✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - शेवटचा टायब्रेकर - भाग ६

च
चतुरंग यांनी
Wed, 05/30/2012 - 17:16  ·  लेख
लेख
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://misalpav.com/node/21765 http://www.misalpav.com/node/21778 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. चौथा टाय्ब्रेकर सुरु होईल ५ मिनिटात! आनंद २-१ असा आघाडीवर आहे. बोरीससाठी मस्ट विन सिच्यूएशन आणि आनंदसाठी फक्त ड्रॉ आवश्यक! उत्कंठा शिगेला पोचली आहे. पुढल्या अर्ध्या तासात एक तर आनंद पुन्हा जगज्जेता होईल किंवा सामना पुढल्या ब्लिट्झ डावात जाईल!

Book traversal links for सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - शेवटचा टायब्रेकर - भाग ६

  • ‹ सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
16528 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

धन्यवाद ! अत्ता तिसर्‍या

कवटी
Wed, 05/30/2012 - 17:21 नवीन
धन्यवाद ! अत्ता तिसर्‍या म्याच चा रिझल्ट अपडेट झाला.
  • Log in or register to post comments

दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी

रमताराम
Wed, 05/30/2012 - 17:24 नवीन
दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी एखादी सापडली का कोणाला?
  • Log in or register to post comments

अहं. सर्वच सायटी कोलमडल्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 17:25 नवीन
इथेच जरा बरी परिस्थिती आहे. http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530 -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मिपावर फेमस झाल्या

कपिलमुनी
Wed, 05/30/2012 - 17:27 नवीन
आणि ट्रॅफिक वाढला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

या गेमचं समालोचन कुठल्यातरी

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:25 नवीन
या गेमचं समालोचन कुठल्यातरी रेडीयोवर व्हायला हवं होतं.. नेमके आम्ही घरी जायच्या प्रवासाची वेळ आणि ही एक आलीये! छ्या! :( असो. बहुदा या धाग्यावर आनंदचे अभिनंदन करायला रात्री येईनच :) तुम्ही मंडळी एंजॉय माडी (ते तुम्ही करालच, सल्ला उगाच! )
  • Log in or register to post comments

थोडा थांबू शकत असलात तर

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:30 नवीन
बघ. अजून अर्धा तास.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

नाही ना! जावंच लागेल अजून १०

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:35 नवीन
नाही ना! जावंच लागेल अजून १० मिन्टंच आहेत.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

:(

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:27 नवीन
डीएन ए च्या साईवर इथे लिहून आलंय Dear viewers, the official server has crashed! We are not able to receive moves. Chess at its best!! :( :( :( :(
  • Log in or register to post comments

चालु झाला वाट्टं सर्वर! आता

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:29 नवीन
चालु झाला वाट्टं सर्वर! आता इथे दिसतेयः http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

http://moscow2012.fide.com/en

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:29 नवीन
http://moscow2012.fide.com/en/ इथे मला व्यवस्थित दिस्तंय!
  • Log in or register to post comments

च्यायला ! हे मिपाकर जातात

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/30/2012 - 17:32 नवीन
च्यायला ! हे मिपाकर जातात तिकडे काड्या सारतात. आता काढा नवीन संस्थळ स्वतःचे कोणितरी आणि करा डेफर्ड लाईव्ह प्रक्षेपण.
  • Log in or register to post comments

तूच कर रे पर्‍या हे!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:40 नवीन
नाहीतरी तुला इंक्याफे चालवायचा अनुभव आहेच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(जणू काहि ठरल्याप्रमाणे)

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:33 नवीन
(जणू काहि ठरल्याप्रमाणे) वजिरा वजिरी झाली! आता खरा खेळ सुरू होईल :)
  • Log in or register to post comments

पोझीशन समसमान दिसतेय!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:34 नवीन
बोरिसला हळूहळू जाणिव व्हायला लागलेली असावी की आता संपत चालले आहे...फारसे काही करण्यासारखे नाही. आनंद कोणतीही रिस्क घेणार नाही आणि त्याचा बचाव भेदणे अवघड आहे. पण बोरिसचा चिवटपणा बघता अजूनही काही सांगता येत नाही!
  • Log in or register to post comments

पीटर

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:37 नवीन
स्विडलरच्या मते काळ्याला विनिंग चान्सेस आहेत! दोन उंटांचा फायदा कसा उठवता येतो आणि हत्ती कसे हलतात यावर बरेच अवलंबून आहे..
  • Log in or register to post comments

बोरिसने

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:41 नवीन
वजिराच्या बाजूला प्याद्यांचा ब्लिट्झ क्रीग चालू केलाय!!
  • Log in or register to post comments

छ्या आनंद काय करतोय! त्याने

ऋषिकेश
Wed, 05/30/2012 - 17:42 नवीन
छ्या आनंद काय करतोय! त्याने ड्रॉच करायचा चंग बांधलेला दिसतोय! जाऊ दे मी निघतो.. सायनिंग ऑफ
  • Log in or register to post comments

