✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव - नवी रचना

स
सरपंच यांनी
Wed, 09/19/2012 - 14:41  ·  लेख
लेख
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48087 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

रंगसंगती आवडली. पूर्वीपेक्षा

नितिन थत्ते
Fri, 09/21/2012 - 07:03 नवीन
रंगसंगती आवडली. पूर्वीपेक्षा सोबर दिसते.
  • Log in or register to post comments

नवी सिस्टिम

नितिन थत्ते
Fri, 09/21/2012 - 07:06 नवीन
स्वतःलाच खरड लिहिण्याची नवी सिस्टिम सुरू झालेली दिसते. ;)
  • Log in or register to post comments

चान चान

राजो
Fri, 09/21/2012 - 10:55 नवीन
एकदम पांचट... :( मिपा ला खरंच "वाढदिवसाच्या शुभेच्छा"
  • Log in or register to post comments

फोटो कसा चढवायचा?

अप्रतिम
Fri, 09/21/2012 - 11:19 नवीन
फोटो कसा चढवायचा?
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम नीलकांत आणि

सुहास झेले
Fri, 09/21/2012 - 13:14 नवीन
सर्वप्रथम नीलकांत आणि प्रशांतचे अभिनंदन .... जुनी थीम खूप चांगली होती.... असो सवय होईल हळूहळू :) :)
  • Log in or register to post comments

हिरवा रग कादुन टाकावा......

रोहित पवार
Fri, 09/21/2012 - 14:51 नवीन
त्या हिरवा रगा आवेजि केसारी रग वापरलात तर उत्तम होयिल राव.... तुमचा नविन सभासद रोहित
  • Log in or register to post comments

सर्व टिमचे अभिनंदन

अजातशत्रु
Fri, 09/21/2012 - 17:15 नवीन
नवा रंग छान आहे डोळ्यांना सुखावणारा एक सुचना "हॉटेलात आलेली माणसं" हे रुचले नाही एक वेळ कट्टा वगैरे चालले असते किमान 'उपहारगॄह' तरी?
  • Log in or register to post comments

संपादक साहेब

मनराव
Fri, 09/21/2012 - 17:20 नवीन
ते वर जायचं बटण परत आणलं तर बरं होईल......... दर वेळेस स्क्रॉल करावं लागतं.........
  • Log in or register to post comments

कोथिंबीर आणि चटणीच जास्त..

आनन्दा
Fri, 09/21/2012 - 19:13 नवीन
मिसळपावात लाल भडक तर्री च्या ऐवजी कांदा आणि कोथिंबीर जास्त झाली असे वाटतेय. :)
  • Log in or register to post comments

संपादक साहेब

बापू मामा
Fri, 09/21/2012 - 22:40 नवीन
नविन रुपापेक्षा जुनेच user friendly होते. इतके कि माझ्यासारखा नवखा माणुसही लेखमाला लिहू शकला. टुल बार आवश्यक. तसेच सर्वात वर राम राम पाहून आपण लॉग ईन झालो याची खात्री पटे. आता ते नाही. तरी ती सोय करण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

सवय होईल.

सुधीर
Sat, 09/22/2012 - 09:28 नवीन
"पूर्वीची रंगसंगती आणता आली तर आणावी" या वाक्याशी सहमत! मिसळचं गायब झाली. :( मिसळीतले ते शेव-कांदा बघून धाग्यांची भूक लागायची. पूर्वीचं मुखपृष्ठ सुद्धा खूप आवडायचं कारण एकाच फटक्यात सगळेच नवीन धागे दिसायचे. असो. नवीन रुपासाठी राबणार्‍या हातांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वाचनखूण साठवा

चिंतातुर जंतू
Sat, 09/22/2012 - 15:32 नवीन
वाचनखूण साठवण्याचा पर्याय या धाग्यावर येतो आहे, पण सगळ्या धाग्यांवर येत नाही. उदा: 'चाचणीचा निकाल आणि चाचणीचा निष्कर्ष' इथे फक्त 'प्रतिसाद द्या' आणि 'मुद्रणसुलभ आवृत्ती' एवढेच पर्याय दिसताहेत.
  • Log in or register to post comments

