✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र. १

र
रेवती यांनी
Wed, 09/26/2012 - 16:53  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?' मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार! आयोजक "कानसेन टीम" मध्ये आहेत बहुगुणी, रेवती, गणपा, मस्त कलंदर आणि प्रभो. आज आणि उद्या मिळून ६-६ तासांत ही स्पर्धा होईल,भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत अखंड चालणाऱ्या या स्पर्धेत साधारण दर पाऊण तासाने एक दहा मिनिटांचा विराम असेल, यावेळी आयोजक बदलतील. या स्पर्धेचं या आधी दोनदा आयोजन केलेलं होतं २०१० आणि २०११ साली. त्या दोन वर्षांत मिळून २६ भाग झाले होते. तर आता या दोनचं दिवसांत आपण फडशा पाडणार आहोत १४ भागांचा! या १४ भागांत मिळून जे/ज्या सभासद सर्वाधिक गाणी ओळखतील, त्यांना एक खास पारितोषिक मिळणार आहे, येत्या दहा-बारा दिवसांत! स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत: 1. आयोजक तुम्हाला एक सुरावट ऐकवतील. ती ऐकून दोन मिनिटांत तुम्ही गायक/ गायिका आणि गाण्याचे शब्द ओळखायचे. (चित्रपट व संगीतकार ओळखणं आवश्यक नाही.) 2. दोन मिनीटं थांबून उत्तर येत नसेल तर एक क्ल्यू दिला जाईल आणि मग पुढच्या दोन मिनिटात उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा त्या गाण्याची ओळख सांगून आयोजक पुढील गाण्याकडे वळतील. तेंव्हा, तय्यार व्हा जुन्या सुरावटी ओळखायला! आणि हो, या स्पर्धेची थीम काय आहे म्हणता? ही घ्या थीम:
गाणे क्र विजेता
१ अन्या दातार
२ अन्या दातार
३ ज्ञानोबाचे पैजार
४ अन्या दातार
५ प्रभाकर पेठकर
६ अन्या दातार
७ मैत्र
८ -
९ मेघवेडा
१० निखिल देशपांडे

 

  • कानसेन कोण? २०१२ क्र. २
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ३
  • कानसेन कोण? २०१२ क्र.४
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ५
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८
  • कानसेन कोण? २०१२, क्र.९
  • कानसेन २०१२ भाग क्र. १०
  • कानसेन २०१२ भाग क्र. ११

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. १

  • कानसेन कोण? २०१२ क्र. २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24220 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

मेरा साया साथ होगा.. लता

गवि
Wed, 09/26/2012 - 17:34 नवीन
मेरा साया साथ होगा.. लता
  • Log in or register to post comments

अन्या भाऊ जोरात

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:35 नवीन
शब्द टाईप करेपर्यंत उत्तर तयार !!
  • Log in or register to post comments

अन्या दातार विजेते आहेत.

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:36 नवीन
अन्या दातार विजेते आहेत. पुढचा अंतरा ओळखा
  • Log in or register to post comments

सायोनारा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 17:39 नवीन
सायोनारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सायोनारा

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:38 नवीन
लता
  • Log in or register to post comments

सायोनारा

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 17:39 नवीन
सयोनारा लता
  • Log in or register to post comments

वो हसीन दर्द देदो मोहम्मद रफी

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:40 नवीन
वो हसीन दर्द देदो मोहम्मद रफी
  • Log in or register to post comments

मैत्र, अभिनंदन. तुम्ही विजेते

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:40 नवीन
मैत्र, अभिनंदन. तुम्ही विजेते आहात. आता हा अंतरा ओळखता येईल का?
  • Log in or register to post comments

सयोनर

जानकी
Wed, 09/26/2012 - 17:48 नवीन
आश भोसले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सायोनारा सायोनारा

तर्री
Wed, 09/26/2012 - 17:40 नवीन
गायिका : आशाताई भोसले
  • Log in or register to post comments

छु लेने दो नाजुक होठों को

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 17:41 नवीन
महंमद रफी
  • Log in or register to post comments

हसता हुआ नुरानी चेहारा

तर्री
Wed, 09/26/2012 - 17:42 नवीन
लता - आशा !
  • Log in or register to post comments

हमके

इरसाल
Wed, 09/26/2012 - 17:42 नवीन
कंपुटर्मे गाना चल नही रहा तो उत्तर कैसे दे ?
  • Log in or register to post comments

मंडळी एक क्लू देते. गायिका

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:44 नवीन
मंडळी एक क्लू देते. गायिका आशाबाई.
  • Log in or register to post comments

आतापर्यंत ८ गाणी झाली आहेत, पुढचं ९ वं

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:45 नवीन
Let us number songs just to make it easy to keep track, thanks!
  • Log in or register to post comments

अवघड आहे..