माझं आपलं ढोबळ मत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 17:42 नवीन
बोरीसचा एक उंट आणि एक हत्ती गारद व्हायला पाहिजे. वाटल्यास त्यासाठी एका उंटाचा बळी गेला तरी चालेल -दिलीप बिरुटे (सावध)
  • Log in or register to post comments

आता दुसरा हत्ती बी पट्टीत येणार आणि प्यादी पुढे सरकत राहणार

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:45 नवीन
प्यादी पाचव्या/सहाव्या पट्टित आणून उंट पुढे शिरले तर आनंदला जड जाईल. आता बोरीससाठी फक्त सुलतानढवा बाकी आहे त्यामुळे "मौत सामने खडी है, अब वो किसीसे नहीं डरता!" अशी सिच्यूएशन आहे!!
  • Log in or register to post comments

आनंदने हत्ती ई पट्टीत दुहेरी केले!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:48 नवीन
उंट जी ५ खेळी थांबवली. कारण आनंद लगेच हत्तींची मारामारी करेल!
  • Log in or register to post comments

आता राजाच्या बाजूला प्यादी रेटणे

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:49 नवीन
सुरु झाले बोरिसचे! जागा ताब्यात घेतोय तो आणि आनंदची घुसमट होते आहे परंतु हे दुधारी शस्त्र आहे. एकच चूक आणि डाव बोरिसवर उलटू शकतो. आनंद शुड होल्ड हिज सीट!!
  • Log in or register to post comments

मायला

रमताराम
Wed, 05/30/2012 - 17:51 नवीन
विडो दिसत नाही, पटही खूप उशीरा अपडेट होतोय. साले दोन्ही इंटरनेट वापरून फायले, दोन्ही बेक्कार. म्हणजे फिडेच्या सायटीवर काशी आहे.
  • Log in or register to post comments

http://moscow2012.fide.com/en

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 18:00 नवीन
http://moscow2012.fide.com/en/live?g=20120530 इथे बघा ररा पट आणि खेळाडू दोन्ही मस्त दिसताहेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

इथेच

रमताराम
Wed, 05/30/2012 - 18:06 नवीन
पहिल्यापासून हीच लिंक वापरतोय. आता झाले चालू व्यवस्थित. चेस्डम मात्र अजून गंडलंय. अर्थात आज तिथे काही अ‍ॅनलिसिस नसल्याने काही फार फायदा नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पांढर्‍या घरातून

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:55 नवीन
आनंदने पुन्हा एकदा प्याद्यांची फळी उभारली त्यामुळे वजिराच्या बाजूला पांढरा उंट निष्प्रभ झाला! आनंदकडे कर्णातला काळा उंट आहेच त्यामुळे काळा उंटही सध्या फार काही करु शकेल असे वाटत नाही. आनंदचा घोडा मात्र उड्या मारु शकेल एफ३ आला तर जी ५ वरच्या प्याद्याला धोका होतो.
  • Log in or register to post comments

पटाशेजारी दोघांच्या मधे बसलेल्या आर्बायटरची

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:57 नवीन
अवस्था अवघड झालेली असणार राव. डावाकडे शांतपणे बघत बसायचं आणि एखादी मस्त मूव सुचली तरी काही बोलायचं नाही!!! छ्या...आपल्याला नाही जमणार ....
  • Log in or register to post comments

करेक्ट!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 17:58 नवीन
आनंदचा घोडा आलाच पुढे एफ ३ आपुन ने बोला था!
  • Log in or register to post comments

डाव कुठे जाईल माहित नाही. पण आनंदची एक झलक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 18:08 नवीन
Image removed. बाकी, बोरीसला वेळ कमी पडेल आणि तोपर्यंत जिंकता आले नाही तरी आनंदने डाव वाचवावा. चौतीसव्या खेळीअंती मला आनंद पटावर मजबूत वाटतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दॅट्स इट!!!!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 18:20 नवीन
हुर्रेरेरेरेरेरेरेर!!! ड्रॉ झाला आणि आनंद चौथ्यांदा जगज्जेता!!!
  • Log in or register to post comments

रंगाशेठ आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 18:23 नवीन
आनंद जगज्जेता होईपर्यंत मिपावर आम्ही आपल्या आणि रमतारमशेठ बरोबर म्याच इंजॉय केला. धन्स. आनंदचं मनःपूर्वक अभिनंदन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रंगाशेठला आनंदंच अभिनंदन करेपर्यंत मी थांबतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 18:20 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शेवटच्या काही क्षणात काय घडले

निखिल देशपांडे
Wed, 05/30/2012 - 18:21 नवीन
शेवटच्या काही क्षणात काय घडले काहीच कळले नाही :-) पण ड्रॉ होउन आनंद जिंकल्याचे कळले.
  • Log in or register to post comments

धत्तड तत्तड धत्तड

भडकमकर मास्तर
Wed, 05/30/2012 - 18:21 नवीन
धत्तड तत्तड धत्तड
  • Log in or register to post comments

हुर्रे

रमताराम
Wed, 05/30/2012 - 18:21 नवीन
आनंद रिटेन्स हिज टायटल. अभिनंदन आनंद.
  • Log in or register to post comments

बोरिस तुफान खेळला!

