✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बेस्ट फ्रॉम वेस्ट

J
jaypal यांनी
Wed, 05/09/2012 - 21:24  ·  लेख
लेख
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
गुंतवणूक
राहती जागा
जीवनमान
भूगोल
शिक्षण
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
मत
प्रतिसाद
शिफारस
माध्यमवेध
सल्ला
अनुभव
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11449 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

छान भरलत हो पोत्यात

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/09/2012 - 21:51 नवीन
छान भरलत हो पोत्यात ;-) @मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.>>> :-D बेक्कार हसतोय.
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 05/09/2012 - 22:55 नवीन
मला वाटलं बायकोलाच पोत्यात भरलंत की काय!
  • Log in or register to post comments

आपला उत्तम प्रतिसाद.

Madhavi_Bhave
गुरुवार, 05/10/2012 - 11:18 नवीन
आपला उत्तम प्रतिसाद. वाचल्याबरोबर एकदम खळळकण हसू आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

??

सहज
गुरुवार, 05/10/2012 - 07:44 नवीन
>सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो काय "ग-धाग्या" पासुन गळफास? :-)
  • Log in or register to post comments

अगं माय गं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/10/2012 - 08:13 नवीन
>>>> सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो स्त्री-पुरुषांच्या अंतर्बाह्य वस्त्रांवर असेल तर नको रं बाबा.......! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जबरी... बादवे... एखाद्याची

गवि
गुरुवार, 05/10/2012 - 10:28 नवीन
:) जबरी... बादवे... एखाद्याची बायको प्रचंड उंच असल्यास तंबोर्‍याची गवसणीही बनू शकेल..
  • Log in or register to post comments

गवि कल्पना शक्तीस

jaypal
गुरुवार, 05/10/2012 - 10:46 नवीन
गवसणी न घालता व्यक्त झालात त्या बद्दल धन्यवाद. असेच दिवसंदिवस नवनविन घुमारे फुटुद्यात. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कमंडलु , चंची , गोमुखी (

विजुभाऊ
गुरुवार, 05/10/2012 - 11:21 नवीन
कमंडलु , चंची , गोमुखी ( जपमाल ठेवायची पिशवी) हे करण्या साठी कोणती वस्त्रे वापरावीत?
  • Log in or register to post comments

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/10/2012 - 11:52 नवीन
जयप्या लेका, हा प्रतिसाद बघून 'परकरात ब'शिवला' असा नवा शब्दप्रयोग आंतरजालावरती रूढ व्हायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

मला वाटलं बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणजे पश्चिमेकडून काही आहे काय?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/10/2012 - 15:08 नवीन
तर जयपालनं भलतीच `वेस्ट' दाखवली! (आणि तीही कलादालनात)
  • Log in or register to post comments

संजयजी

jaypal
गुरुवार, 05/10/2012 - 18:38 नवीन
आपापली कला दाखवायची हीच एक हक्कची जागा आहे हो. काय म्हणता ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>आपापली कला दाखवायची हीच एक हक्कची जागा आहे हो

संजय क्षीरसागर
Fri, 05/11/2012 - 13:59 नवीन
काय म्हणता ? = नाडीनं फार घोळ घातल्यानं इलॅस्टिक वापरायचं ठरलं होतं ना मागे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

=))=)) =)) =)) =)) =)) =)) =)

स्पा
गुरुवार, 05/10/2012 - 15:13 नवीन
=))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) गपे :D अशी विडंबन नको रे... :D
  • Log in or register to post comments

अच्छा हे वेस्ट होय ...

नाना चेंगट
गुरुवार, 05/10/2012 - 15:42 नवीन
अच्छा हे वेस्ट होय ... आम्हाला वाटले की लो वेस्ट चे काही नमुने दाखवत आहात
  • Log in or register to post comments

श्री रा रा नानाश्री

jaypal
गुरुवार, 05/10/2012 - 18:40 नवीन
हा देखिल म्हटल तर लो वेस्टचाच नमुना आहे. जहाँ पन्हा तुफु कुबुल करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

बेस्ट.....

