एक सुंदर अरबी गाणे : यावर मराठी काव्य रचा...
एक सुंदर अरबी गाणे....
एक सुंदर तरुणी घराच्या दरवाज्यात उभी राहून तिने केलेल्या कोणत्याश्या गावच्या प्रवासाची आठवण सांगत्ये आहे .... त्या गावातील आबाल -वृद्ध तिच्या मोहक सौदर्यावर लुब्ध झालेले दिसतात... एक लहानसा मुलगा तिच्या येण्याच्या वाटेवर तिला देण्यासाठी एक सूर्यमुखीचे फूल घेऊन उभा असतो, तर एक वृद्ध फळविक्या तिला मोफत फळ देण्यात धन्यता मानतो... ती त्या गावाच्या गल्ल्या-बोळातून फिरताना तिच्या पायातला दागिना हरवतो, आणि तो ज्याला सापडला, त्या तरूणाकडे बघून ती गोडशी हसते.... तिचे ते दारात घुटमळणे, मटकवणे, मोहक अदा, आणि गाण्याच्या शेवटला दीर्घ आलाप केवळ अप्रतिम....
नॅन्सी अजराम हिच्यावर चित्रित केलेले व तिनेच म्हटलेले हे गाणे ऐकायला, बघायला खूपच सुंदर वाटले, परंतु अर्थ कळला नाही. जालावर एके ठिकाणी इंग्रजी अनुवाद दिला आहे, तो अपुरा आणि अयोग्य वाटला...
कुणी कविताप्रेमी मिपाकर हे गाणे बघून त्यावर मराठीत पद्य वा गद्य रचना करेल काय ?
खालील दुव्यावर गाणे बघा: ( गाण्याचा ठेका खूपच प्रभावी असल्याने उत्तम स्पीकर्सवर वाजवल्यास छान)
http://www.youtube.com/watch?v=iXZcIZ_Y7Ms
वाचने
18155
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
लगेचच कविता स्फुरेल असे नाही
इजिप्तशियन...
In reply to इजिप्तशियन... by प्रभाकर पेठकर
काका, गायिकाही मसरी आहे आणि
In reply to काका, गायिकाही मसरी आहे आणि by बिपिन कार्यकर्ते
मसरी म्हणजे काय?
In reply to मसरी म्हणजे काय? by सुनील
सदर बै ही लेबनानची आहे
In reply to मसरी म्हणजे काय? by सुनील
@चित्रगुप्त : क्षमस्व. चुकी
In reply to @चित्रगुप्त : क्षमस्व. चुकी by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद
In reply to @चित्रगुप्त : क्षमस्व. चुकी by बिपिन कार्यकर्ते
मिस्री...
गाणं आवडलं
In reply to गाणं आवडलं by बहुगुणी
सुंदर प्रयत्न!
नॅन्सीची गाणी मस्तच असतात...
छान !
नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..."
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
पहिलीच भेट झाली जडली अपूर्व
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
वॉव!
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
चित्रगुप्त साहेबः कल्पनाविलास आवडला!
In reply to चित्रगुप्त साहेबः कल्पनाविलास आवडला! by बहुगुणी
पडोसन ची आठवण आली...
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
मस्तच!!
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
पैजाराचा संदर्भ
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
व्वा....व्वा....
In reply to नॅन्सीला माझा सलाम ... "इतुकी कशी खुळी मी ..." by चित्रगुप्त
@ चित्रगुप्त काका
आता राहवत नाही म्हणुन मला
बहुगुणी अन चित्रगुप्तांच्या
In reply to बहुगुणी अन चित्रगुप्तांच्या by पाषाणभेद
पैजार म्हणजे काय ?
हिचे मला हे गाणे
जग फारच सुंदर,
सुंदर कविता