" लेखकाचे इतर लेख्नन " हा

मी आरती
Sat, 09/22/2012 - 16:12 नवीन
" लेखकाचे इतर लेख्नन " हा ओप्शन येत नाही का?
  • Log in or register to post comments

लेखनविषय आणि लेखनप्रकार

सुधीर
Sat, 09/22/2012 - 16:31 नवीन
लेखनविषय आणि लेखनप्रकार यांबरोबर निदान लेखकाचे सदस्य नाव असावे असे वाटते. जमल्यास पूर्वीप्रमाणे "लेखाची हेडींग", "लेखकाचे सदस्य नाव" व "लेखकाचे इतर लेख" यांचीही लिंक असावी. उ.दा. मिसळपाव - नवी रचना. --प्रेषक: निलकांत. त्यामुळे एखादा चांगला धागा चोपस्ते (copy paste) करून विपत्रातून धाडताना मूळ स्रोत आणि लेखकाची माहिती आपोआप उपलब्ध होईल. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक

लॉरी टांगटूंगकर
Sat, 09/22/2012 - 19:24 नवीन
उत्तम काम केले आहे ,थोडक्या वेळात काम संपवल्या बद्दल आभार , पेज लवकर लोड होतायत आणि आधीच्या मी.पा. वर images दर वेळी रीलोड होऊन युसेज खायच्या आणि वेळ पण घ्यायच्या त्या बाबतीत जी रचना केली ती बेष्ट !!!! फोन्ट थोडा मोठा करावा आणि android app वर झूम होत नाहीये त्याचे काय आहे ते बघावे ...
  • Log in or register to post comments

वाचनखुणा

साधामाणूस
Sun, 09/23/2012 - 20:37 नवीन
वाचनखुणा कशा साठवायच्या? गविंच्या नव्या नितांतसुंदर लेखासाठी वाचनखूण उपलब्ध नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

साती
Mon, 09/24/2012 - 00:14 नवीन
सफारी वापरून लिहिता वाचता येतंय हा मला मोठ्ठाच फायदा झालाय. पेज पूर्वीपेक्षा लवकर लोड होतंय. (इतर संस्थळांपेक्षा वेळ जास्त लागतोय पण!)
  • Log in or register to post comments

फेस बुका सारखे म्हणतो..लाईक

अविनाशकुलकर्णी
Mon, 09/24/2012 - 01:51 नवीन
फेस बुका सारखे म्हणतो..लाईक
  • Log in or register to post comments

खव स्वच्छ करण्याची सोय नाही का?

योगप्रभू
Mon, 09/24/2012 - 10:42 नवीन
१) मी खरडवही नियमितपणे स्वच्छ करत असतो. नव्या रचनेत खवमध्ये फक्त आलेल्या खरडींना उत्तरे द्यायची किंवा नव्या खरडी लिहायची सोय आहे. साचलेल्या खरडी उडवण्याची सोय लवकरात लवकर हवी आहे. २) व्यक्तिगत संदेश लिहिताना टेक्स्ट बाय डिफॉल्ट इंग्रजी राहात आहे. विषय मात्र मराठीत टायपता येतोय.
  • Log in or register to post comments

किडे शोधणे आणि रन्गसंगतीचे

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 11:48 नवीन
किडे शोधणे आणि रन्गसंगतीचे बघालच. शक्य झालेच तर पानाचे स्क्रोलिंग फक्त लेखापुरते मर्यादित राहू शकते का?
  • Log in or register to post comments

नवे लेखन ( http://www

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 11:57 नवीन
नवे लेखन ( http://www.misalpav.com/tracker ) वर तळाच्या चौकटीतून, आकडे ओसंडून वाहत आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

हजर सभासद ( http://www

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 11:59 नवीन
हजर सभासद ( http://www.misalpav.com/onlineusers.html ) दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

वाचनखुणा, व्यक्तिगत संदेश,

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 12:07 नवीन
वाचनखुणा, व्यक्तिगत संदेश, खरडायचा फळा ई. "NAVIGATION" मधील पानावर वरती दिसणारा पत्ता चुकल्यासारखा वाटतो. उदा. "स्वगृह >> खरडायचा फळा" ऐवजी फक्त "स्वगृह" दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

प्रत्येक लेखाच्या तळाशी

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 12:53 नवीन
प्रत्येक लेखाच्या तळाशी "वाचनखुणा" म्हणून दुवा आहे. मला वाटले कि तो " वाचनखूण साठवा" असावा. या दुव्यावर टीचकी मारल्यावर आंग्लभाषेत "Unbookmark this" असे येते (ज्यातील this नवीन ओळीवर जात आहे). ते " वाचनखूण मिटवा" असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

मुखपृष्ठावर काही लेखान्खाली "

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 12:59 नवीन
मुखपृष्ठावर काही लेखान्खाली " 18 नवीन प्रतिसाद " तर काही खाली " 1 new comment " असे येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

http://www.misalpav.com/node

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 13:57 नवीन
http://www.misalpav.com/node/315 - लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची थीम समरूप करावी.मध्येच एकमेकात घुसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

खफ, खव मध्ये "plain text"

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 16:13 नवीन
खफ, खव मध्ये "plain text" तसेच "full html" मध्ये लिहिण्याची सोय दिसते. पण html टाकले तरी सगळे tag जाऊन फक्त plaintext उरतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

खफ, खव मध्ये "plain text"

sagarpdy
Mon, 09/24/2012 - 16:14 नवीन
खफ, खव मध्ये "plain text" तसेच "full html" मध्ये लिहिण्याची सोय दिसते. पण html टाकले तरी सगळे tag जाऊन फक्त plaintext उरतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण

sagarpdy
Tue, 09/25/2012 - 10:18 नवीन
अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक) [http://www.misalpav.com/node/315] "MORE LIKE THIS" मध्ये त्याच कथेची लिंक २ दा येत आहे. ईतर धाग्यात पण असेच होत असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

http://www.misalpav.com/node

sagarpdy
Tue, 09/25/2012 - 20:35 नवीन
http://www.misalpav.com/node/12696 : table टॅग गणलेला दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

http://www.misalpav.com/node

sagarpdy
Wed, 09/26/2012 - 10:39 नवीन
http://www.misalpav.com/node/22822 : बऱ्याच चित्रांची रुंदी लेखाच्या रुंदीच्या बाहेर जाते (लेखकाने फक्त लांबी रुंदी नीटपणे न निवडल्यास). बाय डिफोल्ट फोटोची रुंदी लेखाच्या रुंदीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून काही करता येईल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

लेखक कोण??

स्वैर परी
Mon, 09/24/2012 - 14:51 नवीन
स्वग्रुहावर लेखन कुणी केले आहे त्या व्यक्तीचे नाव दिसत नाहिये. शिवाय दुव्यावर टिचकी मारुन आत गेल्यावर देखील नाही दिसत नाव!!! :|
  • Log in or register to post comments

अरेच्च्यामारी प्रतिसादाला बूच

बॅटमॅन
Mon, 09/24/2012 - 18:33 नवीन
अरेच्च्यामारी प्रतिसादाला बूच मारले नसतादेखील संपादन का बरे करता यीना?? आत्ताच लक्षात आलं.
  • Log in or register to post comments

मिपाचे नवे रुपडे सुन्दर

खुशि
Tue, 09/25/2012 - 15:46 नवीन
सुन्दर आहे नवे रुपडे. माझ्यासारख्या श्रीगणेशायनमः,गमभन शिकणार्‍या नव कॉम्प्युटर साक्षरान्साठी मराठीचा वापर जास्त असावा ही विनन्ती.
  • Log in or register to post comments

अजून एक अडचण.

