विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765
http://www.misalpav.com/node/21778
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
चौथा टाय्ब्रेकर सुरु होईल ५ मिनिटात! आनंद २-१ असा आघाडीवर आहे.
बोरीससाठी मस्ट विन सिच्यूएशन आणि आनंदसाठी फक्त ड्रॉ आवश्यक!
उत्कंठा शिगेला पोचली आहे. पुढल्या अर्ध्या तासात एक तर आनंद पुन्हा जगज्जेता होईल किंवा सामना पुढल्या ब्लिट्झ डावात जाईल!
वाचने
16602
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद ! अत्ता तिसर्या
दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी
अहं. सर्वच सायटी कोलमडल्या आहेत.
In reply to दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी by रमताराम
मिपावर फेमस झाल्या
In reply to दोन्ही सायटी मेल्या रे. तिसरी by रमताराम
या गेमचं समालोचन कुठल्यातरी
थोडा थांबू शकत असलात तर
In reply to या गेमचं समालोचन कुठल्यातरी by ऋषिकेश
नाही ना! जावंच लागेल अजून १०
In reply to थोडा थांबू शकत असलात तर by चतुरंग
:(
चालु झाला वाट्टं सर्वर! आता
In reply to :( by ऋषिकेश
http://moscow2012.fide.com/en
च्यायला ! हे मिपाकर जातात
तूच कर रे पर्या हे!
In reply to च्यायला ! हे मिपाकर जातात by परिकथेतील राजकुमार
(जणू काहि ठरल्याप्रमाणे)
पोझीशन समसमान दिसतेय!
पीटर
बोरिसने
छ्या आनंद काय करतोय! त्याने
माझं आपलं ढोबळ मत
आता दुसरा हत्ती बी पट्टीत येणार आणि प्यादी पुढे सरकत राहणार
आनंदने हत्ती ई पट्टीत दुहेरी केले!
आता राजाच्या बाजूला प्यादी रेटणे
मायला
http://moscow2012.fide.com/en
In reply to मायला by रमताराम
इथेच
In reply to http://moscow2012.fide.com/en by चतुरंग
पांढर्या घरातून
पटाशेजारी दोघांच्या मधे बसलेल्या आर्बायटरची
करेक्ट!
डाव कुठे जाईल माहित नाही. पण आनंदची एक झलक.
दॅट्स इट!!!!
रंगाशेठ आभार.
In reply to दॅट्स इट!!!! by चतुरंग
रंगाशेठला आनंदंच अभिनंदन करेपर्यंत मी थांबतो.
शेवटच्या काही क्षणात काय घडले
धत्तड तत्तड धत्तड
हुर्रे
बोरिस तुफान खेळला!
आत्ता आनंदावर विरजण नको.
In reply to बोरिस तुफान खेळला! by चतुरंग
आनंद जगज्जेता!!!! आनंदाचे
आनंदचे अभिनंदन
रंगाकाकांचेही या मालिके साठी
अगदी हेच , नायतर काय बिशाद
In reply to रंगाकाकांचेही या मालिके साठी by निखिल देशपांडे
हेच म्हणतो. या सर्वांमुळे
In reply to अगदी हेच , नायतर काय बिशाद by ५० फक्त
+१ हेच बोल्तो...
In reply to हेच म्हणतो. या सर्वांमुळे by प्रचेतस
असेच म्हणतो. (गेली काही वर्षे
In reply to रंगाकाकांचेही या मालिके साठी by निखिल देशपांडे
आनंद रिमेन्स द चॅम्प
हो तसं झालं असतं तर
In reply to आनंद रिमेन्स द चॅम्प by विसुनाना
माहितीबद्दल धन्यवाद
In reply to हो तसं झालं असतं तर by चतुरंग
हाबिणंदण !
कोणाला रशियन मध्ये कॉमेन्ट्री
चतुरंग धन्यवाद!
आनंदचे अभिनंदन!
आनंदभाऊंचे हर्दिक अभिनंदन....
आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद
आनंदचे अभिनंदन. आनंदी आनंद
अभिनंदन!
आनंदचे व धागानिर्माते रंगाशेठ
+१ असेच म्हणतो.
In reply to आनंदचे व धागानिर्माते रंगाशेठ by वेताळ
झकास!
पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स
+१ असे वाटतय की प्रश्नांचे
In reply to पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स by विसुनाना
+२
In reply to पोस्ट मॅच प्रेस कॉन्फ्रन्स by विसुनाना
विजयानंद आनंद.
आनंदी आनंद गडे! आनंद चे
अभिनंदन!
चतुरंग, थँक्स!
रंगाशेठ धन्यवाद
विश्वनाथन आनंद चे चौथ्यांदा
मिपावर सगळे जन आनंदचे