आतुन बाहेर पाहू म्हणता
काचेवर धुक्याचा खेळ
बाहेर कशी मजबुत झालिये
वहानांची पुरति भेळ
पावसाचं पाणी भेळेवरती
वाढवू पाहातय तिचा भाव
त्यातच मधे बाइकवाला
जणू फिरे पातेल्यात डाव
पुढे एक छोटी गाडी
गाडिवरती रांगडी घोडी
ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा
वाट देती तिला थोडी
इतक्यात तिथे एक काकु
घरी पहाती फोन टाकु
मागून काका म्हणती त्यांना
तू चालव मी देतो टेकू
मी कडेला गाडीमध्ये
पार्किंग करुन बसलोय मस्त
बाहेर छान भेळ जमतीये
मजेमजेनी करतोय फस्त
रोज त्याच तिकिटावरती
चालु होतो तोच खेळ
उद्या या तुंम्ही सुद्धा
दोघे मिळुन खाउ भेळ ...
काव्यरस
वाचने
6373
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी ...
प्र.का.टा.आ.
In reply to लै भारी ... by पक पक पक
पुढे एक छोटी गाडी गाडिवरती
जलेबी...
राजे, भेळीविषयी बोलताहेत ते!
In reply to जलेबी... by मोदक
मोदका
In reply to जलेबी... by मोदक
चला मग रविवारी जावूया....
In reply to मोदका by विलासराव
जाउ
In reply to चला मग रविवारी जावूया.... by मोदक
मी कडेला गाडीमध्ये पार्किंग
अहो गाडी घेतल्या पासून ते
In reply to मी कडेला गाडीमध्ये पार्किंग by पक पक पक
भेळ मस्त झाली आहे .
हवालदार , रिक्षा , बस गाड्या
In reply to भेळ मस्त झाली आहे . by तर्री
ह्म्म्म्म
ओके..
In reply to ह्म्म्म्म by सोत्रि
धन्यवाद ओ सोकाजी, ते टेकु
In reply to ओके.. by मोदक
आत्ता जरा लायनीवर आला बघा.
आतुन बाहेर पाहू म्हणता काचेवर
@काही लोकांना "विनोद" कळत
In reply to आतुन बाहेर पाहू म्हणता काचेवर by sagarpdy
कविता छान झालीय.
व्वा...व्वा... अनेक
+१
In reply to व्वा...व्वा... अनेक by अत्रुप्त आत्मा
बुवा, अजुन ड्रायव्हिंगच्या
वा वा!! बुवांची कवीता अन
In reply to बुवा, अजुन ड्रायव्हिंगच्या by ५० फक्त
येक नंबरी भेळ
वा बुवा लय भारी
.
In reply to वा बुवा लय भारी by स्पा
=)) =))
In reply to . by गवि
वल्लीशी
.
भेळेची पाकृ लै भारी
ओक्के..
भेळ जम्या नही वै.पाटणकर काढा घेइन म्हणतो.
चटपटीत भेळ आवडली.
भेळ चांगली झाली आहे.
भेळ उशिराच खाल्ली, पण मस्त