सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
लेखनविषय (Tags)
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत.
आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल?
का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा!
-चतुरंग
प्रतिक्रिया
नवा धागा प्लिज! गेल्या
मस्त
+१ येस मोठ्या
:(
ए२ चा प्यादं का खात नाहिये
खाल्लं रे खाल्लं.. आता कसं
खाल्लं खाल्लं!
प्यादं ई३ मधे सरकवायची खेळी
काय झालं??? .. माझी स्क्रीन
सेम हिअर... आणि निक्काल पण
सेम
ड्रॉ, ड्रॉ!!!!
काहीतरी झालं, दोघंही उठुन
छ्या! इथे स्क्रीन अजूनही
जिंकला रे जिंकला
Pagination