नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती
ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
वाचने
17086
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व
एवढा
In reply to भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व by पियुशा
भीम : सनी देओल
In reply to भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व by पियुशा
+१११
In reply to भीम : सनी देओल by कपिलमुनी
+१
In reply to भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व by पियुशा
माझाही आक्षेप! कारण हृतिक
In reply to भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व by पियुशा
हे घ्या..............
In reply to माझाही आक्षेप! कारण हृतिक by किचेन
एम.करुणानिधीला युधिष्टिर
In reply to हे घ्या.............. by इरसाल
द्रौपदी - राखी साव न्त,
In reply to हे घ्या.............. by इरसाल
माझाही आक्षेप! कारण हृतिक
In reply to माझाही आक्षेप! कारण हृतिक by किचेन
+१
(आडदांड) सन्जुबाबा बद्दल
In reply to +१ by मोदक
तो नाकपुड्या हलवत बसेल
ह्रितिक -भीमाच्या भूमिकेत पण
In reply to तो नाकपुड्या हलवत बसेल by लॉरी टांगटूंगकर
सहमत! +१००
In reply to तो नाकपुड्या हलवत बसेल by लॉरी टांगटूंगकर
ते हॉलीवूडचं काय आपल्याला
हित कुनाला
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
:) :)
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
:)
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
ठीक आहे. बिकांना दुर्योधन
In reply to :) by छोटा डॉन
हम्म्
In reply to ठीक आहे. बिकांना दुर्योधन by यकु
>>>'इकडे आड आणि तिकडे विहीर'
In reply to हम्म् by छोटा डॉन
यकु कर्ण!
In reply to >>>'इकडे आड आणि तिकडे विहीर' by यकु
>>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी
In reply to यकु कर्ण! by कवितानागेश
ते 'नकु' म्हनतायत! तुमीच
In reply to >>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी by यकु
विदुराची भूमिका श्रामोंकडे
In reply to ते 'नकु' म्हनतायत! तुमीच by कवितानागेश
यकु
In reply to विदुराची भूमिका श्रामोंकडे by यकु
स्पावड्याचं म्हणाल तर त्याला
In reply to विदुराची भूमिका श्रामोंकडे by यकु
यकुशेठ
In reply to विदुराची भूमिका श्रामोंकडे by यकु
अस्सच म्हणायचं होतं. :)
In reply to यकुशेठ by स्मिता.
+१
In reply to यकुशेठ by स्मिता.
स्पा पेंद्या ......खखिक्क्
In reply to ते 'नकु' म्हनतायत! तुमीच by कवितानागेश
स्पा पेंद्या >>> नै
In reply to स्पा पेंद्या ......खखिक्क् by सूड
@छ्या: छ्या: मी कस्चा
In reply to >>> यकु कर्ण! छ्या: छ्या: मी by यकु
च्यायला! यकु, अॅट लीस्ट
In reply to ठीक आहे. बिकांना दुर्योधन by यकु
>>>>>> च्यायला! यकु, अॅट
In reply to च्यायला! यकु, अॅट लीस्ट by बिपिन कार्यकर्ते
मायला! त्या डान्याला काय पण
In reply to >>>>>> च्यायला! यकु, अॅट by यकु
>>>>मायला! त्या डान्याला काय
In reply to मायला! त्या डान्याला काय पण by बिपिन कार्यकर्ते
हम्म!
In reply to >>>>मायला! त्या डान्याला काय by यकु
>>>>>विदुर = विजुभाऊ! पर्यायच
In reply to हम्म! by बिपिन कार्यकर्ते
हायला. खरे कलीयुग अवतरले आहे.
In reply to च्यायला! यकु, अॅट लीस्ट by बिपिन कार्यकर्ते
चिंतूकाका, भीमाच्या भूमिकेत
In reply to हायला. खरे कलीयुग अवतरले आहे. by चिंतामणी
यकु- आज निसत्या सिक्सर हाणून राहीला
In reply to चिंतूकाका, भीमाच्या भूमिकेत by यकु
नाय नो नेव्हर!
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
हे बेष्ट
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
हाहाहा... वेरी फनी..."भीष्म"
In reply to हे बेष्ट by परिकथेतील राजकुमार
युधिष्ठीर - पराने सुचवला आहेच
In reply to ते हॉलीवूडचं काय आपल्याला by यकु
द्रोपदी ?
महाभारत लिहिणारे व्यास
झेपले नाही. दोन्ही लिहिणारे
In reply to महाभारत लिहिणारे व्यास by स्पा
मिष्टेक झाली वल्ली सेठ
In reply to झेपले नाही. दोन्ही लिहिणारे by प्रचेतस
ऐतिहासिक पात्रांची
In reply to मिष्टेक झाली वल्ली सेठ by स्पा
मग धागा उडवला गेला तरी हरकत
In reply to ऐतिहासिक पात्रांची by प्रचेतस
द्रौपदी कोण ते
=)) =))
In reply to द्रौपदी कोण ते by नितिन थत्ते
पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका
In reply to द्रौपदी कोण ते by नितिन थत्ते
पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका
In reply to पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका by यकु
कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा
In reply to पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका by पियुशा
अस्स का ? पाच पाण्डु कोण कोण
In reply to कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा by यकु
तुला कोण चालतील? (विंगेतला)
In reply to अस्स का ? पाच पाण्डु कोण कोण by पियुशा
हे राम..
In reply to तुला कोण चालतील? (विंगेतला) by अन्या दातार
य कु अन अन्या मी कटाप आहे
In reply to तुला कोण चालतील? (विंगेतला) by अन्या दातार
चूक
In reply to कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा by यकु
>>>छ्या, अभ्यास कच्चा आहे.
In reply to चूक by नितिन थत्ते
@भीमण्णा दु:शासन झालेल्या
In reply to कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा by यकु
हा हा हा माझ्या मते द्रौपदी
In reply to द्रौपदी कोण ते by नितिन थत्ते
मुख्य पात्रे- युधिष्ठीर -
जबर्या.....
In reply to मुख्य पात्रे- युधिष्ठीर - by sagarpdy
++१००
In reply to मुख्य पात्रे- युधिष्ठीर - by sagarpdy
अहो खली कधी काय बोलतो का ?
In reply to ++१०० by अन्नू
हुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
हिडींबा आणि घटोत्कच कोण?
जो भीम असेल.. त्याला विचार
In reply to हिडींबा आणि घटोत्कच कोण? by स्पा
=)) =)) =)) हॅ हॅ
In reply to जो भीम असेल.. त्याला विचार by मृगनयनी
भीम कोण ते आधी ठरवा! मग
In reply to जो भीम असेल.. त्याला विचार by मृगनयनी
मला या धाग्यावर सगळे
राजकारणी !!
बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी
In reply to राजकारणी !! by सुहास..
सुहास...... झ का स्स!!!!
In reply to राजकारणी !! by सुहास..
आदर्श अश्या "अशोका" च्या
In reply to सुहास...... झ का स्स!!!! by मृगनयनी
यक्कु लेका... आज सचिनच्या
मरतंय तिच्यायला !
धमालराव, तुमची भीती रास्त
In reply to मरतंय तिच्यायला ! by धमाल मुलगा
एवढा प्रयोग होईपर्यंत
In reply to धमालराव, तुमची भीती रास्त by यकु
पराग सर, तुमच्या खणखणीत
In reply to एवढा प्रयोग होईपर्यंत by अत्रुप्त आत्मा
प्रॉम्प्टींग करणार का विंगेत
In reply to पराग सर, तुमच्या खणखणीत by यकु
हा हा हा हा
राहावले नाही
आपल्याला काही रोल आहे कारे
पिपळ्या,
In reply to आपल्याला काही रोल आहे कारे by भीमाईचा पिपळ्या.
(मी द्युतात शिट्ट्या वाजवणार
In reply to पिपळ्या, by वपाडाव
माझी तेवढी तरी आहे....
In reply to (मी द्युतात शिट्ट्या वाजवणार by भीमाईचा पिपळ्या.
तुझ्यासारखं हाउसफुल्ल
In reply to माझी तेवढी तरी आहे.... by वपाडाव
तुम्ही कृष्ण म्हातारा
In reply to आपल्याला काही रोल आहे कारे by भीमाईचा पिपळ्या.
@त्याच्या टाचेत बाण मारणार का
In reply to तुम्ही कृष्ण म्हातारा by यकु
पिपळ्या, तुम्ही कृष्ण
धर्म कर्मकांडी होता ? कै
In reply to पिपळ्या, तुम्ही कृष्ण by भीमाईचा पिपळ्या.
@ह्या मृतप्राय कर्मकांडी
In reply to पिपळ्या, तुम्ही कृष्ण by भीमाईचा पिपळ्या.
महाभारतातील कथानक आणि त्यातील
@परंतु ज्या गोष्टी पुर्वी
In reply to महाभारतातील कथानक आणि त्यातील by अन्नू
>>> तसेच कृष्णाने
शांत
In reply to >>> तसेच कृष्णाने by पिंगू
याबद्दल सविस्तर माहीती
In reply to >>> तसेच कृष्णाने by पिंगू
१००
मला पण भूमिका करायची आहे...
खी: खी: खी:
In reply to मला पण भूमिका करायची आहे... by योगप्रभू
अहो गणेशाचा डबा कवितांचा
In reply to मला पण भूमिका करायची आहे... by योगप्रभू
अरेच्चा! मिष्टेक झाली वाटतं.
In reply to अहो गणेशाचा डबा कवितांचा by प्रचेतस
अभिमन्यू चा रोल !
चिरन्जीवी अस्वस्थामा..
"अस्वस्थामा"??????????
In reply to चिरन्जीवी अस्वस्थामा.. by अस्वस्थामा
आम्हाला कळतो..
In reply to "अस्वस्थामा"?????????? by चिंतामणी
@बदवे ते नाचरी चित्रे कशी
In reply to आम्हाला कळतो.. by अस्वस्थामा
धन्यवाद
In reply to @बदवे ते नाचरी चित्रे कशी by अत्रुप्त आत्मा