Skip to main content

भिगवन

लेखक jaypal यांनी सोमवार, 19/03/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे सोलापुर रोडवर, बारामतीच्या अलिकडे २५ कि.मी.हे गाव आहे. भिमा नदी वरील धरणाच्या बेकवॉटर च्या परीसरात असंख्य पाणपक्षी येतात. ठाण्यातील आम्ही १० जण होळीच्या दिवशी पहाटे निघालो होतो. माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती. म्हणुन मग अवांतर जे टिपल ते आपल्या समोर सादर. १)फाटक्या संसाराच्या जाळयाला ठिगळ लावताना कोळी जोडप. bh1 २)bh2 ३)bh3
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7237
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

>>>माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती ---- म्हणजे ती किडे टिपायला वापरता ती काय? तसं असेल तर ती दुरुस्तच करुन घेऊ नका.. ;-) हे फोटो लै म्हणजे लैच भारी आलेत !

तर कॅमेरा तसाच राहू दे! हे फोटोही मस्त आहेत!

बुरशीभरल्या लेन्सनी असे भन्नाट फोटो येत असतील तर.....

घरी गेलो की फोटो बघून प्रतिक्रिया देइल. बाकी ३च फोटो का एका धाग्यात? अमृत

फाटक्या संसाराच्या जाळयाला ठिगळ लावताना कोळी जोडप
पट्या नही. कारण फोटोत जे काही दिसतय त्यात कोळीणीची प्रसन्न हास्यमुद्राच किती बोलकी आहे :) की एकवेळ जाळं फाटकं असेलही पण तीचा संसार नाही. :p

जयपालशेट चे फोटो म्हणजे क्या बात क्या बात क्या बात! अवांतरः दबंग च्या शुटींगवेळी पण लेन्सला माती का काय लावून थोडा वेगळा रंग आणला गेलाय म्हणे.

दुसरे प्रकाशचित्र दृष्टीपेक्षाही मन अडकवून ठेवणारे आहे.

जयपा भावा अल्टिमेट फटू आहेत रे. पण फक्त ३ का ? ३ तिगाडा काम बिगाडा. ;)