भिगवन
पुणे सोलापुर रोडवर, बारामतीच्या अलिकडे २५ कि.मी.हे गाव आहे. भिमा नदी वरील धरणाच्या बेकवॉटर च्या परीसरात असंख्य पाणपक्षी येतात. ठाण्यातील आम्ही १० जण होळीच्या दिवशी पहाटे निघालो होतो.
माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती. म्हणुन मग अवांतर जे टिपल ते आपल्या समोर सादर.
१)फाटक्या संसाराच्या जाळयाला ठिगळ लावताना कोळी जोडप.
२)
३)
२)
३)
Book traversal links for भिगवन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>>माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स
अस का हो म्हणता ?
नाय हो.. तसं नाही.. हे लय
बुरशी?
शेवटचे दोन आवडले.. लेन्सवर
जयपालराव,
बर्याच दिवसांनी दिसलासा
काय रे?
@तू गणपाच ना की गणेशा?>>>
रुमाल टाकून ठेवतो....
चांगले वाटले.
१ पण फोटो दिसत नाहीये
+१
जयपालशेट चे फोटो म्हणजे क्या
दुसरे
पॉशच !