Skip to main content

भांडे का लपविता ... ???

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/11/2012 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

वाचने 49918
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

आडात कितीही असलं तरी पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. ;)

In reply to by सूड

@!पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. >>> टाइमपास ला सिरियसली घेतलं,,,की असं होतच :-p

In reply to by स्पा

गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-) पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)

In reply to by चौकटराजा

बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p

In reply to by प्रचेतस

काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)

In reply to by मालोजीराव

चला बुवा आता पुढचे शब्द घ्या नाक आणि गोंडे चाक आणि धोंडे ओठ आणि तोडे अजुन काही अ‍ॅडवताय का कुणी बघा.

In reply to by प्रचेतस

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D

In reply to by स्पा

स्पांडू हरामखोर...http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent018.gif तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................ स्पांडू >>बंदूक आत्मा http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent027.gif

In reply to by स्पा

बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो. ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?

In reply to by स्पा

बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P

In reply to by बॅटमॅन

अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे. हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)

In reply to by स्पा

कोडाईकॅनाल तो खैर समझे, पण हनीमूनवर भूछत्राचा काय उपयोग असतो? काही औषधी वगैरे??

In reply to by गवि

>>> भूछत्राचा काय उपयोग असतो? >>> भुछत्राचा तर म्हैत नै... पण... असो... आपण सर्वज्ञ आहत...

शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.

In reply to by लीलाधर

@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या... http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif दुसर्‍याची जिल्बी,दुसर्‍याचाच मठ्ठा स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

बरे ही घ्या हो ताजी ताजी हाय बगा अत्ताच काढलीये Jalebi

In reply to by लीलाधर

अबे हा कुठला नवा आकार? जिलबी तर नाहीये अन धड इमरती पण वाटत नाहीये.. कुठे काढलास हा फटू? ;)

In reply to by गणामास्तर

असहमत. न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे. नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))

न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
का ब्वॉ?
नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्‍या बुवांना नवकवी म्हणून त्यांचा अपमान करणार्‍या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;) *या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)

बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ... १.गंड व गंडातर (न्युन सायलेंट) २.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून) ३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे. पुन्हा निरागस (नाद खुळा)

In reply to by नाखु

खुळे की काय तुम्ही... ३. आपला तो वाव दुसर्‍याच्या त्या xxx... आलं का ध्यानात... तुम्हाला वचन कळत नै का...

In reply to by मोदक

सगळेचं प्रतिसाद तुम्हाला अश्लील दिसायला लागलेतं..धाग्याचा परिणाम म्हणावा काय? :)

In reply to by गणपा

इथे काय लोक हसायला थोडेच येतात्,ते ज्ञान वाढवायला येतात मास्तर.बरोबर कि चुक

In reply to by श्री गावसेना प्रमुख

लोकांच काय ते त्यांना ठरवू देत. पण मी फक्त हसायला येतो. येणी ऑब्जेशण?

In reply to by गणपा

घ्या मि काय संपादक आहे काय तुमच्या वरती ऑब्जेक्शन घ्यायला.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

संपादकही सदस्य असतो. त्यालाही भावना असतात. त्याने त्या प्रकट करु नये काय?

In reply to by गणपा

एक सांगा ही भावना कुठुन आली मध्येच. आपण तर आवरा आवरीच्या विषयात होतोना.