकडून सर्वसाधारण पणे "तिकडे " अत्यंत "अरसिकतेने पाहण्यात येते.वाचतेय ....
श्री. ज . जोशी आणि कामजीवन .
प्रतिसाद आवडला.
In reply to श्री. ज . जोशी आणि कामजीवन . by तर्री
एक वाचलेली कविता
मुक्तसुनीत - अप्रतिम प्रतिसाद!
In reply to एक वाचलेली कविता by मुक्तसुनीत
धन्यवाद
In reply to मुक्तसुनीत - अप्रतिम प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
कविता जगनच्या मानसिकतेच वर्णन आहे
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
शक्य आहे.
In reply to कविता जगनच्या मानसिकतेच वर्णन आहे by संजय क्षीरसागर
सॅड बट ट्रू
In reply to एक वाचलेली कविता by मुक्तसुनीत
कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद
In reply to एक वाचलेली कविता by मुक्तसुनीत
>>>शुभंकर संभोग हे दुसरे टोक
In reply to कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद by शुचि
अश्या प्रश्नांना उत्तरे
डॉ विठ्ठल प्रभू
निरामय कामजीवन..
In reply to डॉ विठ्ठल प्रभू by सुनील
निरामाय कामजीवन
In reply to डॉ विठ्ठल प्रभू by सुनील
पहिली पायरी
संस्कृती
In reply to पहिली पायरी by चित्रगुप्त
मुळात समाजाशी निगडित प्रत्येक
In reply to संस्कृती by अभ्या..
हम्मम्म
In reply to मुळात समाजाशी निगडित प्रत्येक by बॅटमॅन
निषेध होणारच....
In reply to हम्मम्म by मी_आहे_ना
हा हा..
In reply to निषेध होणारच.... by प्रभाकर पेठकर
कहर !
In reply to निषेध होणारच.... by प्रभाकर पेठकर
मनुष्येतर प्राण्यात बलात्कार
In reply to पहिली पायरी by चित्रगुप्त
तरी चालेल
In reply to मनुष्येतर प्राण्यात बलात्कार by मदनबाण
खिस्ती शिकवणीपासून (आदम आणि
In reply to पहिली पायरी by चित्रगुप्त
या वयात लैंगीकता व फँटसि या
या फँटसीज (उघड) करावयास,
In reply to या वयात लैंगीकता व फँटसि या by अग्निकोल्हा
या फँटसीज (उघड) करावयास,
In reply to या फँटसीज (उघड) करावयास, by शुचि
आधी स्वच्छता महत्त्वाची...
मी तर म्हणेन - Each soul is
In reply to आधी स्वच्छता महत्त्वाची... by योगप्रभू
+१००
In reply to मी तर म्हणेन - Each soul is by शुचि
आमेन..
In reply to +१०० by नगरीनिरंजन
अगदी खरं आहे
In reply to +१०० by नगरीनिरंजन
हो बरोबर आहे, पण
In reply to अगदी खरं आहे by शुचि
स्कोप आहे
In reply to हो बरोबर आहे, पण by योगप्रभू
अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात
आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला
In reply to अजुनहि कुनाच्याच प्रतिसादात by जेनी...
आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि
In reply to आपल्याबद्दल आदर वाटू लागलेला by खटासि खट
गणिताचार्य रामाणुजन विलायतेत
In reply to आपल्याला वाटलेला आदर हा नक्कि by जेनी...
ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या
In reply to गणिताचार्य रामाणुजन विलायतेत by श्री गावसेना प्रमुख
मी कुठे नाक खुपसल लागल ना
In reply to ओ सेनाप्रमुख तुमी तुमच्या by जेनी...
भारतातील दारिद्र्य रेषेखाली
लैंगिक शिक्षण सार्वत्रिक झालं
अजूनही भारतात तीच स्थिती आहे
काय गरज आहे ह्या लैंगिक
आजपर्यंत काय काय चुकीचं केलम
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा
तसं तर अनेक गोष्टींबद्दल
In reply to काय गरज आहे ह्या लैंगिक by बापू मामा