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 18:23 नवीन
चारही फास्ट गेम्स मधे बोरिस बर्‍याचदा वरचढ होता परंतु काही कमकुवत खेळ्यांमुळे डाव जिंकू शकला नाही. त्याच्या लढावू वृत्तीबद्दल शंकाच नाही. आनंदचे अभिनंदन!! मजा आली!
  • Log in or register to post comments

आत्ता आनंदावर विरजण नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/30/2012 - 18:27 नवीन
नै तर मी म्हणनार होतो की बारा डाव आणि टायब्रेकरचे सामने जगज्जेता आपल्या लौकिकाला साजेसा खेळला का ? विजयाशी मतलब. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंद जगज्जेता!!!! आनंदाचे

बॅटमॅन
Wed, 05/30/2012 - 18:22 नवीन
आनंद जगज्जेता!!!! आनंदाचे डोही आनंद तरंग :) हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!! पण गेल्फांडने टक्करपण चांगलीच दिली नै का लोक्स?
  • Log in or register to post comments

आनंदचे अभिनंदन

कपिलमुनी
Wed, 05/30/2012 - 18:22 नवीन
४ वेळा जगजेत्ता ... या सम हाच!!
  • Log in or register to post comments

रंगाकाकांचेही या मालिके साठी

निखिल देशपांडे
Wed, 05/30/2012 - 18:22 नवीन
रंगाकाकांचेही या मालिके साठी अभिनंदन माझ्या सारख्या मठ्ठ माणसाने पण चेस चा सामना बघितला
  • Log in or register to post comments

अगदी हेच , नायतर काय बिशाद

५० फक्त
Wed, 05/30/2012 - 18:43 नवीन
अगदी हेच , नायतर काय बिशाद आहे आपली या नादाला लागायची. विश्वनाथन आनंद्चे शतशः अभिनंदन. त्याचबरोबर श्री. चतुरंग, श्री. रमताराम , श्री. बिरुटे सर आणि बाकी सर्वांचे सुद्धा अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

हेच म्हणतो. या सर्वांमुळे

प्रचेतस
Wed, 05/30/2012 - 20:07 नवीन
हेच म्हणतो. या सर्वांमुळे थेट प्रक्षेपणाइतकाच आनंद लुटता आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१ हेच बोल्तो...

मोदक
गुरुवार, 05/31/2012 - 00:04 नवीन
+१ हेच बोल्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असेच म्हणतो. (गेली काही वर्षे

बॅटमॅन
Wed, 05/30/2012 - 18:55 नवीन
असेच म्हणतो. (गेली काही वर्षे चेस-निरक्षर असलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

आनंद रिमेन्स द चॅम्प

विसुनाना
Wed, 05/30/2012 - 18:26 नवीन
आनंद रिमेन्स द चॅम्प --- ! पण बोरीस उत्तमच खेळला.... एक कळले नाही - बोरिसचा वेळ संपला असता तर शेवटचा सामनाही आनंदनेच जिंकला असता ना? त्याच्याकडे ४ पेक्षा जास्त मिनिटे शिल्लक होती तर बोरीस शेवटचे क्षण मोजत होता.
  • Log in or register to post comments

हो तसं झालं असतं तर

चतुरंग
Wed, 05/30/2012 - 18:34 नवीन
आनंदने जिंकला असता पण तसं होत नाही कारण दोघेही काहीतरी न्यूट्रल मुव्ज करत राहतात आणि प्रत्येक मूवला १० सेकंदाची वाढीव वेळ असल्याने परपेच्युअल टाईम मिळत राहतो! :) डावात कोंडी फुटायची शक्यता नसते. अशा वेळी ५० न्यूट्रल खेळ्या झाल्या तर डाव थांबवला जातो आणि अनिर्णित राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

माहितीबद्दल धन्यवाद

विसुनाना
गुरुवार, 05/31/2012 - 11:51 नवीन
'परपेच्युअल टाईम' बद्दल माहित नव्हते. तरीही तांत्रिकदृष्ट्या आनंद वरचढच होता हे मान्य करावेच लागेल. शेवटच्या काही वेगवान खेळ्या (ज्यात आनंदचे एक अधिक असलेले प्यादे गेले) जरा जास्त योग्य झाल्या असत्या तर बोरीसचा वेळ नक्कीच संपला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हाबिणंदण !

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/30/2012 - 18:23 नवीन
आनंदचे आणि त्याच्या चाहत्यांचे देखील. Image removed.
  • Log in or register to post comments

कोणाला रशियन मध्ये कॉमेन्ट्री

भडकमकर मास्तर
Wed, 05/30/2012 - 18:24 नवीन
कोणाला रशियन मध्ये कॉमेन्ट्री एइकायची असेल एचडी वर क्लिक करा... मला अकरावीला पन्नास मार्कांचं रशियन नव्हतं ... ज्यांना सोयीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा
  • Log in or register to post comments

चतुरंग धन्यवाद!

पैसा
Wed, 05/30/2012 - 18:26 नवीन
ररा, धन्यवाद! आणि आनंदचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

आनंदचे अभिनंदन!

मोहनराव
Wed, 05/30/2012 - 18:29 नवीन
आनंदचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा