मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले.
आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस. झोपेतही कोणासाठी काहीतरी (आणि ते ही निरपेक्ष वृत्तीने) करण्याची स्वप्नं बघणारे आणि जागेपणी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणारे प्रभू मास्तर. मिसळपावसारख्या माध्यमाचाही त्यांनी केवळ याच दृष्टीने उपयोग केला.
गुणवंत पण गरजवंत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आधीच शोधून काढून त्यांना हरप्रकारे मदत ते करतात. या मदतीत काय नसतं? या मुलांना दहावीमधे उत्तम गुण कसे मिळवायचे, बारावी / सीइटीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे इतकंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गरजेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असं कोणत्याही प्रकारे प्रभू मास्तर त्यांचं काम करत असतात.
सांगण्यास आनंद होतो की या वर्षीप्रभू मास्तरांच्या मार्गदर्शनाखालील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व इंजिनियरिंग सीइटीमधे शासकिय महाविद्यालयांमधे प्रवेश मिळवण्याइतके गुण मिळवले आहेत. या सगळ्या मुलांना गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रभू मास्तरांची साथ लाभलेली आहे. इतकंच नव्हे तर या मुलांचा पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या खर्चाचीही (सुमारे रु. २,५०,०००/-) सोय प्रभू मास्तरांनी केली आहे.
या घवघवीत यशाबद्दल मास्तरांचे अभिनंदन आणि ते एक मिपाकर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे आम्ही कृतज्ञापूर्वक नमूद करतो.
या सीइटी परिक्षांमधे १७२ किंवा अधिक गुण मिळवणारे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- किंवा त्याहून कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे अजूनही मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इतरांनी ही बातमी गरजूंपर्यंत पोचवावी.
वाचने
12079
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_अभिनंदन!!!!!!!!!!!!!!!!!
व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे
हेच म्हणतो. मास्तरांचे
In reply to व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे by पियुशा
+१
In reply to व्वा !!!!!!!!प्रभु मास्तरांचे by पियुशा
ग्रेट वर्क मास्तर
अभिनंदन !!
In reply to ग्रेट वर्क मास्तर by गणपा
अत्यंत सहमत.. ग्रेट
In reply to अभिनंदन !! by सूड
हार्दिक अभिनंदन!
In reply to ग्रेट वर्क मास्तर by गणपा
मास्तरांचे प्रचंड आणि जबरदस्त
प्रभु मास्तरांचे
अभिनंदन
--^-- सलाम....
मास्तर अभिनंदन.
__/\__
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
+१ सहमत
हाबिणंदण गुर्जी.
अभिनंदन! आणि शुभेच्छा.
ब्राव्हो!
अरे वा!
_/\_
प्रभुमास्तरांचे आणि त्यांच्या
भारीच काम आहे!
मिपा वरील प्रभू मास्तर हे
+१
In reply to मिपा वरील प्रभू मास्तर हे by निनाद मुक्काम …
अभिनन्दन!.. गुड लक !!! ||
In reply to मिपा वरील प्रभू मास्तर हे by निनाद मुक्काम …
वा मास्तर!
अभिनंदन व शुभेच्छा...
विनायक प्रभू यांना प्रणाम
अभिनंदन....
कौतुकास्पद
प्रभुजी
अभिनंदन आणि शुभेच्छा!
प्रभू गुर्जींचे अभिनंदन
अभिनंदन गुर्जी
प्रभो तेरे धाम
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन...!
अभिनंदन !
अभिनंदन आणि शुभेच्छा!
प्रभू मास्तरांचे अभिनंदन
मस्त प्रतिसाद!!!
In reply to प्रभू मास्तरांचे अभिनंदन by गणेशा
साष्टांग नमस्कार.
मास्तर, आपण ग्रेट आहात. आपले
मास्तरांचे अन त्यांच्या
मास्तरांशी ओळख आहे याचा
वेल डन मास्तर तुमचे आणि
प्रभुजी तुम चंदन हम पानी
मनःपूर्वक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आम्हि तुमचे काय अभिनंदन करणार मास्तर...
अभिनंदन मास्तुरे!!
शंभर टक्के सहमत, रंगाशेठ!
In reply to अभिनंदन मास्तुरे!! by चतुरंग
खुद के साथ बातां : चला!
अहो मास्तरांचे सुहृद !!
In reply to खुद के साथ बातां : चला! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to अहो मास्तरांचे सुहृद !! by अर्धवटराव
@अर्धवटराव आणि बहुगुणी :
In reply to +१ by बहुगुणी
मास्तरांना आम्ही तीन
In reply to अहो मास्तरांचे सुहृद !! by अर्धवटराव
अभिनंदन गुरुजी..
अभिनंदन!
मास्तरांचे व मुलांचे अभिनंदन
अभिनंदन
---^--- अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ---^---
।ॠणनिर्देश
मास्तरसहीत वरील सर्वांचे
In reply to ।ॠणनिर्देश by विनायक प्रभू
मास्तर
आणखी एक
का लाजवता मास्तर?
In reply to आणखी एक by विनायक प्रभू