मुख न लपवून जगा
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या
की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा
की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती
अंधेर्या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा
कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते
दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला
न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल
क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा
हे मराठी शब्द माझेच आहेत.
मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!
याद्या
4158
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
=)) =))
ओळख पटली!
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
साहिर लुधियानवी.
बरोब्बर!
In reply to साहिर लुधियानवी. by प्रचेतस
मुख न लपवून जगा ख्याक्क.
:)
In reply to मुख न लपवून जगा ख्याक्क. by स्पा
दोन ठार, चार जखमी!
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोळे काका खरच आवरा अतिशय
In reply to दोन ठार, चार जखमी! by नरेंद्र गोळे
चालायचंच...
In reply to गोळे काका खरच आवरा अतिशय by स्पा
झक मारली अन त्याच
झक मारू नका. जिव्हेस पीळ भरू नका. अशा सूचना द्याव्या लागतील ...
In reply to झक मारली अन त्याच by अन्या दातार
गोळेकाकांचे प्रशंसक (कृ. शब्द
म्हणजे आमचे प्रशंसकही आहेत म्हणायचे!
In reply to गोळेकाकांचे प्रशंसक (कृ. शब्द by यकु
+१
In reply to गोळेकाकांचे प्रशंसक (कृ. शब्द by यकु
यावरुन अशाच काही ओळी
केशकर्तनालयात मात्र डोके
In reply to यावरुन अशाच काही ओळी by गवि
@ केशकर्तनालयात मात्र डोके
In reply to केशकर्तनालयात मात्र डोके by प्रचेतस
म्हणूनच गवि जात नाहीत
In reply to केशकर्तनालयात मात्र डोके by प्रचेतस
म्हणूनच गवि जात नाहीत
In reply to म्हणूनच गवि जात नाहीत by कवितानागेश
ओढून ताणून केलेला कंटाळवाणा
गोळे काका
'चांदण्या रात्रीतले' या
आगामी आकर्षण कुठलं