✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125469 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

आं?

Nile
Fri, 01/04/2013 - 01:17 नवीन
बादवे - तु वि. कि अवि.?
अहो आम्ही स.न.वि.वि. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

फुटलो राव... हसुन हसुन

वटवट
गुरुवार, 07/14/2016 - 17:06 नवीन
फुटलो राव... हसुन हसुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

लग्नाकडे गांभिर्याने न

खटासि खट
Wed, 01/02/2013 - 06:31 नवीन
लग्नाकडे गांभिर्याने न पाहणारी मुलगी मिळेल एक ना एक दिवस या विश्वासाचा आदर करा. अन्यथा तुम्ही गंभीर आहात हे पटवून द्या.
  • Log in or register to post comments

Sit quietly on one day ,

अभिजित - १
Wed, 01/02/2013 - 10:56 नवीन
Sit quietly on one day , rather night. Cut off all sort of connectivity ( Cell / internet / facebook etc ) . Think about what you are really looking for. Review your requirements. Many times because of pressure from friends / relatives you set your targets. But are they really feasible ? Above and all – are these really YOUR requirements ? or you are being forced for something higher ( or different ) than your capabilities / likings ? I am not doubting your capability. OK … Independent / smart / outgoing / jolly. Who told you that you can’t get this kind of girl out ओf arranged marriage ? I got it. I am sure you can. But you insist on avoiding this old way. Why ? After reading your article and your replies I feel your urge of getting loved by some girl. A girl who is not married to you !! And satisfaction of achieving something on your own instead of taking help of others ( which you ought to in arranged marriage ). Now decide what is more imp , target or how you achieve it. Your requirements can be fulfilled in arranged marriage also. And you will fall in love with that girl too. She will do the same .. Then why you are begging on facebook / orkut / matrimony sites etc ? Just because you work in IT does not make you class apart !! It may be true few years back, not now. Girls too do have options and you are getting sidelined. Not once, but many times. Why ? Think over it. Wake up now !!
  • Log in or register to post comments

बौद्धीक परिपक्वता महत्त्वाची.

प्रभाकर पेठकर
Wed, 01/02/2013 - 16:15 नवीन
मुलाबद्दल मुलीच्या अपेक्षा आणि मुलीबद्दल मुलाच्या अपेक्षा. अपेक्षा सतत बदलत राहतात. तिच स्त्री आणि तोच पुरुष. आधी प्रेयसी-प्रियकर असतात, पुढे पती-पत्नी होतात, त्या नंतर सासू- सासरे होतात आणि शेवटी आजी-आजोबा होतात. ह्या प्रत्येक पातळीवर त्यांच्या एकमेकाकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतात. प्रियकर- प्रेयसी जितक्यावेळा 'आय लव्ह यू', 'आय लव्ह यू' करीत बसतील तसे आजी-आजोबा बसणार नाहीत. अपेक्षा बदललेल्या असतात. आजोबांच्या खोकल्यावर आजीने औषध द्यावे अशी आजोबांची अपेक्षा असते तर आजीच्या गुडघेदुखीवर आजोबांनी दोन सहानुभूतीचे शब्द बोलावेत अशी आजीची अपेक्षा असते. त्यातच प्रेम असतं. ही अगदी टोकाची उदाहरणं झाली अधेमधे अनेक रंगछटा पाहायला मिळतात. थोडक्यात काय अपेक्षा बदलत राहतात. लग्नासाठी मुलगी किंवा मुलगा शोधताना असे कुठले कायमस्वरूपी निकष आहेत ज्याने संसार यशस्वी होईल? कुठलेच नाहीत. म्हणूनच लग्न हा एक 'जुगार' आहे असे म्हंटले आहे. कांही जणं हा जुगार जिंकतात पण बहुतांश हरतात (असं कानावर येणार्‍या तक्रारींवरून वाटतं). वयोमानानुसार अपेक्षा बदलणे गरजेचे असते. आणि त्या बदलतात. कायमस्वरूपी काय राहते? तर दोघांचीही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी). ती तेवढीच राहते किंवा, जास्त करून, वृद्धींगत होत जाते. तेंव्हा मला वाटतं लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना, शक्य झाल्यास, ही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी) तपासावी. कशी ते विचारू नका, ज्याने त्याने ठरवावे. बौद्धीक परिपक्वतेची (मॅच्युरिटीची) पातळी योग्य असेल तर, पुढील आयुष्यात येणार्‍या अनेक प्रसंगात समतोल विचार करण्यासाठी ती उपयोगी पडते. संसारात कुठले वाद किती ताणावेत, कुठले वाद टाळावेत, केव्हा नमतं घ्यावं, कुठल्या बाबी गांभिर्याने घ्याव्यात आणि कुठल्या हसण्यावारी सोडून द्याव्यात एवढे, दोघांनाही, कळल्यास संसार सुखाचा होण्यास प्रयास पडू नयेत असे वाटते. 'मुक्ता बर्वे' मुद्यावरून एक विचार मनांत आला. (म्हणजे अगदी 'व्यक्ती' नाही तर 'व्यक्तिमत्त्वा'चा विचार करून) जशी मुलाची अशी एखादी आदर्श मुलीची कल्पना असते तशीच मुलीचीही मुलाबद्दल असू शकेल. ती पण म्हणू शकते की मला 'अमिताभ बच्चन' सारखा ('व्यक्ती' नाही तर, त्याने साकारलेली 'व्यक्तिमत्व') नवरा हवा. कवी मनाचा, काळजी घेणारा, २५ गुंङांना एकाच वेळी झोडून काढणारा, गाणारा, नाचणारा इ.इ.इ. तर पंचाईतच व्हायची. आपली उडी 'अमोल पालेकर' किंवा 'फारूख शेख'च्या पुढे जायची नाही. त्यामुळे कोणी कोणाशी (व्यक्तिमत्त्वाशी) तुलना न करता जसे आहे तसे स्विकारण्याची मानसिक तयारी ठेवावी. बाकी, एकमेकांना 'समजून' घेण्यात उभं आयुष्यही कमी पडतं. दोनचार भेटीत आणि दहाबारावेळा चॅट करून काय अंदाज बांधणार? नाऊमेद करीत नाही पण जास्त चोखंदळपणा टाळावा. आखुड शिंगी, बहुदूधी, कमी चारा खाणारी गाय मिळत नसते.
  • Log in or register to post comments

लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना

काळा पहाड
Wed, 01/02/2013 - 16:35 नवीन
लग्नासाठी मुलगी/मुलगा शोधताना, शक्य झाल्यास, ही बौद्धीक परिपक्वता (मॅच्युरिटी) तपासावी.
जर मुलीची बौद्धीक परिपक्वता टवाळा एवढीच असेल, तर तिचं वागणं साधारणपणे शोले मधल्या बसंती सारखं किंवा अलिकडचं उदाहरण द्यायचं तर राखी सावंत प्रमाणे हवं. म्हणजे याने 'रोज विथ रोज' म्हटल्यावर तिचे प्रत्युत्तर 'रॅम्बो विथ पोएट'स हार्ट' असं काही तरी हवं. हे राम. बरं पुण्यासारख्या शहरात मागे धावायला झाडे तरी हवीत! तीही नाहीत. हिरो हिरोइन ने एलेक्ट्रीक च्या पोल च्या फेर्‍या मारणे हे फार चांगलं दिसत नाही, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

_/|\_

टवाळ कार्टा
Wed, 01/02/2013 - 18:51 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सहमत

आजानुकर्ण
Tue, 02/19/2013 - 03:06 नवीन
नाऊमेद करीत नाही पण जास्त चोखंदळपणा टाळावा. आखुड शिंगी, बहुदूधी, कमी चारा खाणारी गाय मिळत नसते.
सहमत. (किंवा पावशेर दुधाकरता गाय/म्हैस पाळण्याचा त्रास करुन घेऊ नये).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आउट गोइंग आणि फन लव्हिंग मुली

चित्रगुप्त
Wed, 01/02/2013 - 19:15 नवीन
हल्ली आपण 'आउट गोइंग, आणि 'फन लव्हिंग' असल्याचे बर्‍याच विवाहेच्छु मुली स्वतःच्या प्रोफाईल मधे लिहितात. या दोन्ही विशेषणांचा नेमका अर्थ काय, हे कुणी उलगडून सांगेल काय ?
  • Log in or register to post comments

आउट गोइंग: सोमवार - गार्डन

काळा पहाड
Wed, 01/02/2013 - 20:18 नवीन
आउट गोइंग: सोमवार - गार्डन कोर्ट, मंगळ्वार - रुतुगंध, बुधवार - बारबेकयु नेशन, गुरुवार - चायना टाऊन, शुक्रवार - कोबे सिझलर्स, शनिवार - डॉमिनोज, रविवार - मॅकडोनल्ड्स. ते दुसरं फन लव्हिंग नसून फॅन लव्हिंग असावं का? काहींचे बरेच फॅन असतात म्हणून विचार्तोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

असे आहे होय?

चित्रगुप्त
Wed, 01/02/2013 - 22:00 नवीन
असे आहे होय? म्हणजे स्वयंपाक करता येत नाही, हे सांगण्याची आंग्ल पद्धत म्हणायची. ... आम्हाला आपले 'आउट गोईंग' म्हणजे 'बाहेरख्याली' आणि 'फनलव्हिंग' म्हणजे 'चंगीभंगी' हे शब्द आठवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

_/|\_

टवाळ कार्टा
Wed, 01/02/2013 - 23:02 नवीन
_/|\_ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लैच खंग्री मारलाय

बॅटमॅन
गुरुवार, 01/03/2013 - 00:29 नवीन
लैच खंग्री मारलाय चित्रगुप्तजी. जियो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

क्या बात है!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/03/2013 - 01:35 नवीन
... आम्हाला आपले 'आउट गोईंग' म्हणजे 'बाहेरख्याली' आणि 'फनलव्हिंग' म्हणजे 'चंगीभंगी' हे शब्द आठवले होते.
:) जियो!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा हा...

दादा कोंडके
गुरुवार, 01/03/2013 - 01:45 नवीन
खरचं. मला पण हा प्रश्न होता. बहुतेक मुली दुसर्‍यांचं प्रोफाईल कॉपी पेस्ट करत असतील. बाकी एक फॉरवर्ड फिरत होता, त्यात मॅट्रीमोनिअल साइटीवरचे दिव्य इंग्रजीतले मुला/मुलींचे प्रोफाइल दिले होते. कुणाकडे असेल तर डकवारे. सापडलं. काही भाग इथं देतोय. hello…. My name Arthi….. i am a good charactarised woman. i want to run my life happily. i expect the good minded and clean habits boy to marry me soon…. who may be in the same caste . If anyone want to Marie to me u can visit to my home (Ghar Chale aana……..???) _________________________________________________ Hello To Viewers My Name is Shekhar , I am single i don’t have female, I am not a good education but i working all field in bangalroe.. if u like me u welcome to my heart…when ever u want to meet pls visit my resident or send u letter.. Thanks yours Regards Shekhar _________________________________________________ I want very simple girl. from brahmin educated family from orissa state she is also know about RAMAYAN, GEETA BHAGABATA, and other homework (Homework?) _________________________________________________ Wants a woman who knows me better and can adjust with me forever. she may never create any difficulties in my life or her life by which the entire life can run smoothly. thank you (The principle of running life smoothly was never so easy!) _________________________________________________ She should be good looking and should have a service. she Should have one brother and one sister. she should be educated. (ain’t it unique !! 1 brother 1 sister criteria !) _________________________________________________ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

भले!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/03/2013 - 02:31 नवीन
आयच्यान सांगतो, आयडीचं नांव सार्थ केलंत!!!! हसून-हसून डोळ्यात पाणी आलं हो!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

+१

चित्रा
गुरुवार, 01/03/2013 - 05:13 नवीन
हाहा. मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१००

सस्नेह
Sat, 01/05/2013 - 12:36 नवीन
हहपुवा..! नवीन पिढी इतकी 'सु'संवादी आहे हे माहिती नव्हते...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

इथेपण हसुन हसुन फुटलो.... हा

वटवट
गुरुवार, 07/14/2016 - 17:09 नवीन
इथेपण हसुन हसुन फुटलो.... हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

थांबा फेविक्विक आणतो.

सूड
गुरुवार, 07/14/2016 - 18:46 नवीन
थांबा फेविक्विक आणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट

याचे नवीन आर्टीकल करा राव.

काळा पहाड
गुरुवार, 01/03/2013 - 04:40 नवीन
याचे नवीन आर्टीकल करा राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हे हे हे...

