कानसेन कोण? २०१२ क्र. १
नमस्कार मंडळी,
आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?'
मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार! आयोजक "कानसेन टीम" मध्ये आहेत बहुगुणी, रेवती, गणपा, मस्त कलंदर आणि प्रभो.
आज आणि उद्या मिळून ६-६ तासांत ही स्पर्धा होईल,भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत अखंड चालणाऱ्या या स्पर्धेत साधारण दर पाऊण तासाने एक दहा मिनिटांचा विराम असेल, यावेळी आयोजक बदलतील. या स्पर्धेचं या आधी दोनदा आयोजन केलेलं होतं २०१० आणि २०११ साली. त्या दोन वर्षांत मिळून २६ भाग झाले होते. तर आता या दोनचं दिवसांत आपण फडशा पाडणार आहोत १४ भागांचा! या १४ भागांत मिळून जे/ज्या सभासद सर्वाधिक गाणी ओळखतील, त्यांना एक खास पारितोषिक मिळणार आहे, येत्या दहा-बारा दिवसांत!
स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत:
1. आयोजक तुम्हाला एक सुरावट ऐकवतील. ती ऐकून दोन मिनिटांत तुम्ही गायक/ गायिका आणि गाण्याचे शब्द ओळखायचे. (चित्रपट व संगीतकार ओळखणं आवश्यक नाही.)
2. दोन मिनीटं थांबून उत्तर येत नसेल तर एक क्ल्यू दिला जाईल आणि मग पुढच्या दोन मिनिटात उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा त्या गाण्याची ओळख सांगून आयोजक पुढील गाण्याकडे वळतील.
तेंव्हा, तय्यार व्हा जुन्या सुरावटी ओळखायला! आणि हो, या स्पर्धेची थीम काय आहे म्हणता? ही घ्या थीम:
| गाणे क्र | विजेता |
| १ | अन्या दातार |
| २ | अन्या दातार |
| ३ | ज्ञानोबाचे पैजार |
| ४ | अन्या दातार |
| ५ | प्रभाकर पेठकर |
| ६ | अन्या दातार |
| ७ | मैत्र |
| ८ | - |
| ९ | मेघवेडा |
| १० | निखिल देशपांडे |
- कानसेन कोण? २०१२ क्र. २
- कानसेन कोण? २०१२ क्र. ३
- कानसेन कोण? २०१२ क्र.४
- कानसेन कोण? २०१२ क्र. ५
- कानसेन कोण? २०१२ क्र. ६
- कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७
- कानसेन कोण? २०१२ क्र ८
- कानसेन कोण? २०१२, क्र.९
- कानसेन २०१२ भाग क्र. १०
- कानसेन २०१२ भाग क्र. ११
Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मेरा साया साथ होगा.. लता
अन्या भाऊ जोरात
अन्या दातार विजेते आहेत.
सायोनारा.
सायोनारा
सायोनारा
वो हसीन दर्द देदो मोहम्मद रफी
मैत्र, अभिनंदन. तुम्ही विजेते
सयोनर
सायोनारा सायोनारा
छु लेने दो नाजुक होठों को
हसता हुआ नुरानी चेहारा
हमके
मंडळी एक क्लू देते. गायिका
आतापर्यंत ८ गाणी झाली आहेत, पुढचं ९ वं
अवघड आहे..
>>>>अजून एक क्लू हवा
बरं, मी सांगते. हे गाणं मेरा
वहां कौन है तेरा मुसाफिर -
गायकः एस डी बर्मन
वहा कोन हे तेरा मुसाफिर
यहाँ कौन है तेरा मुसाफिर
वहाआँ कौन है तेरा
अरे वा रे मेवे! बरोबर ओळखलस.
क्लु दया ना
रफीसाहेबांचं गाणं आहे.
संगीत
मंडळी, पुढच्या भागासाठी तयार रहा
प्रॉब्लेम
दिलरुबा मै तेरे प्यार मे...
अभिनंदन निदे! बरोबर ओळखलस.
ओव्हर टू बहुगुणी!
व्हेरी वेल डन, एव्हरीवन!
बहुगुनिजी पेज लोद होत नाहि
कानसेन क्र. १ च्या