✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र. १

र
रेवती यांनी
Wed, 09/26/2012 - 16:53  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?' मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार! आयोजक "कानसेन टीम" मध्ये आहेत बहुगुणी, रेवती, गणपा, मस्त कलंदर आणि प्रभो. आज आणि उद्या मिळून ६-६ तासांत ही स्पर्धा होईल,भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ पर्यंत अखंड चालणाऱ्या या स्पर्धेत साधारण दर पाऊण तासाने एक दहा मिनिटांचा विराम असेल, यावेळी आयोजक बदलतील. या स्पर्धेचं या आधी दोनदा आयोजन केलेलं होतं २०१० आणि २०११ साली. त्या दोन वर्षांत मिळून २६ भाग झाले होते. तर आता या दोनचं दिवसांत आपण फडशा पाडणार आहोत १४ भागांचा! या १४ भागांत मिळून जे/ज्या सभासद सर्वाधिक गाणी ओळखतील, त्यांना एक खास पारितोषिक मिळणार आहे, येत्या दहा-बारा दिवसांत! स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत: 1. आयोजक तुम्हाला एक सुरावट ऐकवतील. ती ऐकून दोन मिनिटांत तुम्ही गायक/ गायिका आणि गाण्याचे शब्द ओळखायचे. (चित्रपट व संगीतकार ओळखणं आवश्यक नाही.) 2. दोन मिनीटं थांबून उत्तर येत नसेल तर एक क्ल्यू दिला जाईल आणि मग पुढच्या दोन मिनिटात उत्तर अपेक्षित आहे. अन्यथा त्या गाण्याची ओळख सांगून आयोजक पुढील गाण्याकडे वळतील. तेंव्हा, तय्यार व्हा जुन्या सुरावटी ओळखायला! आणि हो, या स्पर्धेची थीम काय आहे म्हणता? ही घ्या थीम:
गाणे क्र विजेता
१ अन्या दातार
२ अन्या दातार
३ ज्ञानोबाचे पैजार
४ अन्या दातार
५ प्रभाकर पेठकर
६ अन्या दातार
७ मैत्र
८ -
९ मेघवेडा
१० निखिल देशपांडे

 

  • कानसेन कोण? २०१२ क्र. २
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ३
  • कानसेन कोण? २०१२ क्र.४
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ५
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ६
  • कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७
  • कानसेन कोण? २०१२ क्र ८
  • कानसेन कोण? २०१२, क्र.९
  • कानसेन २०१२ भाग क्र. १०
  • कानसेन २०१२ भाग क्र. ११

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. १

  • कानसेन कोण? २०१२ क्र. २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24220 वाचन

💬 प्रतिसाद (85)

प्रतिक्रिया

काय मंडळी तयार आहात ना? हे

रेवती
Wed, 09/26/2012 - 16:57 नवीन
काय मंडळी तयार आहात ना? हे घ्या पहिलं गाणं.
  • Log in or register to post comments

गाता रहे मेरा दिल

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:01 नवीन
गाता रहे मेरा दिल तुही मेरी मंझिल गायक, गायिका : किशोर कुमार, लता मंगेशकर संगीतकारः सचिनदेव बर्मन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गता रहे मेरा दिल

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 16:59 नवीन
गता रहे मेरा दिल
  • Log in or register to post comments

गाणं बरोबर आहे पण गायक्

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:00 नवीन
गाणं बरोबर आहे पण गायक्/गायिका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आसमा के नीचे हम आज अपने पीछे?

यशोधरा
Wed, 09/26/2012 - 17:00 नवीन
आसमा के नीचे हम आज अपने पीछे?
  • Log in or register to post comments

गाता रहें मेरा दिल,तु ही मेरी

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/26/2012 - 17:00 नवीन
गाता रहें मेरा दिल,तु ही मेरी मंजिल... ।
  • Log in or register to post comments

किशोर, लता.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:01 नवीन
किशोर, लता.
  • Log in or register to post comments

गाता राहे मेरा दिल ?