आनन्दिता
गुरुवार, 01/03/2013 - 05:14 नवीन
हे हे हे... काही दिवसांपुर्वी हे shadi.com वरचे खतरनाक प्रोफाइल्स वाचुन हहपुवा झाली होती.. कोंड्केंच्या प्रतिसादात अजुन काही मजेशीर नमुने अ‍ॅडवते आहे... i am simple girl. I have lot of problemin my life because of my luck now i am looking one boy he care me and love me lot lot lot (I don't know why but this is one of my favorites) ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~ i want a boy with no drinks if he wants he can wear jeans in house but while steping out of house he should give recpect to our cast (by not wearing his jeans? Wat the hell...) ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~ HYE I AM A GOOD LOKING GIRL,WHO HAS THE CAPABILITY TO MAKE ANY BODY TO LOUGH.I BELIEVE IN GOD AND ACCORDING TO ME FRIENDS ARE THE REAL MESSENGER OF GOD. THE 3 THINGS I AM LOOKING FROM A BOY ,THEY ARE 1.THEY MUST BELIEVE IN GOD. 2. THEY HAVE TO LIKE MY PROFFESION 3. THEY SHOULD NOT GET BORED WITH ME WHEN I WILL TRY TO MAKE THEM LOUGH. (all of us are loughing {laughing}) ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ whatever he may be but he should feel that he is going to be someone groom and he must think of the future life if he is toolike this he would be called the man of the lamp (I am clueless, I feel so lost. Can anyone tell me what this girl wants) ~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~ i love my patner i marriage the patner ok i search my patner and I love the patner ok thik hai the patner has a graduate ok (I am again clueless but I liked the use of "ok". The person is suffering from "Ok-syndrome") ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~ iam pranati my family histoy my two brother two sister and father & mother sister completely married (somebody please explain in comments section how to get married 'completely' ?) iam pranati my family histoy my two brother two sister and father & mother sister completely married (somebody please explain in comments section how to get married 'completely' ?) completely ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~ my name is farhanbegum and i am unmarried. pleaes you marrige me pleaes pleaes pleaes pleaes pleaes pleaes pleaes (height of desperation! J ) ~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

लै भारी...

श्रीरंग_जोशी
Fri, 01/04/2013 - 22:19 नवीन
इंचा इंचा ने हा धागा द्विशतकाकडे वाटचाल करत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

सगळे एकापेक्षा एक हाईट्ट आहेत

मराठे
Fri, 01/04/2013 - 22:27 नवीन
सगळे एकापेक्षा एक हाईट्ट आहेत. एकदा कुठल्याश्या ढकलपत्रात वाचलेले. (जाता जाता: आजकाल ढकलपत्रांची जागा चेपुवरच्या पोस्टांनी घेतली आहे .. तेवढंच दु:खात सुख)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

बास बास... आनन्दिता आणि दादा

सही रे सई
गुरुवार, 07/07/2016 - 03:12 नवीन
बास बास... आनन्दिता आणि दादा कोंडके यांचा मिळून एक नवीन धागा काढाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

बापू आडवे !

sagarpdy
गुरुवार, 01/03/2013 - 12:24 नवीन
बापू आडवे ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

i want to run my life happily

अद्द्या
Fri, 07/15/2016 - 20:14 नवीन
i want to run my life happily
ताई , मी आता runतो .
i don’t have female
female what???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

http://www.misalpav.com

टवाळ कार्टा
Sat, 01/05/2013 - 23:24 नवीन
http://www.misalpav.com/comment/448365#comment-448365
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शांती करुन घ्या !

शिवाजी नाठे
गुरुवार, 01/03/2013 - 19:08 नवीन
मिपाकराचे सल्ले ऐकुन हि लग्न लवकर न जमल्यास त्र्यबकेश्वर ला जाऊन शांती करुन घ्या !
  • Log in or register to post comments

सर्वगुण्संपन्न आहे की काय???

वपाडाव
Fri, 01/04/2013 - 10:57 नवीन
honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker शांती मध्ये हे सगळे गुण आहेत का? मग ती इतके दिवस अविवाहित कशी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवाजी नाठे

>>मग ती इतके दिवस अविवाहित

सूड
Fri, 01/04/2013 - 14:21 नवीन
>>मग ती इतके दिवस अविवाहित कशी काय? वरच्या प्रतिसादात शांती अविवाहित असल्याचं कुठेतरी म्हटलंय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

शंका?

वपाडाव
Fri, 01/04/2013 - 14:36 नवीन
मग तीचं टोपण नाव द्रौपदा तर नाही? तसं असेल तर ह्याप्पी बड्डे टवाळार्जुन...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वडापाव व सूड... __/\__ !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/04/2013 - 20:50 नवीन
+D +D +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सापडला का काही उपाय शेवटी?

कवितानागेश
Fri, 01/04/2013 - 22:26 नवीन
सापडला का काही उपाय शेवटी? काय केल्यानी मुलगी लग्नाला 'हो' म्हणेल?
  • Log in or register to post comments

हा हा..

उपास
Sat, 01/05/2013 - 00:55 नवीन
ह्याला डिवचणे म्हणतात का रे भाऊ? :-)))
  • Log in or register to post comments

याला बरेच काही म्हणतात

टवाळ कार्टा
Sat, 01/05/2013 - 23:26 नवीन
याला बरेच काही म्हणतात काड्या सारणे, तेल ओतणे, ... ;) (ह.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

धाग्या पेक्शा पर्तिसाद लई

बांवरे
Sat, 01/05/2013 - 04:52 नवीन
धाग्या पेक्शा पर्तिसाद लई हशीवतातेत !
  • Log in or register to post comments

२०० वा प्रतिसाद

गोमट्या
Sat, 01/05/2013 - 22:38 नवीन
देत आहे. फारच सुंदरले़ख.
  • Log in or register to post comments

चांगल्या विषयाला फोडलीये

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:50 नवीन
चांगल्या विषयाला फोडलीये
  • Log in or register to post comments

चांगल्या विषयाला फोडलीये

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:50 नवीन
चांगल्या विषयाला फोडलीये
  • Log in or register to post comments

बिच्चारा

प्रसाद गोडबोले
Mon, 01/21/2013 - 15:14 नवीन
मित्रा , आता हा धागा तु चेछ्टा म्हणुन टाकला होतास की सीरीयसली ? चेछ्टा म्हणुन टाकला असशील तर तु जोरदार यशस्वी झाला आहेस . अभिनंदन ! आता सीरीयसली लेहिले असशील तर तर मात्र तु गंडला आहेस ... इतकी पर्सनल गोष्ट मिपावर टाकतात का भावा ? हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील .( अर्थात काही प्रतिसादानंतर मी ही सामील हिईन त्यांन्ना =)) )
  • Log in or register to post comments

खरयं..

उपास
गुरुवार, 02/14/2013 - 18:43 नवीन
>>हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील अहो राष्ट्रकाकू, त्या अफजल गुरु ला फाशी दिल्याच्या धाग्यावर दंगा चालूच होता की.. सोयर नाही आणि सूतक त्याहून नाही! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सगळ्या च इंजिनीअर मुली अश्या

प्रतिज्ञा
Fri, 02/15/2013 - 19:56 नवीन
सगळ्या च इंजिनीअर मुली अश्या नसतात...
  • Log in or register to post comments

देवा..

पिशी अबोली
Sun, 02/17/2013 - 12:58 नवीन
"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
यातले सगळे गुण तुमच्यात आहेत? बाआआआपरे.. ग्रेटच राव तुम्ही.. पण हे सगळे गुण असणार्‍या मुलींच्या या लिस्टमधे अजून एक गुण असतो.. mature.. असेल तुमच्यात,तर शुभेच्छा.. भेटेलच अशी मुलगी मग.. बाय द वे,एका मुलीला तुम्ही मुक्ता बर्वेच्या कॅरॅक्टर सारखी हवी असं म्हणता..दुसरीला डायरेक्ट रोझ सारखी म्हणून कॉम्प्लिमेंट..अपेक्षांची आणि स्वप्नांची रेंज काय हो तुम्च्या? मानलं..
  • Log in or register to post comments

अबोली बोल्ली! पयल्यांदाच काय?

प्यारे१
Sun, 02/17/2013 - 18:43 नवीन
अबोली बोल्ली! पयल्यांदाच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

मग काय? फुलांच्या कुळातल्या

पिशी अबोली
Sun, 02/17/2013 - 21:39 नवीन
मग काय? फुलांच्या कुळातल्या उपमा देतायत टवाळराव..तेवढ्यापुरतं तरी बोलावं म्हटलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

श्या :

जेनी...
Sun, 02/17/2013 - 22:21 नवीन
श्या : काय हे ? :-/ काय रे जमतय का कुठे ?? कि मी बघुन देवु एखादी ...?? बघ .. नैतर काँटॅक्ट कर मला .. आयविल हेल्प्यु .
  • Log in or register to post comments

मदत

रमेश भिडे
Sun, 02/17/2013 - 23:59 नवीन
आमच्या एका मित्राला फार्फार गरज आहे मदतीची....काशी मदत करू शकाल आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अरे देवा!

पैसा
Mon, 02/18/2013 - 00:01 नवीन
काशी मदत करू शकाल आपण?
ओ तुम्ही कोणाला काय विचारताय? मदतीची काशी करेल ती नक्की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

राईट्ट पैसातै

अभ्या..
Mon, 02/18/2013 - 00:04 नवीन
हेहेहेहेहे चारोधाम वधुवर सुचक केंद्र =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा