Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Wed, 05/30/2012 - 17:16
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
प्रतिभा
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://misalpav.com/node/21765 http://www.misalpav.com/node/21778 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. चौथा टाय्ब्रेकर सुरु होईल ५ मिनिटात! आनंद २-१ असा आघाडीवर आहे. बोरीससाठी मस्ट विन सिच्यूएशन आणि आनंदसाठी फक्त ड्रॉ आवश्यक! उत्कंठा शिगेला पोचली आहे. पुढल्या अर्ध्या तासात एक तर आनंद पुन्हा जगज्जेता होईल किंवा सामना पुढल्या ब्लिट्झ डावात जाईल!
  • Log in or register to post comments
  • 16528 views

Book traversal links for सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - शेवटचा टायब्रेकर - भाग ६

  • ‹ सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by उदय के'सागर on Wed, 05/30/2012 - 18:31

Permalink

आनंदभाऊंचे हर्दिक अभिनंदन....

आनंदभाऊंचे हर्दिक अभिनंदन.... :) आयुष्यात पहिल्यांदाच चेस चा सामना लाईव्ह फॉलो केला... हे केवळ 'चतुरंग' साहेबांमुळे... म्हणुन त्यांचे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 05/30/2012 - 18:33

Permalink

आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद

आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 05/30/2012 - 18:33

Permalink

आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद

आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 05/30/2012 - 18:36

Permalink

अभिनंदन!

आनंदच्या यशामुळे आनंद झाला! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 05/30/2012 - 18:39

Permalink

आनंदचे व धागानिर्माते रंगाशेठ

दोघांचे अभिनंदन.........
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/30/2012 - 18:55

In reply to आनंदचे व धागानिर्माते रंगाशेठ by वेताळ

Permalink

+१ असेच म्हणतो.

+१ असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 05/30/2012 - 18:42

Permalink

झकास!

झकास!
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Wed, 05/30/2012 - 18:46

Permalink

पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स

बोरिस गेल्फंड भलताच आठ्याळ दिसतो आहे. सारखा सगळ्यांना दटावतो. आणि 'गिर्‍या तो भी टांग उप्पर' प्रमाणे मी चांगलाच खेळलो असे स्वतःच म्हणतो आहे. याउलट आनंद मात्र अगदी साधेपणाने बोलत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 05/30/2012 - 18:51

In reply to पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स by विसुनाना

Permalink

+१ असे वाटतय की प्रश्नांचे

+१ असे वाटतय की प्रश्नांचे उत्तर न देता, एखादी चाल खेळायची आहे त्याला
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 05/30/2012 - 20:39

In reply to पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स by विसुनाना

Permalink

+२

तो तसाच आहे. परवाच्या कॉन्फरन्समधेही एका पत्रकाराने अकराव्या सामन्यानंतर 'पुढे जाऊन सामना ड्रॉ होणार या निर्णयावर दोघे खेळाडू इतक्या लवकर कसे आले, हे अगदी बुद्धिबळाच्या तज्ञांनाही न समजल्याने त्यांनी आणखी चार खेळ्या करून तो ड्रॉ कडे कसा जातो हे का दाखवले नाही?' असा प्रश्न विचारताच 'आम्ही इथे शिकवायला नाही अजिंक्यपदाचा सामना खेळायला आलोय. समजले नसेल तर इथे चाळीस-पन्नास बुद्धिबळपटू विश्लेषण करत बसले आहेत त्यांना विचारा.' असे उद्धट उत्तर दिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Wed, 05/30/2012 - 18:52

Permalink

विजयानंद आनंद.

विजयानंद आनंद.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/30/2012 - 19:40

Permalink

आनंदी आनंद गडे! आनंद चे

आनंदी आनंद गडे! ;) आनंद चे मनःपूर्वक अभिनंदन! एखाद्या धीरोदत्त योद्ध्याप्रमाणे आनंद खेळला! त्याला सलाम! रंगाशेट यांचेही आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by साधामाणूस on Wed, 05/30/2012 - 20:14

Permalink

अभिनंदन!

आनंदरावांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/30/2012 - 23:38

Permalink

चतुरंग, थँक्स!

तुमच्यामुळे अशी संधी मिळाली
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on गुरुवार, 05/31/2012 - 09:45

Permalink

रंगाशेठ धन्यवाद

रंगाशेठ धन्यवाद आणि अभिनंदन. तुमच्यामुळे चेस लाईव्ह प्रथमच बघितला. क्रिकेट, हॉकी, फुट्बॉल पेक्षा वेगळाच आणि छान अनुभव दिल्या बद्द्ल धन्यवाद. आणि हो, आनंदचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वातीविशु on गुरुवार, 05/31/2012 - 10:02

Permalink

विश्वनाथन आनंद चे चौथ्यांदा

विश्वनाथन आनंद चे चौथ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी शतशः अभिनंदन. :) चतुरंगांना खुप धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 05/31/2012 - 12:18

Permalink

मिपावर सगळे जन आनंदचे

मिपावर सगळे जन आनंदचे विश्वविजेतेपद एकाने कमी का करून र्‍हायले बाप्पा ? तो पाचव्यांदा विश्वविजेता झाला हाय नव्हे ?? चारदा कुटे ??
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com