स्पा
Wed, 09/26/2012 - 17:01 नवीन
गाता राहे मेरा दिल ?
  • Log in or register to post comments

उशीर झाला चायला

स्पा
Wed, 09/26/2012 - 17:03 नवीन
उशीर झाला चायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गायक. गायिकेचं नाव द्यायला विसरू नका.

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:01 नवीन
गायक. गायिकेचं नाव द्यायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

चुकलं की माझं

यशोधरा
Wed, 09/26/2012 - 17:02 नवीन
चुकलं की माझं :(
  • Log in or register to post comments

किशोर कुमार...

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/26/2012 - 17:02 नवीन
किशोर कुमार...
  • Log in or register to post comments

लता मंगेशकर

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/26/2012 - 17:03 नवीन
लता मंगेशकर
  • Log in or register to post comments

पहिलं गाणं तसेच गायिका अन्या

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:04 नवीन
पहिलं गाणं तसेच गायिका अन्या दातारने ओळखले आहे. आता पुढचे गाणे.
  • Log in or register to post comments

झुमका गिरा रे बरेली के बाजार

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:09 नवीन
झुमका गिरा रे बरेली के बाजार मे गायिका : आशा भोसले संगीतकारः मदन मोहन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गाता रहे मेरा दिल

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:05 नवीन
काकांनी आधीच उत्तर दिलं आहे गाणे http://www.youtube.com/watch?v=b543r0E8ciI शब्द http://www.lyricsmasti.com/song/2041/get_lyrics_of_Gata-Rahe-Mera-Dil.html गाईडः किशोर लता, एस डी बर्मन
  • Log in or register to post comments

बिनाका गीत माला आणि अमिन

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:05 नवीन
बिनाका गीत माला आणि अमिन सयानी ह्यात काय ओळखायचे आहे?
  • Log in or register to post comments

झुमका गीरा रे....

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:08 नवीन
झुमका गीरा रे....
  • Log in or register to post comments

धाग्यात लिहिल्याप्रमाणे गायक

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:09 नवीन
धाग्यात लिहिल्याप्रमाणे गायक /गायिका द्यायला विसरू नका. तो स्पर्धेचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पुन्हा अन्या दातार विजेता.

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:11 नवीन
पुन्हा अन्या दातार विजेता. हे पुढचं गाणं.
  • Log in or register to post comments

आशा भोसले

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:11 नवीन
पण उत्तर पेठकर काकांमुळे समजलं..
  • Log in or register to post comments

पास

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:13 नवीन
पास
  • Log in or register to post comments

अजी रुठकर अब कहा जाईयेगा?

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/26/2012 - 17:14 नवीन
अजी रुठकर अब कहा जाईयेगा? महंमद रफी आणि लता मंगेशकर आरजु
  • Log in or register to post comments

पेठकर साहेब

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:15 नवीन
<<बिनाका गीत माला आणि अमिन सयानी ह्यात काय ओळखायचे आहे?>> या तुमच्या प्रश्नाचं उत्तर: काहीच ओळखायचं नाहीये, ती फक्त थीम होती कार्यक्रमाची :-)
  • Log in or register to post comments

अजी हमसे बचकर

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:15 नवीन
गायक : रफी
  • Log in or register to post comments

प्रश्न ३

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:16 नवीन
अजि रुठ कर अब कहाँ जाइयेगा गायिका लता मंगेशकर संगीतकारः शंकर जयकिशन
  • Log in or register to post comments

ओके. पण कार्यक्रम आधी सुरू

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:17 नवीन
ओके. पण कार्यक्रम आधी सुरू झला आणि थीम एका गाण्यानंतर आली त्यामुळे गोंधळ झाला.
  • Log in or register to post comments

पैजारबुवांनी गाणे बरोबर ओळखले

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:17 नवीन
पैजारबुवांनी गाणे बरोबर ओळखले व गायक / गायिकाही. आपण या गाण्याचे विजेते आहात. आता ओळखा हे गाणे.
  • Log in or register to post comments

दिलने फिर याद किया

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 17:25 नवीन
रफी, मुकेश आणि सुमन कल्याणपुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

१) अन्या दातार

गणपा
Wed, 09/26/2012 - 17:18 नवीन
१) अन्या दातार २) अन्या दातार ३) ज्ञानोबाचे पैजार लागे राहो मंडळी. पेठकर काकाही जोरात आहेत पण अन्याने आधी बाजी मारली. :)
  • Log in or register to post comments

अजी हमसे बचकर मध्ये हीच सुरावट आहे :(

मैत्र
Wed, 09/26/2012 - 17:18 नवीन
http://www.youtube.com/watch?v=C7BWjAyjP8I
  • Log in or register to post comments

अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा ...

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 17:19 नवीन
अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा.... लता मंगेशकर
  • Log in or register to post comments

उशीर झाला

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 17:20 नवीन
उशीर झाला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

गायक /गायिका द्यायला विसरू

गणपा
Wed, 09/26/2012 - 17:22 नवीन
गायक /गायिका द्यायला विसरू नका. अन्यथा फाउल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

४

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:21 नवीन
दिलने फिर याद किया गायकः महम्मद रफी संगीतकारः सोनिक ओमी
  • Log in or register to post comments

गायक: मुकेश, सुमन कल्याणपूर

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:23 नवीन
गायक: मुकेश, सुमन कल्याणपूर (मगाशी अ‍ॅडवायचे राहिले)
  • Log in or register to post comments

अन्याजी मानले तुम्हाला. बरोबर

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:24 नवीन
अन्याजी मानले तुम्हाला. बरोबर ओळखलेत. आता हे ऐका.
  • Log in or register to post comments

पिया बिना लता मंगेशकर ??

स्पा
Wed, 09/26/2012 - 17:24 नवीन
पिया बिना लता मंगेशकर ??
  • Log in or register to post comments

छुलेने दो नाजुक होठोंसे

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:26 नवीन
छुलेने दो नाजुक होठोंसे महम्द रफी
  • Log in or register to post comments

"ट्रिगर फिंगर" मंडळी आघाडी घेणार आहेत असं दिसतंय!

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 17:26 नवीन
नेट स्पीड सारखाच असेल असं गृहीत धरून, "ट्रिगर फिंगर" मंडळी आघाडी घेणार आहेत असं दिसतंय! Keep it up, folks! अजून २५० गाणी यायची आहेत, प्रत्येकाला जिंकायची संधी आहे :-)
  • Log in or register to post comments

@ अन्या.. आपके पास रिलायन्स

गवि
Wed, 09/26/2012 - 17:27 नवीन
@ अन्या.. आपके पास रिलायन्स नेटकनेक्ट है ? ;) वाह.. सुपरफास्ट.. मजा येतेय वाचून ...
  • Log in or register to post comments

सारखं सारखं पान रिफ्रेश करावं

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:29 नवीन
सारखं सारखं पान रिफ्रेश करावं लागतंय.
  • Log in or register to post comments

पेठकरकाका विजेते आहेत. बरोबर

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:29 नवीन
पेठकरकाका विजेते आहेत. बरोबर ओळखलेत. आता नवीन अंतरा
  • Log in or register to post comments

मेरा सायाचं

मस्त कलंदर
Wed, 09/26/2012 - 17:32 नवीन
टायटल साँग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गाणं आणि गायक /गायिका ?

रेवती
Wed, 09/26/2012 - 17:33 नवीन
गाणं आणि गायक /गायिका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

५

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:30 नवीन
छू लेने दो नाजूक होटोंको कुछ और नही है, जाम है ये गायकः महम्मद रफी संगीतकारः रवी
  • Log in or register to post comments

छू लेने दे.. रफी.

गवि
Wed, 09/26/2012 - 17:30 नवीन
छू लेने दे.. रफी. उशीराने घोडं आमचं...
  • Log in or register to post comments

६

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 17:33 नवीन
तु जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा गायिका: लता मंगेशकर संगीतः मदन मोहन
  • Log in or register to post comments

व्वा शेठ वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 17:35 नवीन
मस्त. [कानसेन संयोजक प्रश्न क्रमांक टाकता आला तर टाकावा] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

ना झटको जुल्फों से पानी

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 17:33 नवीन
ना झटको जुल्फों से पानी गायक - महमद रफी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा