✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकलाया दाहि दिश्या

स — सतिश, Sat, 02/28/2009 - 17:12

प्रतिक्रिया द्या
269559 वाचन

💬 प्रतिसाद (333)

बापरे.. त्यांना दाखवू नका..

लवंगी
Sun, 03/01/2009 - 00:07 नवीन
बिचारे , धक्का सहन होणार नाही.. अयाया.. किती हसवणार तुम्ही.. पण कविता बाकी छान आहे हो काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

काकांना विनंती करुन त्याने ती

विजुभाऊ
Wed, 12/08/2010 - 13:44 नवीन
काकांना विनंती करुन त्याने ती इथे टंकली आहे.वरिल टंकलेली कविता जर त्याच्या काकानी वाचली तर ???? काका त्यंच्या काकाखाली ....आप्लं कानाखाली वाजवतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

काकांना विनंती करुन त्याने ती

गणेशा
Tue, 04/06/2021 - 12:21 नवीन
काकांना विनंती करुन त्याने ती इथे टंकली आहे.वरिल टंकलेली कविता जर त्याच्या काकानी वाचली तर ???? वेताळ
काका मला वाचा :-):-) आजही हसून हसून पुरेवाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

सुक्या मस्त रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/28/2009 - 19:24 नवीन
आता बरी वाटली कविता वाचायला...! आपले आभार ! '(किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका राहिल्यात पण ते अतिशुद्ध होईल )' (सतिशकाकांना दुसरा रायटर सुचवावा लागतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अरेच्या

दवबिन्दु
Tue, 05/12/2009 - 09:08 नवीन
दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे माझ नाव पन आलय इथ. आवडली पोयेम. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

माझ नाव पन

पर्नल नेने मराठे
Mon, 06/01/2009 - 14:16 नवीन
माझ नाव पन आलय इथ. आवडली पोयेम. =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु

चुचु

दवबिन्दु
Mon, 06/01/2009 - 15:38 नवीन
चुचु माज्यासी फ्रेडशिप करनार का? _____________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

आयायायाया.....

धमाल मुलगा
Mon, 06/01/2009 - 15:48 नवीन
=)) अरे बडीशेप मागितल्यासारखी फ्रेंडशीप मागतोय की रे :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु

अरे बडीशेप

मिंटी
Mon, 06/01/2009 - 16:09 नवीन
अरे बडीशेप मागितल्यासारखी फ्रेंडशीप मागतोय की रे =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मह चुचुनी

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 16:14 नवीन
मह चुचुनी आता 'कितीला घेनार ?' असे इचारायचे का ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

कठीन आहे

पर्नल नेने मराठे
Mon, 06/01/2009 - 16:15 नवीन
कठीन आहे =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

?

इनोबा म्हणे
Mon, 06/01/2009 - 16:21 नवीन
त्यात कठीण काय आहे? टायपायला जमत नसेल तर कॉपी-पेस्ट कर ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

ह्म्मचुचु

पर्नल नेने मराठे
Mon, 06/01/2009 - 15:50 नवीन
ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु

चुचु

दवबिन्दु
Mon, 06/01/2009 - 21:20 नवीन
रीप्लाय देना. तु मराठी अढ्ढा वर आहे का. __________________________________ देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है। सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

मिपावरील

सखाराम_गटणे™
Sat, 02/28/2009 - 19:02 नवीन
मिपावरील विडंबकानी हे कविता जाहीर आव्हान म्हणुन स्विकारायला हरकत नाही. जो हे करुन दाखवेल त्याला माझ्या तर्फे (त्याचे) पोटभर मिसळपाव, कोणत्याही ठिकाणी. फक्तः अट ही आहे की कविता काराची मुळ भाषा वापरावी. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा
  • Log in or register to post comments

आम्ही आव्हान स्वीकारत नाही...

नरेश_
Sat, 02/28/2009 - 19:26 नवीन
क्षमस्व. सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

थोडा

सखाराम_गटणे™
Sat, 02/28/2009 - 19:49 नवीन
थोडा बदल ------------- मिपावरील विडंबकानी हे कविता जाहीर आव्हान म्हणुन स्विकारायला हरकत नाही. जो हे करुन दाखवेल त्याला माझ्या तर्फे (त्याचे) पोटभर मिसळपाव, कोणत्याही ठिकाणी. फक्तः अट ही आहे की कविता काराची मुळ भाषा वापरावी. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

कविताकारा

अवलिया
Sat, 02/28/2009 - 19:51 नवीन
कविताकाराची की इथे जसे टंकीत झाली आहे तशी ...... :? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

जशी येथे

सखाराम_गटणे™
Sat, 02/28/2009 - 20:07 नवीन
जशी येथे टंकली आहे तशी. येउदे, जोरदार काही तरी, होउ देत राडा. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मूळ पैज +

सुनील
Sat, 02/28/2009 - 20:38 नवीन
मिसळ जर ठाण्याच्या मामलेदारची असेल तर, माझ्यातर्फे लस्सी फुकट!!! क बोल्ता? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

सही

सखाराम_गटणे™
Sat, 02/28/2009 - 20:54 नवीन
सही है. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सध्य बरे नहि

नितिन थत्ते
Sat, 02/28/2009 - 20:46 नवीन
सतिश्चे अनि त्यन्च्य ककन्चे स्ध्य बरे नहि वत्ते ककन्वर चन्ग्ल सूद उगव्लय. एव्ध्य चन कवितेचि वत लव्लि अहे. सतीशचे आणि त्यांच्या काकांचे सध्या बरे नाही वाटते! काकांवर सूड चांगला उगवलाय. एवढ्या छान कवितेची वाट लावली आहे. खरे म्हणजे परत हे नीट टंकण्याची गरज नव्हती. मिपाकरांना आता वर लिहिलेले पण वाचता येऊ लागले असेल. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

मायझंव,

विसोबा खेचर
Sun, 03/01/2009 - 00:28 नवीन
मायझंव, शुद्धलेखनाची पार ** झवून टाकली आहे! :) आज साक्षात तात्याही हारला..! :) "असाही एक भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड आहे तो..!" या शीर्षकखाली एक दिवस मिपाच्या मुखपृष्ठावरच ही कविता टाकतो..! :) आपला, (नंगा फकीर) तात्या.
  • Log in or register to post comments

मेलो!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/01/2009 - 00:38 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हा हा हा!

चतुरंग
Sun, 03/01/2009 - 03:01 नवीन
सुद्लेकहनाला फात्यावर मरन्र्या तात्याला सुध्ह्हा फात्यावर मरनर म्हनजे स्तिश्भौ तुमि लैच उच्च लिहिल् आहे!! =)) =)) =)) =)) =)) =)) (आज जितका हसलो तितका फक्त 'निकम्मा तम्मा तात्या' ह्याच अवांतरला हसलेलो!! :)) :)) :)) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुद्लेकहन

विसोबा खेचर
Sun, 03/01/2009 - 08:49 नवीन
सुद्लेकहनाला फात्यावर मरन्र्या तात्याला सुध्ह्हा फात्यावर मरनर म्हनजे स्तिश्भौ तुमि लैच उच्च लिहिल् आहे!! सहमत आहे रे रंगा! दत्तासारखे माझेही २१ गुरू आहेत. पण "भडव्या तात्या, नेहमी शुद्धलेखनाचा तिरस्कार करून अशुद्ध, वेडावाकड्या लेखनाची भलामण करतोस ना? मग घे लेका, वाच ही कविता.." असं म्हणणारा सतिश हा आजपासून माझा बाविसावा गुरू! :) मी आता चुपचाप शुद्धलेखन गिरवायचं ठरवलं असून मिपावर शुद्धलेखनविषयक नियम रिस्टोर करण्याच्या बेतात आहे! :) आपला, निकम्मा तम्मा तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

प्रति, निकम

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 03/01/2009 - 14:14 नवीन
प्रति, निकम्मा तम्मा तात्या, आज तुमचे पुन्हा एकदा जाहीर आभार मानायचे आहेत. या भयंकर विनोदी धागा+प्रतिसादांना जागा, व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. सगळेच प्रतिसाद वाचायला नेहेमीच्या दसपट वेळ लागला, हसताना डोळे उघडे ठेवणंही कठीण झालं होतं. आधी ठरवलं होतं की कवितेसारखाच प्रतिसाद लिहायचा, पण लक्षात आलं, सुद्द लिवायलाच कमी वेळ आणि कष्ट लागतात. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

एकदम पर्फेक्ट!!

मैत्र
Mon, 03/02/2009 - 11:08 नवीन
त्या तम्मा तम्मा लोगे आणि निकम्मा तम्मा तात्या याला हरवणारा कोणी येइल असं अजिबात वाटलं नव्हतं... मिसळपाव चा सदस्य असल्याचा इतका आनंद कधी झाला नव्हता. प्रचंड चिडचिड, मनस्ताप आणि मन उदास असताना इतकं हसवणारं आजवर कधी काही वाचलं नव्हतं. धम्याचे कॉफीचे नळ, अतिअवांतर, डॉन्या, टारझन सर्वांच्या पार जाणारी कविता... त्यालाही भारी पडणारे प्रतिसाद... हसून हसून पोट दुखलं, डोळ्यातून पाणी आलं, खाली पडलो, ऑफिस मध्ये लोक याला वेड लागलं असावं असा विचार करायला लागले .. अशा सगळ्या अतिशयोक्ती एका दमात खर्‍या करून दाखवल्या एका कवितेनं आणी पन्नास प्रतिसादांनी... जियो सतिश राव... तात्यांच्या शुद्धलेखनाची झटक्यात काशी करून दाखवलीत... दिवस पार बदलून टाकला या एका कवितेनं... प्रचंड धन्यवाद मिपाकरांना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असाही एक

मिंटी
Mon, 03/02/2009 - 10:19 नवीन
असाही एक भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड आहे तो..!" या शीर्षकखाली एक दिवस मिपाच्या मुखपृष्ठावरच ही कविता टाकतो..! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

भाषेचा

भडकमकर मास्तर
Sun, 03/01/2009 - 00:34 नवीन
भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड . =)) =)) =)) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगागागा

परिकथेतील राजकुमार
Sun, 03/01/2009 - 11:37 नवीन
बास आता ! लै हसलो बा ! =)) =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आवशीचो घोव..

नाटक्या
Sun, 03/01/2009 - 15:04 नवीन
शिरा पडांदे तोंडार तुझ्या. कमाल झाली हा!! - नाटक्या
  • Log in or register to post comments

बरेच दिवस झाले " मोकलाया दाहि

विजुभाऊ
Tue, 10/13/2020 - 12:15 नवीन
बरेच दिवस झाले " मोकलाया दाहि दिश्या" वाचून. खूपच मिस करत होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

बापरे..हसुन

अविनाशकुलकर्णी
Sun, 03/01/2009 - 15:12 नवीन
बापरे..हसुन मरेल हो एखादा ....अजुन पोट दुखते आहे..मानल मिपा च्या सभासदांना..आनि तात्या तुम्हाला पण "पाय लागु ठाकुर." अश्या कविता..त्यावरच्या प्रत्रिक्रिया..व हे खेळिमेळीच वातावरण..वा खुप मजा येते..मिपा चि चव काहि औरच... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

कलले क?

नितिन थत्ते
Mon, 03/02/2009 - 10:47 नवीन
तुम्हल कलले क? सतिश्भौ कवित फेक्तत अनि कोनितरि मिपकर न रहवुन दुरुस्त करुन देतो. सतिश्ल नित तन्कन्यचि तस्दि घ्यय्चि गरजच नहि. फु़कटात प्रुफे तपासून दुरुस्त करून मिळत असताना कशाला त्रास करून घ्यायचा? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

मराठी...

पाषाणभेद
Mon, 03/02/2009 - 11:13 नवीन
मराठी भाषेस मरण नाही. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

याला

झेल्या
Mon, 03/02/2009 - 11:57 नवीन
याला म्हणतात क्रांतिकारी कविता..... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

सतीशराव खाऊन टाकलेत..

नरेश_
Mon, 03/02/2009 - 13:14 नवीन
:-) सतीश्राव व जय्गणेशभौ आज दिवसभराचे सर्व प्रतिसाद तुम्ही दोघांनी खाऊन टाकलेत:-) तुम्हा दोघांत डावं-उजवं करणं आमच्या कुवतीबाहेरचे आहे. तेव्हा विजेता कोण हे आता महाअंतिमफेरीत एस.एम.एस. वर ठरवू यात !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/02/2009 - 13:59 नवीन
महाअंतिमफेरीत एस.एम.एस. वर ठरवू यात !! फरेशफाव, आपलं नरेशराव, एक कौल घ्याच आता. अजिबात ह. घेऊ नका हा फल्ला, आपलं सल्ला!! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

खल्लास!

सुप्रिया
Mon, 03/02/2009 - 13:58 नवीन
खल्लास! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बापरे! हसून हसून डोळ्यातून पाणी यायला लागलं.
  • Log in or register to post comments

लै लै लै

कवटी
Mon, 03/02/2009 - 19:11 नवीन
लै लै लै हासलो राव आज... कवटी
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सँडी
Mon, 03/30/2009 - 11:01 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पोटदुखी हसणे काय असते ते समजले.... ३ तास वाच?हसतोय ही कविता! सतिसराव, अस्शिच मद्दत कर रे बाबा तुझ्या काकांची. काकआ, तमुचई कवईता अवडलइ! अजुन लिवा...खुर्पया, रोज एक तरि लिवा.
  • Log in or register to post comments

=))

विजुभाऊ
Tue, 05/12/2009 - 15:55 नवीन
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे शावस हे मी चुकुन शवास असे वच्ले. मोकले हा धाय मोकलुन रडणे अशापैकी शब्द आहे घेत्तो ,अत्ता ?? निविरुत = याच्या उलट अनावृत्त हा शब्द आहे?
  • Log in or register to post comments

वाचवा कुणीतरी...

मस्त कलंदर
Mon, 06/01/2009 - 13:48 नवीन
हसून हसून जीवच फक्त जाणे बाकी आहे आता... बाकी मृगनयनीला... रसपूर्ण विवेचनाबद्द्ल साष्टांग... नाहीतरी गडबडा लोळतेच आहे.. फक्त हातच जोडावे लागतील इतकंच!!!! =)) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

बापरे!!!

सेरेपी
Tue, 11/23/2010 - 23:57 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता

पर्नल नेने मराठे
Wed, 12/08/2010 - 12:22 नवीन
अप्रतिम कविता ;)
  • Log in or register to post comments

तुला आवडणारच. तुझ्या भाषेत

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/08/2010 - 12:24 नवीन
तुला आवडणारच. तुझ्या भाषेत आहे ती. हा आयडी तुझाच तर नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

+१०००००००

पर्नल नेने मराठे
Wed, 02/09/2011 - 19:09 नवीन
+१००००००० ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

"अव्हेरले ते सौख्य मी की

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 15:00 नवीन
"अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते" ही एक ओळ प्रमाण भाषेत लिहील्यामुळे एकूण कृतीच्या मुग्ध परिणामास थोडी बाधा आल्यासारखं वाटलं आणि बंडखोर टंककाने चुकुन का होईना पण प्रस्थापितांसमोर मान तुकवल्याचे दु:खही झाले. तरीही मराठी मरगळलेल्या काव्यप्रांगणात क्रांतीसूर्य आणणारी कृती* असेच मी याचं वर्णन करेन. *:कविता हा प्रस्थापित शब्द वापरून मी या अद्भुत प्रकाराचा अपमान करू शकत नाही. तेवढा समर्थ आणि तरीही चारचौघात उच्चारण्यासारखा शब्द सापडेपर्यंत कृती असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

बाब्बोय!

धमाल मुलगा
Wed, 12/08/2010 - 15:33 नवीन
निर्‍या..... आल इज वेल? :D एकदम समिक्षकी कोट चढवलास की आज. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा