✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स
स्पा यांनी
Wed, 05/16/2012 - 12:34  ·  लेख
लेख
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
अर्थव्यवहार
प्रेमकाव्य
प्रवास
विनोद
भूगोल
फलज्योतिष
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
18251 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

अन्या काय रे हे ?

सूड
गुरुवार, 05/17/2012 - 13:00 नवीन
अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना हे वाचून अं ह झालो. अन्या काय रे हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरे व्वा !!! मोदक येतोय

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/17/2012 - 23:25 नवीन
अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तूर्तास हापिसने गळ्यात

प्रचेतस
Fri, 05/18/2012 - 09:42 नवीन
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

वेताळ येणार आहे का? का तोच

प्यारे१
गुरुवार, 05/17/2012 - 13:02 नवीन
वेताळ येणार आहे का? का तोच सगळी सूत्रं हलवत आहे???? ;)
  • Log in or register to post comments

आमच्या पण शुभेच्छा जाता -

पियुशा
गुरुवार, 05/17/2012 - 13:19 नवीन
आमच्या पण शुभेच्छा जाता - जाता :)
  • Log in or register to post comments

अपडेट्स

स्पा
गुरुवार, 05/17/2012 - 15:41 नवीन
मा श्री अमोल जी खरे साहेब :)
  • Log in or register to post comments

अबे कट्टा करताय का नविन पक्ष

५० फक्त
गुरुवार, 05/17/2012 - 21:49 नवीन
अबे कट्टा करताय का नविन पक्ष स्थापन करताय, जी काय साहेब काय, का मुजरा वगैरे ठेवलाय गितांजलीचा शनिवारी.
  • Log in or register to post comments

मला यायला आवडेल. त्या

पुश्कर
Fri, 05/18/2012 - 10:14 नवीन
मला यायला आवडेल. त्या निम्मिताने सगळ्यांच्या ओळखी होतील. जमवायचे म्हणतोय ...चालेल ना ?
  • Log in or register to post comments

वेताळाला विचारा!

प्यारे१
Fri, 05/18/2012 - 10:33 नवीन
वेताळाला विचारा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुश्कर

चालेल रे चालेल. ये नक्की.

अमोल खरे
Fri, 05/18/2012 - 11:17 नवीन
चालेल रे चालेल. ये नक्की. तुला कोण काही बोलणार नाही. स्पा कडुन फुल्ल प्रोटेक्शन आहे तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तेजायचं खरं गप कि लेका

स्पा
Fri, 05/18/2012 - 11:21 नवीन
तेजायचं खरं गप कि लेका :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

आणि स्पाला चचाचे प्रोटेक्शन

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/18/2012 - 12:17 नवीन
आणि स्पाला चचाचे प्रोटेक्शन आहे. चचाला कोण प्रोटेक्शन देणार भगवान जाणे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

विमे काका आता मला तुम्हीच वाचवा हो

लीलाधर
Fri, 05/18/2012 - 14:13 नवीन
चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मला पुश्कर (?) प्रोटेक्शन

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/18/2012 - 15:20 नवीन
मला पुश्कर (?) प्रोटेक्शन देईल काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

?

किसन शिंदे
Fri, 05/18/2012 - 23:20 नवीन
मला पुश्कर (?) प्रोटेक्शन देईल काय ??
हा पुश्कर कोण रे विमे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+ १ रे किसन

लीलाधर
Sat, 05/19/2012 - 08:36 नवीन
तेच म्हणतोय मी हा पुश्कर कोण रे विमे?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तुम्ही दोघे धागा नीट वाचत जा

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 05/19/2012 - 11:39 नवीन
तुम्ही दोघे धागा नीट वाचत जा रे !!!! http://www.misalpav.com/node/21676#comment-397618
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

उद्याच्या....

इरसाल
Fri, 05/18/2012 - 10:37 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. वेंजाय माडी.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा. धन्यवाद

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/18/2012 - 10:51 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.
धन्यवाद !!!
वेंजाय माडी.
काहीही काय ? माडी बिडी चढत नाही आम्ही !! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

त्यांना माडी प्या असे

प्रचेतस
Fri, 05/18/2012 - 10:54 नवीन
त्यांना माडी प्या असे म्हणायचे असेल हो विमेकाका. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/19/2012 - 08:51 नवीन
आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)
  • Log in or register to post comments

वेळेवर या रे सर्वांनी

स्पा
Sat, 05/19/2012 - 15:30 नवीन
वेळेवर या रे सर्वांनी
  • Log in or register to post comments

OK

भिकापाटील
Sat, 05/19/2012 - 15:35 नवीन
पण माझ्या हाताला कुणी अत्तर लावलेले आवडत नाही. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वेळेवर या रे सर्वांनी

कुंदन
Sat, 05/19/2012 - 15:40 नवीन
ओक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आईशप्पथ... इन्टरनॅशनल कट्टा

प्यारे१
Sat, 05/19/2012 - 15:57 नवीन
आईशप्पथ... इन्टरनॅशनल कट्टा आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा