इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
![]() |
| From May 30, 2012 |
वाचने
197654
प्रतिक्रिया
347
मिसळपाव

प्रतिक्रिया
:)
:):)
In reply to :) by पैसा
मुलींना मेंगळट तरुण आवडत
In reply to :):) by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to मुलींना मेंगळट तरुण आवडत by शिल्पा ब
चुक! स्मार्ट मुलं अन मेंगळट
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
तसं नै हो
In reply to चुक! स्मार्ट मुलं अन मेंगळट by शिल्पा ब
धन्यवाद संजय!!
In reply to तसं नै हो by संजय क्षीरसागर
सर.. भा.पो...
In reply to तसं नै हो by संजय क्षीरसागर
हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण
In reply to मुलींना मेंगळट तरुण आवडत by शिल्पा ब
...
In reply to हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण by टवाळ कार्टा
:-)
In reply to हाच प्रश्न मलासुध्धा आहे पण by टवाळ कार्टा
मुलीना डॅशींग मुलं आवडतात
In reply to :):) by श्रीरंग_जोशी
स्वार्थी कुठली!!!!
In reply to मुलीना डॅशींग मुलं आवडतात by जेनी...
मॅडोना
एक शेर आहे. ना सुरत है, ना
शेर खास आहे...
In reply to एक शेर आहे. ना सुरत है, ना by एमी
अजून थोडे... आधीच छान
In reply to एक शेर आहे. ना सुरत है, ना by एमी
हहपुवा :-)
In reply to अजून थोडे... आधीच छान by एमी
मी फक्त मला काय सेक्सी वाटते
In reply to हहपुवा :-) by श्रीरंग_जोशी
पाहुणेतै - असं नाही वाटत
In reply to हहपुवा :-) by श्रीरंग_जोशी
त्यात काय एवढे?
In reply to पाहुणेतै - असं नाही वाटत by मृत्युन्जय
अजुन थोडं १. खाली
In reply to अजून थोडे... आधीच छान by एमी
मला रहना है तेरे दिल मे मधिल
हा हा हा मला जंगल मधला फरदिन
In reply to मला रहना है तेरे दिल मे मधिल by प्रेरणा पित्रे
The Peacemaker मधली निकोल किडमन..
In reply to मला रहना है तेरे दिल मे मधिल by प्रेरणा पित्रे
हम्म्म The Peacemaker पाहीला
In reply to The Peacemaker मधली निकोल किडमन.. by मोदक
ह्म्म...
In reply to हम्म्म The Peacemaker पाहीला by एमी
अरे हो केज आणि क्लूनी पण
In reply to ह्म्म... by मोदक
ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा..
In reply to अरे हो केज आणि क्लूनी पण by एमी
नाय पीटोबा नाय आवडत मला पण
In reply to ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा.. by मोदक
Alizée - La Isla Bonita
In reply to नाय पीटोबा नाय आवडत मला पण by एमी
चला या सेक्सी धाग्याच्या
"पूजा आणि पाहुणे" यांच्याशी
In reply to चला या सेक्सी धाग्याच्या by अत्रुप्त आत्मा
ह्म्म्म्म ...
In reply to "पूजा आणि पाहुणे" यांच्याशी by मृगनयनी
बालगंधर्व बघुन आमच्या काहि
In reply to ह्म्म्म्म ... by अर्धवटराव
आइला सुब्याचे ओठ...... थोडं
In reply to "पूजा आणि पाहुणे" यांच्याशी by मृगनयनी
थोडं लेट झालं...
In reply to आइला सुब्याचे ओठ...... थोडं by जेनी...
पूsssssss जा ssssssss ...
In reply to आइला सुब्याचे ओठ...... थोडं by जेनी...
खि खि खि...मला गोल गोबरा
In reply to पूsssssss जा ssssssss ... by मृगनयनी
ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या
In reply to खि खि खि...मला गोल गोबरा by एमी
हम्म...अक्षय, अर्जुन, जॉन
In reply to ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या by मृगनयनी
मानेवरचा तीळ
In reply to ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या by मृगनयनी
येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी
In reply to खि खि खि...मला गोल गोबरा by एमी
हम्म. अजुन येउदेत
In reply to येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी by जेनी...
पा...... =)) =)) सहमत
In reply to हम्म. अजुन येउदेत by एमी
वहिच तो मला प्रामाणिक मुलं लै
In reply to पा...... =)) =)) सहमत by मृगनयनी
हात मागे टाकून..
In reply to वहिच तो मला प्रामाणिक मुलं लै by जेनी...
ही घ्या...
In reply to हात मागे टाकून.. by एक
आर यु शुअर ?
In reply to पा...... =)) =)) सहमत by मृगनयनी
: - ) येस आय एम शुअर की
In reply to आर यु शुअर ? by अर्धवटराव
हा हा हा
In reply to : - ) येस आय एम शुअर की by एमी
+१०००००
In reply to हा हा हा by अर्धवटराव
हे हे हे.. पण ते सीता,
In reply to हा हा हा by अर्धवटराव
भारीच
In reply to हे हे हे.. पण ते सीता, by एमी
...नीदान लिखान तरी सेक्सी करा
In reply to भारीच by जेनी...
ये हुई ना बात........!! हेच
In reply to ...नीदान लिखान तरी सेक्सी करा by अर्धवटराव
कस्सं कस्सं ...
In reply to ये हुई ना बात........!! हेच by जेनी...
सहमत गं!.. पूsssssssss ते
In reply to ये हुई ना बात........!! हेच by जेनी...
लैच रंगात आलात मस्त प्रतिसाद
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
आयीगं ...... नैनी मार
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!...
In reply to आयीगं ...... नैनी मार by जेनी...
नैनी एकदा असा पूणे मुंबई
In reply to आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!... by मृगनयनी
मस्तच..
In reply to आयीगं ...... नैनी मार by जेनी...
विमान प्रवास ?? नको आठवण
In reply to मस्तच.. by एक
हाय रामा : - P काय लिहलय!!!
In reply to सहमत गं!.. पूsssssssss ते by मृगनयनी
: - ) वाह! छान
In reply to ...नीदान लिखान तरी सेक्सी करा by अर्धवटराव
आता सांगतोच...
In reply to भारीच by जेनी...
हाय.....!!
In reply to आता सांगतोच... by एक
आता काय सांगायचं...
In reply to हाय.....!! by जेनी...
हेहेहे .... कुरळ्या केसांची
In reply to आता काय सांगायचं... by एक