Skip to main content

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २

jaypal यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व. केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित. १. 1 २. 2 ३. 3 ४. 4 ५. 5 ६. 67 ८. 8 ९. 9 १०. 10 ११. 11 १२. 12
लेखनविषय:
बहुगुणी

३-६ आणि ९-११ अप्रतिम! बरीचशी फुलं ओळखीची वाटली तरी काही फुलं मला अनोळखी आहेत, शक्य असेल तेंव्हा 'फुलवा' मध्ये फुलझाडांची नावंही येऊ द्यात, तेवढीच ज्ञानात भर प्रकाशचित्रांचा आनंद घेता-घेता!
09/06/2012 - 17:03 Permalink
राजेश घासकडवी

२,४,७,१०,११ विशेष आवडले.
09/06/2012 - 18:21 Permalink
संजय क्षीरसागर

आयला, काय फोटो टाकतो राव, रियालिटी झक मारते! आणि एक मित्रत्वाची विनंती, फुलं इतकी सुरेख तर चेहरे काय काढशिल? पोर्ट्रेटला कर सुरुवात. >मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित : ये बात! लगे रहो.
10/06/2012 - 00:37 Permalink
प्रभाकर पेठकर

माझी काही मायक्रो मोड मधील छायाचित्रं. कॅमेरा - निकॉन D-200, लेन्स मायक्रो १:१ १००mm, नैसर्गिक प्रकाश, ऑटो मोड. स्थळः नसीम पार्क, मस्कत. DSC_0482-W DSC_0484-W
12/06/2012 - 15:05 Permalink
स्मिता.

हा धागा नजरेतून सुटला होता. अतिशय सुरेख आणि प्रसन्न फोटो आहेत. कोणता जास्त आवडला सांगायची सोयच नाही, सगळेच खूप आवडले.
12/06/2012 - 16:45 Permalink