मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वाचने
126761
प्रतिक्रिया
511
मिसळपाव
प्रतिक्रिया
honest, frank, outgoing, well
बरोब्बर!
In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड
मला संसार करायचा आहे..
In reply to honest, frank, outgoing, well by काळा पहाड
आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन
लिव्ह इन एकीशी आणि लग्न
In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …
ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग
In reply to आपण तर बुआ लिव्हिंग रिलेशन by निनाद मुक्काम …
आंतरजालावर एकदा लिहिले कि
In reply to ऊप्स माफ करा, तुमच्या ब्लौग by काळा पहाड
तुम्हाला नक्कीच विंग्रजीत
In reply to आंतरजालावर एकदा लिहिले कि by निनाद मुक्काम …
मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते.
काढुयात की!!
In reply to मिपावर आणखी एक सदर हवे आहे असे दिसते. by चित्रगुप्त
चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा
In reply to काढुयात की!! by पिवळा डांबिस
हा हा हा!!!!
In reply to चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा by रामदास
अजुन तरी नाही
In reply to चार युक्तीच्या गोष्टी ताबडतोब सांगा by रामदास
टवाळा, कुठल्याच लग्नाळु
अरे हाय काय अन नाय काय ?
Thinking out of the box does
अर्रे काय बाजार लावलाय
म्हणजे तुम्ही प्रत्येकीला
In reply to अर्रे काय बाजार लावलाय by टवाळ कार्टा
खिक्
In reply to म्हणजे तुम्ही प्रत्येकीला by कवितानागेश
(No subject)
In reply to म्हणजे तुम्ही प्रत्येकीला by कवितानागेश
टवाळा एक सल्ला
>>तुझे गुण दोष जे तुला
In reply to टवाळा एक सल्ला by निनाद मुक्काम …
-
मुलीच्या घरच्यांनी/मुलीने
माझा स्वताचा पत्रिकेवर अजिबात
In reply to मुलीच्या घरच्यांनी/मुलीने by प्रकाश घाटपांडे
केळकर साहेब नुसत्या शुभेच्छा
पुढच्या जन्मी मिपाकर होता येईल का?
जाम विनोदी धागा आहे!
शी बै
In reply to जाम विनोदी धागा आहे! by यशोधरा
???????
In reply to शी बै by जेनी...
हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून
दिवस बदलल्याचे द्योतक म्हणजे
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
पण त्यांनी वहाण नाकारल्याचं
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
बायको ही नोकरीसारखी, काय
In reply to हातात गाळ येतो हा सल्ला ऐकून by रामदास
तुझ्या अपेक्षा एकदम वाजवी आहेत
एकदा तुम्हाला ती आवडली की
In reply to तुझ्या अपेक्षा एकदम वाजवी आहेत by संजय क्षीरसागर
मन बिन उघडं करा ते ठीक आहे,
In reply to एकदा तुम्हाला ती आवडली की by काळा पहाड
गुण-अवगुण
मुकेपण!
In reply to गुण-अवगुण by मराठे
रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन
In reply to मुकेपण! by पिवळा डांबिस
टवाळ
In reply to रोझ विथ रोझ ही कमेंट वाचुन by आनन्दिता
आमची ही तर आम्हाला सदैवच
In reply to टवाळ by पिवळा डांबिस
वात्रट (किंवा चावट)मुलं
In reply to टवाळ by पिवळा डांबिस
पिडां काका हे ईतकं सगळं माहित
In reply to वात्रट (किंवा चावट)मुलं by आनन्दिता
हे घ्या
In reply to पिडां काका हे ईतकं सगळं माहित by पिवळा डांबिस
हसून हसून मेले .. फुटले.._^_
In reply to वात्रट (किंवा चावट)मुलं by आनन्दिता
मग
In reply to हसून हसून मेले .. फुटले.._^_ by सही रे सई
कधीच नाही
In reply to गुण-अवगुण by मराठे
"honest, frank, outgoing,
In reply to गुण-अवगुण by मराठे
शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे
In reply to "honest, frank, outgoing, by पियू परी
ही पण नाण्याची एक बाजू आहेच
In reply to शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे by टवाळ कार्टा
यावर एक कच्कून वैयक्तिक
In reply to शिवाय तुमच्या आईवडीलांनाही हे by टवाळ कार्टा
बरं...मग मुलगी पहायला जाताना
In reply to यावर एक कच्कून वैयक्तिक by पियू परी
तुमच्या आणि तुमच्या
In reply to बरं...मग मुलगी पहायला जाताना by टवाळ कार्टा
अर्र...तसे नाही...जर समजा
In reply to तुमच्या आणि तुमच्या by पियू परी
"पुढे काय" म्हणजे मुलगी फायनल
In reply to अर्र...तसे नाही...जर समजा by टवाळ कार्टा
मुलाच्या पालकांच्या आणि
In reply to अर्र...तसे नाही...जर समजा by टवाळ कार्टा
अग्दी अग्दी...पण काय करायला
In reply to मुलाच्या पालकांच्या आणि by अजया
कसे म्हणजे? बो लु न!!
In reply to अग्दी अग्दी...पण काय करायला by टवाळ कार्टा
काय बोलुन
In reply to कसे म्हणजे? बो लु न!! by अजया
वर दिलेले वाच.का तुझ्या
In reply to काय बोलुन by टवाळ कार्टा
एग्झ्यॅक्ट काय प्रश्न
In reply to वर दिलेले वाच.का तुझ्या by अजया
=))
In reply to एग्झ्यॅक्ट काय प्रश्न by टवाळ कार्टा
तू गप रे....इतके सल्ले
In reply to =)) by सूड
सूडजींशी सहमत!
In reply to तू गप रे....इतके सल्ले by टवाळ कार्टा
मि मुलीला काय प्रश्न
In reply to सूडजींशी सहमत! by अजया
टका..
In reply to मि मुलीला काय प्रश्न by टवाळ कार्टा
तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट
In reply to एग्झ्यॅक्ट काय प्रश्न by टवाळ कार्टा
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा
In reply to तुझ्या इन्स्टिन्क्ट्स आणि गट by स्रुजा
प्रतिसाद पटला, तरी टका यांचा
In reply to प्रतिसाद पटला, तरी टका यांचा by खटपट्या