"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली.
माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे.
एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.
पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो. निकाल लागल्यावर एटी केटी च्या कृपेने वरच्या वर्गात पोहोचलो होतो , मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्या दिवशी सर्दी-खोकला गायब.
तर मंडळी ..."आपण पहिला घोट कधी घेतला ?" याबद्दल मिपा करांचे अनुभव वाचायला आवडेल
वाचने
11843
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिलाच घोट घातक...!
+१ हेच बोल्तो...
In reply to पहिलाच घोट घातक...! by अत्रुप्त आत्मा
जावे त्यांच्या देशा.....
In reply to +१ हेच बोल्तो... by मोदक
मैत्रिणींनी कार घेतल्याची
In reply to जावे त्यांच्या देशा..... by पक पक पक
@नक्की काय मजा मिळते दारू
In reply to +१ हेच बोल्तो... by मोदक
दांभिकपणा...
In reply to @नक्की काय मजा मिळते दारू by अत्रुप्त आत्मा
त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.
In reply to दांभिकपणा... by प्रभाकर पेठकर
ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा
In reply to +१ हेच बोल्तो... by मोदक
ही गोष्ट बायकोच्या बाबतीत
In reply to ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा by ५० फक्त
कसे लगेच पटले पहा गणपांना..
In reply to ही गोष्ट बायकोच्या बाबतीत by गणपा
मजा इतरांना येते
In reply to +१ हेच बोल्तो... by मोदक
>>ओल्ड मोंक ची २-३ झाकणे
त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा
In reply to >>ओल्ड मोंक ची २-३ झाकणे by मराठमोळा
हा हा हा! अस? मग काय
In reply to त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा by पक पक पक
>>>मग काय बारवाल्याचा वाढला
In reply to हा हा हा! अस? मग काय by स्पंदना
एकच प्याला.
-१
In reply to एकच प्याला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नशाही नशा है.
In reply to -१ by मन१
तुला लेकाला ऐशच करता येत नाही..
नरडीचा घोट
फार
In reply to नरडीचा घोट by मन१
समाजसेवा
In reply to फार by कुंदन
ब्रॅन्डी जर ......
फायदाच झाला. पण दारू पिण्यात
In reply to ब्रॅन्डी जर ...... by चौकटराजा
आमच्या कॉलेजात एक कंपनी टच
पहिला घोट
कोणतंही व्यसन वाईटंच. दारु
ओशो म्हणतात सवय वाईट मग दारू असो की जपमाळ...
In reply to कोणतंही व्यसन वाईटंच. दारु by शिल्पा ब
'अति सर्वत्र वर्ज्ययेत' का काय ते!
In reply to ओशो म्हणतात सवय वाईट मग दारू असो की जपमाळ... by मोदक
-
अच्रत, बव्लत
पहिलाच घोट घातक...!
In reply to अच्रत, बव्लत by ३_१४ विक्षिप्त अदिती
(No subject)
In reply to पहिलाच घोट घातक...! by आनंदी गोपाळ
चर्चा चमचमीत असावी.
In reply to अच्रत, बव्लत by ३_१४ विक्षिप्त अदिती
लोकांच्या तारखा समजल्यामुळे
In reply to चर्चा चमचमीत असावी. by प्रभाकर पेठकर
हॅ. हॅ.. हॅ...
In reply to चर्चा चमचमीत असावी. by प्रभाकर पेठकर
'गुरुजीं'ची चूक!
In reply to हॅ. हॅ.. हॅ... by सोत्रि
व्यसन नाही.
कोणतंही व्यसन वाईटंच बरंका
In reply to व्यसन नाही. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to कोणतंही व्यसन वाईटंच बरंका by शिल्पा ब
कस्चं कस्चं! अहो आजोबा, नातंच
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
खरं आहे.
In reply to कस्चं कस्चं! अहो आजोबा, नातंच by शिल्पा ब
तुमचा अभ्यास कमी पडतोय दुसरं
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
आदर आहे.
In reply to तुमचा अभ्यास कमी पडतोय दुसरं by शिल्पा ब
त्या आमीरखानच्या नानाची
टांग
In reply to त्या आमीरखानच्या नानाची by आनंदी गोपाळ
मोडलेल्या टांगे साठी
In reply to टांग by नितिन थत्ते
आपण पहिला घोट कधी घेतला ?
मिपावरील मान्यवर महिलांच्या (स्वानुभवी) प्रतिसादाच्या प्रतिक्षेत
आम्ही आडनावभगिनीच्या
In reply to मिपावरील मान्यवर महिलांच्या (स्वानुभवी) प्रतिसादाच्या प्रतिक्षेत by मोदक
कोण रे? कोण कोण???
In reply to आम्ही आडनावभगिनीच्या by सूड
अभ्यास वाढवा !!
In reply to कोण रे? कोण कोण??? by मोदक
दिनांक ४ मे २००९...
त्याचे असे झाले
अशा काही झिणझिण्या आल्या
In reply to त्याचे असे झाले by तिमा
सॉफ्ट ड्रिंक
In reply to अशा काही झिणझिण्या आल्या by गोंधळी
आक्षेप!
In reply to सॉफ्ट ड्रिंक by तिमा
शाळेत असतानाचा पहिला? की
अपेक्षित आहे?
In reply to शाळेत असतानाचा पहिला? की by गणपा
मी दारु सोडली घशाखाली
पहिला घोट कधी घेतला ह्या
हम्म्म्म्म!
In reply to पहिला घोट कधी घेतला ह्या by सोत्रि
हम्म्म्म! म्हणजे रोजच
In reply to हम्म्म्म्म! by प्रभाकर पेठकर
आपण पहिला घोट कधी घेतला
आपण पहिला घोट कधी घेतला ?
आपण पहिला घोट कधी घेतला
दुसरा घोट
In reply to आपण पहिला घोट कधी घेतला by परिकथेतील राजकुमार