नमस्कार,
आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील.
राहीलेली कामे. -
१ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही.
- नीलकांत
वाचने
48704
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
समस्या
माफ करा, पण पुर्वीचेच रुप छान
कात टाकल्यावरचा तजेला दिसतो आहे
'नवे लेखन' पेजवरची 'पुढे वाचा' ही लिंक काम करत नाहिये.
पूर्वीची मिसळीची कलर स्कीम
अँड्रॉईड अॅप/ब्राऊझरवरुन
हेचं सांगायला आलो होतो.
In reply to अँड्रॉईड अॅप/ब्राऊझरवरुन by अन्या दातार
मराठी टंकन सुविधा आणि स्वखरड...
लेखकांचे ईतर लेखन दिसत नाही
मला
काम चालु आहे.
In reply to मला by इरसाल
धन्यवाद प्रॉ.डॉ.
In reply to काम चालु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिखाण
नवीन रुपडं एकदम झकास..
ज्जे बात!
नवे रूप
अजुनही खरड आलेली कळत नाहिय्ये
सही बदलता येत नाहिय्ये...
दखल...
निलकांत,
खूप छान..जाम आवडला नवा चेहरा...
नवीन फाँट्स आणि एकूणच रुपडे
हजर सभासद~~~ दिसत का नाहित???
मधुनच
मला सुद्धा
In reply to मधुनच by सहज
फोटू टाकल्यावर गड्बड होते बघा...
सही
मिपाला पुनश्च : लाल रंगात
वाह वा.
-
काही दिसत नाही
छान छान
हजर सभासद वर क्लिक केल्यास
मस्त
भटकंती
जुने लेख दिसत नाहीत
त्यावर काम चालु आहे. सध्या
In reply to जुने लेख दिसत नाहीत by अभि
ही नवीन रचना आवडली...
लक्षात असू द्या.
लक्षात असू द्या.
धन्यवाद.
In reply to लक्षात असू द्या. by प्रभाकर पेठकर
इतर लेखन दिसत नाही.
खव
काहि जुने लेख दिसतच नहियेत!!!
बऱ्याच ठिकाणी फक्त नावेच दिसत
एखादा जुना धागा उघडला.. .
वाचनखूण म्हणुन साठवलेल्या
अमेरिकेतील राज्यपध्दती हा लेख
व्यक्तिगत संदेश.
वाचन खुण साठवता येत नाही. उ
मी अनुभवत असलेली एक अड्चण -
जुने मिपा परत करा
छानच.......आवडली..
नविन प्रतिसाद
बरेचसे प्रतिसाद दिसतच नाहीत.
जुने लेखन
लिखाणाच्या बॉक्सची (Comment
सुचना येत नाहीत
गुर्जी
बऱ्याच
http://www.misalpav.com
मला फोटोच चढवता येत नाहीये
फोटो कॉम्प्रेस करुन घ्या
In reply to मला फोटोच चढवता येत नाहीये by जयवी
साईझ चा प्रॉब्लेम नाहीये.
In reply to फोटो कॉम्प्रेस करुन घ्या by श्री गावसेना प्रमुख
मॅसेज काय येतोय ते व्यवस्थीत
In reply to साईझ चा प्रॉब्लेम नाहीये. by जयवी
-हजर सभासद कोणकोण आहेत
त्यांच्या म्हणन्या नुसार हा
In reply to -हजर सभासद कोणकोण आहेत by बॅटमॅन
अहो गावसेना प्रमुख
In reply to त्यांच्या म्हणन्या नुसार हा by श्री गावसेना प्रमुख
कुठ कैबी म्हणलो हो मी हे
In reply to अहो गावसेना प्रमुख by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन संपादनाचा अधिकार
In reply to कुठ कैबी म्हणलो हो मी हे by श्री गावसेना प्रमुख
लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता.
लेखन आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय सेनाप्रमुख.