✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स
स्पा यांनी
Wed, 05/16/2012 - 12:34  ·  लेख
लेख
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
अर्थव्यवहार
प्रेमकाव्य
प्रवास
विनोद
भूगोल
फलज्योतिष
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
18251 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

कट्ट्याला शुभेच्छा

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 05/16/2012 - 12:40 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 05/16/2012 - 12:55 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा...!!!

गवि
Wed, 05/16/2012 - 13:02 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा...!!!
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Wed, 05/16/2012 - 13:33 नवीन
माझ्याही शुभेच्छा :) (या वीकांती मुंबईला येणे जमणार नाही, नायतर यायची खऊप ईच्छा होती :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+२

प्रभो
Wed, 05/16/2012 - 13:38 नवीन
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

१९ मेला दोघेही मी आणि स्वाती

निखिल देशपांडे
Wed, 05/16/2012 - 13:04 नवीन
१९ मेला दोघेही मी आणि स्वाती येउ शकतो. २० ला गावाला जात आहोत. त्यामुळे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

स्वाती कोण ??

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/16/2012 - 14:34 नवीन
स्वाती कोण ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

मी!! कोई शक?

मस्त कलंदर
Wed, 05/16/2012 - 15:18 नवीन
मी!! कोई शक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हॅ ! हिम्मत आहे का?

नाना चेंगट
Wed, 05/16/2012 - 19:15 नवीन
हॅ ! हिम्मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अहो मेहेंदळे, आपण एरवी

रेवती
Wed, 05/16/2012 - 20:19 नवीन
अहो मेहेंदळे, आपण एरवी त्यांना देशपांडेकाकू म्हणतो ना ....त्याच त्या.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

'आपण' का ? ब ऽऽऽरं !!

सूड
गुरुवार, 05/17/2012 - 05:39 नवीन
'आपण' का ? ब ऽऽऽरं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आपण म्हणजे आपण सगळे कळ्ळं का

रेवती
गुरुवार, 05/17/2012 - 19:20 नवीन
आपण म्हणजे आपण सगळे कळ्ळं का सुडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/

कवितानागेश
Wed, 05/16/2012 - 13:25 नवीन
अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/ प्रेमकाव्य/विनोद /फलज्योतिष /भूगोल/ मौजमजा. याबरोबर, "२० मे ची भयानक अमावस्या!" असे शीर्षक हवे होते. ;)
  • Log in or register to post comments

स्पा आयोजक!

पैसा
Wed, 05/16/2012 - 13:46 नवीन
म्हणून भयानक अमावस्या काय? =)) =)) असो. कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

१९ मे जमवू शकेन, २० मे जमणार

सूड
Wed, 05/16/2012 - 13:51 नवीन
१९ मे जमवू शकेन, २० मे जमणार नाही.
  • Log in or register to post comments

कट्टर कुठचे! कामधंदा नाय का

यकु
Wed, 05/16/2012 - 13:52 नवीन
कट्टर कुठचे! कामधंदा नाय का काही :p इकडे सराफ्यात खपा म्हटलं तर कुणी ढुंकून पहायला तयार नाही. :(
  • Log in or register to post comments

तू ये

श्रावण मोडक
Wed, 05/16/2012 - 16:18 नवीन
सराफ्यात दहा जणांनी येणं नाही परवडायचं... त्यापेक्षा तू ये इथं पुणे - ३० मध्ये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

;-)

यकु
Wed, 05/16/2012 - 19:31 नवीन
मै आऊंगाऽऽऽ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कट्टा बारश्या निमित्त का ?

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/16/2012 - 13:59 नवीन
कट्टा बारश्या निमित्त का ? ;-)
  • Log in or register to post comments

शनिवार संध्याकाळ

स्पा
Wed, 05/16/2012 - 14:10 नवीन
तूर्तास तरी शनिवार संध्याकाळ सर्वांना सोयीस्कर वाटत आहे
  • Log in or register to post comments

ओक्के !

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/16/2012 - 14:40 नवीन
शनिवारी बहूदा मिरा भाईंदरला आहे. जमल्यास हजेरी लावतोच, अन्यथा फोनवरून हजेरी असेलच.
  • Log in or register to post comments

अन्यथा फोनवरून हजेरी

स्पा
Wed, 05/16/2012 - 14:44 नवीन
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

??

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/16/2012 - 15:35 नवीन
मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हा हे सांग पर्‍याला ,कारण

जेनी...
Fri, 05/18/2012 - 09:46 नवीन
हा हे सांग पर्‍याला ,कारण वहिनी आल्या तरच पर्‍या न विसरता हजेरि लावेल अन्यथा फोनवरुनच " हजर " म्हनेल ....;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर

स्पा
Wed, 05/16/2012 - 15:54 नवीन
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)
  • Log in or register to post comments

बूच.

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/16/2012 - 15:55 नवीन
बूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हलकट परा

स्पा
Wed, 05/16/2012 - 15:57 नवीन
:P हलकट परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शुभेच्छा!

स्मिता.
Wed, 05/16/2012 - 15:51 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा... आम्ही वृतांत वाचनात उपस्थिती लावू :)
  • Log in or register to post comments

१६

चिरोटा
Wed, 05/16/2012 - 16:16 नवीन
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.
  • Log in or register to post comments

झैरात झैरात झैरात...

वपाडाव
Wed, 05/16/2012 - 17:24 नवीन
शांघाय / न्युयॉर्क राहिले का हो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

मेघवेडा
Wed, 05/16/2012 - 16:21 नवीन
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व.
  • Log in or register to post comments

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

स्पा
Wed, 05/16/2012 - 16:29 नवीन
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

स्पा
Wed, 05/16/2012 - 16:29 नवीन
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

स्थूल रूपात येताय मंगळावरून

नितिन थत्ते
गुरुवार, 05/17/2012 - 00:25 नवीन
स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@स्थूल रूपात येताय मंगळावरून

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/19/2012 - 08:40 नवीन
@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

राँग !

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/19/2012 - 11:48 नवीन
प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप
तुम्हाला 'हलत डूलत' रुप म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कट्ट्याला खुप शुभेच्छा.......

स्वातीविशु
Wed, 05/16/2012 - 17:38 नवीन
कट्ट्याला खुप शुभेच्छा....... व्रुत्तांतास नक्की हजेरी लावणार.
  • Log in or register to post comments

पुणे ३० मधे डान्रावांसमवेत

नाना चेंगट
Wed, 05/16/2012 - 19:17 नवीन
पुणे ३० मधे डान्रावांसमवेत विश्लेषण करायचे असल्याने जमणार नाही :)
  • Log in or register to post comments

विश्लेषण

नितिन थत्ते
गुरुवार, 05/17/2012 - 00:26 नवीन
बाटली आणि ग्लासाच्या शकलांचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

+१

छोटा डॉन
गुरुवार, 05/17/2012 - 11:11 नवीन
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

परा म्हणे की तो त्या दिवशी

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/17/2012 - 12:19 नवीन
परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

कट्टेको मेरी तरफसेपण

रेवती
Wed, 05/16/2012 - 20:21 नवीन
कट्टेको मेरी तरफसेपण शुभेच्छा. लग्न ठरलेलं सांगू नका बरं महाराज.
  • Log in or register to post comments

??

पैसा
Wed, 05/16/2012 - 20:31 नवीन
हे काय आणि? तुला सांगितलं नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगं तेच तर! मला सांगितलं

रेवती
Wed, 05/16/2012 - 20:34 नवीन
अगं तेच तर! मला सांगितलं नाही त्यानं. आता केळवणाला आला ना की चांगली खरडपट्टी काढते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शुभेच्छा

नंदन
Wed, 05/16/2012 - 20:45 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सुनील
Wed, 05/16/2012 - 22:04 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! फोटोसहित वृतांत टाकण्यास विसरू नये!
  • Log in or register to post comments

अरे वा.. कट्टा का.. जमवायला

शैलेन्द्र
Wed, 05/16/2012 - 23:42 नवीन
अरे वा.. कट्टा का.. जमवायला हवं..
  • Log in or register to post comments

मुंबई कट्ट्या ला

नाखु
गुरुवार, 05/17/2012 - 08:58 नवीन
भरघोस शुभेच्छा........
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शूभेच्छा...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/17/2012 - 12:29 नवीन
कट्ट्याला मनापासून शूभेच्छा...
  • Log in or register to post comments

अपडेट्स

स्पा
गुरुवार, 05/17/2012 - 12:42 नवीन
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा