कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे
गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ||
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे
मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे
दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे
उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१|
शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने
करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने
शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने
आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२|
- संध्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3011
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा.. करुण रस सिलेक्ट
चालतय हो काळ्जी नसावी... एकदम
In reply to माफ करा.. करुण रस सिलेक्ट by सांजसंध्या
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित
शिळा बनावे, कसे कुणी ..ना,
खरच अशा कविता वाचण्याकरता
यक्कूशेठशी सहमत..
धन्यवाद सर्वांचे आयुष्यभर
ए, शब्द तर छान चान आहेत !
परी की सवे ?
कवियित्री का कवयित्री यात
In reply to परी की सवे ? by चौकटराजा
अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६०
In reply to कवियित्री का कवयित्री यात by प्रचेतस
अहो यकुशेठ, चौकटराजांना
In reply to अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६० by यकु
बा###
In reply to अहो यकुशेठ, चौकटराजांना by प्रचेतस
मग?
In reply to बा### by परिकथेतील राजकुमार
त्याच्या आयडीतच त्याचं उत्तर
In reply to मग? by पैसा
अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि
In reply to कवियित्री का कवयित्री यात by प्रचेतस
@अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि
In reply to अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि by जेनी...
काय आहे नक्कि , कवयित्रि कि
In reply to @अगदि अगदि सहमत काय आहे नक्कि by अत्रुप्त आत्मा
धन्य-वाद
In reply to काय आहे नक्कि , कवयित्रि कि by प्रचेतस
मृगापरि असे शब्दयोजन हवे .
खुप
सर्वांचे मनापासून आभार
अरे हा हत्न हत्न