आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे.
मंथन पुरवणीच्या दुसर्या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे.
दै. लोकमत' चे आभार, मिसळपाव चे आणि सर्व सदस्य, लेखक वाचकांचे आणि मालक, संपादक, सल्लागारांचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा!
लेखाची लिंकः http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=6
(सौजन्य: बिपिन कार्यकर्ते)
वाचने
9440
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकमत चे अभिनंदन!
http://epaper.lokmat.com/epap
स्सही रे स्सही.
अजूनही कितीतरी सदस्य
In reply to स्सही रे स्सही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा आपला अंदाज असा.
In reply to अजूनही कितीतरी सदस्य by विश्वनाथ मेहेंदळे
अग्रणी मिपा.
In reply to स्सही रे स्सही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दगड का कारण :) विंदा म्हणतात.........!
In reply to अग्रणी मिपा. by प्रभाकर पेठकर
मनाला भिडणारी कविता.
In reply to दगड का कारण :) विंदा म्हणतात.........! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राध्यापकांच्या लौकिकाला
In reply to दगड का कारण :) विंदा म्हणतात.........! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या मना बन दगड!
In reply to दगड का कारण :) विंदा म्हणतात.........! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकमतचे तसेच मिपाचेही
वाह्हवा...
मिपाची किर्ती ख्याती अशीच
हाबिणंदण मिपाचे अन
अभिनंदन.
अभिनंदन
सर्व मिपाकरांचे अभिनंदन
पेप्रात नाव छापून आल्यामुळे
आम्ही ब्यानर लावल्याशिवाय शुभेच्छा देत नाही
नाय ब्वॉ...
In reply to आम्ही ब्यानर लावल्याशिवाय शुभेच्छा देत नाही by अभ्या..
मिपाचे आणि सर्व सदस्यांचे
मिपा रॉक्स!!!
आता तरी दिसतय का?
जबरी...!! सर्व मिपाकारांचे
In reply to आता तरी दिसतय का? by अभ्या..
मस्त.
In reply to आता तरी दिसतय का? by अभ्या..
वाहवा!
In reply to आता तरी दिसतय का? by अभ्या..
(No subject)
लोकमतचे अभिनंदन !!!
लोकमत
असेच
अभिनंदन आणि आभार
अरे वा!
लोकमत चे अभिनंदन !
कौतुक
:)
In reply to कौतुक by तिमा
फेसबुकवर काल कोणीतरी एक चित्र
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-