चिंतामणी
Tue, 09/25/2012 - 23:30 नवीन
खरडवहीत मराठी टाईप होत नाही. उजवीकडच्या चौकोनात टिक केले तरच टाईप होते. हे सगळीकडे लागू नाही. इथे डायरेक्ट टाइप होत आहे.
  • Log in or register to post comments

समस्या

रमताराम
Wed, 09/26/2012 - 12:06 नवीन
१. मला 'संदेश' पाठवताना मराठीत लिहिता येत नाही. रोमन स्क्रिप्टच उमटते आहे. २. मला नवी पोस्ट टाकणे शक्य होत नाही कारण 'Subject Field Required' पाशी गाडी अडते आहे. विषय निवडलेला असला तरी हाच संदेश येत राहतो. विषय निवडण्याची यादी (List Box) असावी असे वाटते, पण एकावर एक अशी List Box वर Drop-down लिस्ट दिसते आहे. (इथे इमेज चढवता येत नसल्याने नेमके दाखवता येत नाही) त्यातले विषय निवडले तरी वरचाच मेसेज मिळत राहतो मी विन्डोज ७ आणि फाफॉ १३ वापरतो आहे. आई आणि क्रोमवरही हीच समस्या आहे. सरपंच आयडीला संदेश पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

"माझे खाते" हा पॉईन्ट कुठे

मृगनयनी
Wed, 09/26/2012 - 14:20 नवीन
"माझे खाते" हा पॉईन्ट कुठे बघायला मिळेल?.. मला त्यात काही अपडेट्स द्यायचे असतील.. तर कुठे देऊ?
  • Log in or register to post comments

उजव्या बाजूस...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 14:30 नवीन
उजव्या बाजूस NAVIGATION च्या खाली तुमच्या नांवावर टिचकी मारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

टेस्ट टूलबार दिसत नाहीयेय

सोत्रि
Wed, 09/26/2012 - 14:33 नवीन
मला, कमेंट टाकताना टेस्ट टूलबार दिसत नाहीयेय. वापरात असणारे ब्राउझर्स, IE 8 आणी क्रोम.
  • Log in or register to post comments

आणखी काही समस्या

रमताराम
Wed, 09/26/2012 - 19:51 नवीन
गंमतीशीर समस्या. इतर कोणाच्या लक्षात आली नाही याचे आश्चर्य वाटते (की माझी पाहण्यात चूक होते आहे कुणास ठाऊक). धाग्यावर धागालेखकाचे नावच नाही. त्यामुळे एकदा धागा उघडल्यावर कोणाचे लेखन वाचतोय हे समजत नाही. ही समस्या तेव्हा त्रासदायक ठरते जेव्हा अन्यत्र कुणी मिपाचा दुवा दिला नि तिथे क्लिक करून इकडे आलो तर लेखक कोण ते समजत नाही. ताज्या धाग्यांबाबत निदान मुख्य पानावर जाऊन पाहता येईल, एखाद्या जुन्या धाग्याचे काय. त्याच्या लेखकाबाबत 'पैचान कौन?' असा प्रश्न पडेल. (ह. घ्या) याशिवाय धाग्याखाली 'या लेखकाचे इतर लेखन' हा पर्याय होता तो ही गायब झालेला दिसतो. प्रतिसादाच्या एडिट बॉक्सला वरचे टूलबार दिसत नाहीत. (बोल्ड, इटॅलिक्स, अक्षररंग, पार्श्वरंग, लिंक वगैरे)
  • Log in or register to post comments

समस्या

तिमा
गुरुवार, 09/27/2012 - 11:11 नवीन
लेखन करा, प्रकारात गेल्यावर जे पान दिसते त्यांत लेखनविषय ह्या ऑप्शनवर पुढचे लिहिलेले सुपर इंपोज होत आहे. त्यामुळे लेखनविषय निवडता येत नाही. पूर्वपरीक्षणात जसे दिसते तसे प्रकाशित केल्यावर दिसत नाही, विस्कळीत होते.
  • Log in or register to post comments