मनराव
गुरुवार, 05/10/2012 - 15:47 नवीन
:D :D :D बेस्ट.....
  • Log in or register to post comments

=)) =))

मितभाषी
गुरुवार, 05/10/2012 - 16:36 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

पोचवा आता

इरसाल
गुरुवार, 05/10/2012 - 16:39 नवीन
.
  • Log in or register to post comments

अरे जानवं घातलेला कुणी

प्यारे१
गुरुवार, 05/10/2012 - 16:49 नवीन
अरे जानवं घातलेला कुणी कोंबलेला दिसतोय त्या पोत्यात. इम्प्रेशन आलंय बघा! ;)
  • Log in or register to post comments

ते जानव्याचं इम्प्रेशन ??

गवि
गुरुवार, 05/10/2012 - 17:04 नवीन
ते जानव्याचं इम्प्रेशन ?? आँ? अरे गायीच्या कासर्‍याएवढं जाड असतं का रे जानवं..???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एकंदरीत काय

jaypal
गुरुवार, 05/10/2012 - 18:43 नवीन
आत मधे किती सामान (ठासुन) भरता येत होत /आहे हेच सपश्ट दिसुन येतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ

स्वातीविशु
गुरुवार, 05/10/2012 - 17:01 नवीन
टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ (बेस्ट). :D गहु भरण्याची आयडिया चांगली आहे. :) लेखाचे नाव, पुर्ण लेख आणि प्रतिसाद वाचून हसून हसून मुरकुंडी वळली आहे. :D अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? ;)
  • Log in or register to post comments

>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर

प्यारे१
Fri, 05/11/2012 - 10:08 नवीन
>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? नको. एकदम नामंजूर. :) अशानं हसवणूक मध्ये जाऊनच हसावं लागेल. विनोदी सेरियल मध्ये लावलेल्या टिपिकल लाफ्टरसारखं. इकडं प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरची रेष देखील बदलत नाही. त्यापेक्षा अत्यंत गंभीर विषयांवर चाललेल्या अनेक चर्चा, लेख, प्रतिसाद आपल्याला कधी अनपेक्षितपणं हसवतील ते सांगता यायचं नाही. अवांतरानं येणारी मजा अधिक असते. आणि हे असं अनपेक्षित समोर आल्यानं अधिक उत्स्फुर्तता येऊन होणारा विनोद हा जास्त आवडतो...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

हे बघा या प्रकारात फक्त एकच

स्पंदना
Fri, 05/11/2012 - 07:04 नवीन
हे बघा या प्रकारात फक्त एकच प्रकाराच सामान भरत येत. जर तुम्ही विजार अशी वेष्ट साइड बंद करुन वापरलीत तर एका वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरायला मदत होइल.अन एका दमात उचलायला ही जमेल. मी नविन सुचलेला प्रकार करुन दाखवाल का?नाही काय आहे मला फॉटू नाय जमत हो म्हणुन. आयला मी चार्दा प्रकार म्हणाले????????
  • Log in or register to post comments

>` वेष्ट साइड बंद करुन' नाही हो!

संजय क्षीरसागर
Fri, 05/11/2012 - 08:35 नवीन
वेस्ट साइड बंद केली आणि सामान भरलं तर दोन पाय दोन दिशांना जाऊन अनावस्था प्रसंग ओढवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हा हा हा .....

निवेदिता-ताई
Fri, 05/11/2012 - 09:11 नवीन
:bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ओये,

प्रास
Fri, 05/11/2012 - 14:16 नवीन
हे भारी प्रकर्ण निघालं ब्वॉ..... :-) टाकावूतून टिकाऊ म्हणताय, गहू पोत्यापेक्षा यात जास्त टिकतील की काय? ;-)
  • Log in or register to post comments

एकदम सही सवालाये!

संजय क्षीरसागर
Fri, 05/11/2012 - 16:43 नवीन
हे नव्या परकराचं पोतं केलंय. पहिल्या फोटोत वेगळाच रंग आहे, फक्त नाडी सेम ठेवलीये दोन्ही फोटोत; त्यामुळे हा नाडीग्रंथ असून पब्लिकवर नजरबंदीचे प्रयोग चालू आहेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

वाह वाह जयपालजी !! क्या बात

संजा
Fri, 05/11/2012 - 18:34 नवीन
वाह वाह जयपालजी !! क्या बात !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा