Skip to main content

भिगवण भाग२

लेखक jaypal यांनी सोमवार, 19/03/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
चुकुन प्रकाशीत करा हे बटण दाबल गेल आणि घोळ झाला. म्हणुन हा भिगवण भाग२ ४ bh4bh5bh6bh7bh8bh9 १० bh10 ११ bh11 १२ bh12 १३ bh13 केमेरा निकॉन डि९० लेन्स निकॉन १०५, व १८-५५
लेखनविषय:

वाचने 8999
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

जबरदस्त फोटो आहेत. पहिल्या भागातल्या फोटोंइतकेच आणि काही तर त्याहूनही जास्त आवडले. लगे रहो भई....

क्या बात है...क्या बात है...क्या बात है...,पारणं फिटलं बघा डोळ्याचं... वर्णन अशक्य... फक्त नमस्कार ---^---

.

झाडामागच्या सुर्याचा फोटो जबरदस्त आला आहे. अप्रतिम आहेत हे फोटो. कॉपि करुन ठेवायची परवानगी हवी आहे.

सुरेख फोटो!!आवडले! :)

जय हो पाल! अप्रतिम , सुरेख, अन काय काय म्हणु? तो फोटोग्राफर ला टिपलेला फोटो ही छान्च. बाकिचे एकापेक्षा एक. धागा वाचन खुणेत घातला गेला आहे.

जैपालभौ, मस्तच हैत फोटोज...माझा मित्र राहतो भिगवणला, तिकडे जाउन यायलाच लागतंय आता एकदा :)

रसीक मिपाकरांचे आभार

In reply to by तर्री

जयपाल्भाई को सिर्फ पिक्चर काफी है। ते त्यांच्या कॅमेराच्या थ्रुच एव्हढ काही बोलतात की बाकि काही लिहायची गरजच नसते.

सुपर्ब ! अप्रतिम फोटो आहेत सर्वच, १३वा सगळ्यात आवडला . धन्स.