माफ करा, पण पुर्वीचेच रुप छान

भरत कुलकर्णी
गुरुवार, 09/27/2012 - 22:16 नवीन
माफ करा, पण पुर्वीचेच रुप छान होते. मान्य आहे की बदल आवश्यक असतो, पण काही गोष्टी केवळ जुन्या म्हणून त्याज्य होवू शकत नाही. जुन्या थिम मध्येच काही बदल केले असते तर चांगले झाले असते. काही त्रूटी: १) लेखाची सेंट्रल अलाईनमेंट गंडते. २) लेख ओपन केला तर लेखाचे नावच येत नाही. ही सर्वात मोठी त्रूटी आहे. ३) बॅकग्राउंडचा पांढरा रंग जास्त परसेंटेज खातो आहे. ४) डिफॉल्ट फाँन्ट MS-Arial Unicode ठेवला तर चांगले. ५) टेक्स्टचा हिरवा रंगही अंगावर येतो आहे. बाकी या थीममध्ये अजून नविन काही लिहीले नाही. त्यामुळे जास्त सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments

कात टाकल्यावरचा तजेला दिसतो आहे

सागर
Fri, 09/28/2012 - 13:51 नवीन
नव्या रुपाबद्दल मिपाचे अभिनंदन. छान आहे नवे रुप. पण बाळसे धरायला जरा वेळ लागेल. मी गूगल क्रोम ब्राऊजर वापरतो त्यात खरडवही व व्यनि मराठीत टाईप करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments

'नवे लेखन' पेजवरची 'पुढे वाचा' ही लिंक काम करत नाहिये.

Pearl
Fri, 09/28/2012 - 18:39 नवीन
'नवे लेखन' क्लिक केल्यानंतर जे पेज दिसते त्या पेजच्या सर्वात शेवटी खाली असणारी 'पुढे वाचा' ही लिंक काम करत नाहिये.
  • Log in or register to post comments

पूर्वीची मिसळीची कलर स्कीम

आशु जोग
Sat, 09/29/2012 - 00:38 नवीन
पूर्वीची मिसळीची कलर स्कीम आम्हाला भारी आवडायची... 'आय सी आय सी आय' च्या ए टी एम ला आल्यासारखं वाटायचं मिसळीचे सोपे सुटसुटीत रूप हेही त्याच्या यशाचे एक कारण होते सो आय अ‍ॅम टॉकिंग अबाऊट फंक्शनॅलिटी अँड यु आय बोथ
  • Log in or register to post comments

अँड्रॉईड अ‍ॅप/ब्राऊझरवरुन

अन्या दातार
Sat, 09/29/2012 - 11:28 नवीन
अँड्रॉईड अ‍ॅप/ब्राऊझरवरुन मिपा वापरताना झूम करता येत नाही. फाँट खुपच लहान दिसतो. ल, त यात फरकही कळत नाही इतके छोटे. :(
  • Log in or register to post comments

हेचं सांगायला आलो होतो.

गणामास्तर
Sat, 09/29/2012 - 11:46 नवीन
हेचं सांगायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मराठी टंकन सुविधा आणि स्वखरड...

प्रभाकर पेठकर
Sat, 09/29/2012 - 14:40 नवीन
१) खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत संदेश ह्यावर मराठी टंकनाची सुविधा कधी सुरु होणार? २) खरडवहीत स्वतःलाच खरड करण्याच्या सोयीने, घाईघाईत, पाठवायच्या खरडीही चुकून स्वत:च्याच खरडवहीत पडत आहेत. फारच विनोदी वाटते आहे. त्या बद्दलही कांही उपाययोजना लवकर करावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

लेखकांचे ईतर लेखन दिसत नाही

सराटा
Sun, 09/30/2012 - 11:25 नवीन
लेखाच्या शेवटी दिसणारी 'लेखकाचे ईतर लेखन' ही लिन्क दिसत नाही आहे. ती कृपया पुन्हा सुरू करावी.
  • Log in or register to post comments

मला

इरसाल
Tue, 10/02/2012 - 15:40 नवीन
१.खरडवहीमधे मराठीत लिहीता येत नाही. २.प्रतिसाद देताना हवे असलेले रंग, लिंक, फॉन्ट इ. सुविधा उपलब्ध नाहीत. ३.आलेली नवीन खरड या बद्दल्चे नोटिफिकेशन दिसत नाही. ४. नवीन प्रतिसाद यातील "नवीन" चा रंग बदलावा किंवा त्याला उजव्या कोपर्‍यात हलवावा. जेणेकरुन नवीन प्रतिसाद लवकर लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा