पुणे सोलापुर रोडवर, बारामतीच्या अलिकडे २५ कि.मी.हे गाव आहे. भिमा नदी वरील धरणाच्या बेकवॉटर च्या परीसरात असंख्य पाणपक्षी येतात. ठाण्यातील आम्ही १० जण होळीच्या दिवशी पहाटे निघालो होतो.
माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती. म्हणुन मग अवांतर जे टिपल ते आपल्या समोर सादर.
१)फाटक्या संसाराच्या जाळयाला ठिगळ लावताना कोळी जोडप.
२)
३)
२)
३)
वाचने
7237
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स
अस का हो म्हणता ?
In reply to >>>माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स by यकु
नाय हो.. तसं नाही.. हे लय
In reply to अस का हो म्हणता ? by jaypal
बुरशी?
शेवटचे दोन आवडले.. लेन्सवर
जयपालराव,
बर्याच दिवसांनी दिसलासा
काय रे?
In reply to बर्याच दिवसांनी दिसलासा by गणपा
@तू गणपाच ना की गणेशा?>>>
In reply to काय रे? by पैसा
रुमाल टाकून ठेवतो....
चांगले वाटले.
१ पण फोटो दिसत नाहीये
+१
In reply to १ पण फोटो दिसत नाहीये by चिमी
जयपालशेट चे फोटो म्हणजे क्या
दुसरे
पॉशच !