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:46 नवीन
अजून एक क्लू हवा
  • Log in or register to post comments

>>>>अजून एक क्लू हवा

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:47 नवीन
>>>>अजून एक क्लू हवा गाणं हिन्दी चित्रपटातील आहे. रेडिओवर लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

बरं, मी सांगते. हे गाणं मेरा

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:47 नवीन
बरं, मी सांगते. हे गाणं मेरा साया चित्रपटातील 'नैनोवालीने हाय मेरा दिल लुटा' आहे. पुढचं गाणं ओळखा. हा अंतरा.[प्रश्न क्रमांक ९]
  • Log in or register to post comments

वहां कौन है तेरा मुसाफिर -

मेघवेडा
Wed, 09/26/2012 - 17:49 नवीन
वहां कौन है तेरा मुसाफिर - एसडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गायकः एस डी बर्मन

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:49 नवीन
गायकः एस डी बर्मन
  • Log in or register to post comments

वहा कोन हे तेरा मुसाफिर

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 17:50 नवीन
वहा कोन हे तेरा मुसाफिर जायेगा कहा?
  • Log in or register to post comments

यहाँ कौन है तेरा मुसाफिर

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:50 नवीन
यहाँ कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहाँ गायक संगीतकारः सचिनदेव बर्मन
  • Log in or register to post comments

वहाआँ कौन है तेरा

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:50 नवीन
वहाआँ कौन है तेरा
  • Log in or register to post comments

अरे वा रे मेवे! बरोबर ओळखलस.

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:52 नवीन
अरे वा रे मेवे! बरोबर ओळखलस. आता हे आणखी एक. अंतरा आहे.
  • Log in or register to post comments

क्लु दया ना

जानकी
Wed, 09/26/2012 - 17:53 नवीन
थोद आजुन एइकवत येइल क?
  • Log in or register to post comments

रफीसाहेबांचं गाणं आहे.

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:54 नवीन
रफीसाहेबांचं गाणं आहे.
  • Log in or register to post comments

संगीत

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:02 नवीन
नौशाद यांचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मंडळी, पुढच्या भागासाठी तयार रहा

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:54 नवीन
नवीन धागा असेल, कानसेन २०१२ क्र. २ http://www.misalpav.com/node/22828
  • Log in or register to post comments

प्रॉब्लेम

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:06 नवीन
पेज नॉट फाउंड असे येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दिलरुबा मै तेरे प्यार मे...

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 17:55 नवीन
दिलरुबा मै तेरे प्यार मे... रफी
  • Log in or register to post comments

अभिनंदन निदे! बरोबर ओळखलस.

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:56 नवीन
अभिनंदन निदे! बरोबर ओळखलस.
  • Log in or register to post comments

ओव्हर टू बहुगुणी!

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:57 नवीन
ओव्हर टू बहुगुणी!
  • Log in or register to post comments

व्हेरी वेल डन, एव्हरीवन!

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:59 नवीन
या भागात दहा गाणी झालीयेत, रेवतीताई विजेत्यांची नोंद ठेवतीलच. पुढील भागासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

बहुगुनिजी पेज लोद होत नाहि

जानकी
Wed, 09/26/2012 - 18:04 नवीन
काय करावे?
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. १ च्या

रेवती
Wed, 09/26/2012 - 18:59 नवीन
कानसेन क्र. १ च्या विजेत्यांची यादी देत आहे. गाणे क्र१. अन्या दातार गाणे क्र.२. अन्या दातार गाणे क्र.३.ज्ञानोबाचे पैजार गाणे क्र.४. अन्या दातार गाणे क्र.५ प्रभाकर पेठकर गाणे क्र.६ अन्या दातार गाणे क्र.७ मैत्र गाणे क्र. ८ --- गाणे क्र.९ मेघवेडा गाणे क्र.१० निखिल देशपांडे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा