महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती
ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
प्रतिक्रिया
मिष्टेक झाली वल्ली सेठ
ऐतिहासिक पात्रांची
मग धागा उडवला गेला तरी हरकत
द्रौपदी कोण ते
=)) =))
पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका
पियुशा यांनी द्रौपदीची भूमिका
कशाला उगाच घाबरताय??? भीमण्णा
अस्स का ? पाच पाण्डु कोण कोण
तुला कोण चालतील? (विंगेतला)
हे राम..
य कु अन अन्या मी कटाप आहे
चूक
>>>छ्या, अभ्यास कच्चा आहे.
@भीमण्णा दु:शासन झालेल्या
हा हा हा माझ्या मते द्रौपदी
मुख्य पात्रे- युधिष्ठीर -
जबर्या.....
++१००
अहो खली कधी काय बोलतो का ?
हुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
हिडींबा आणि घटोत्कच कोण?
जो भीम असेल.. त्याला विचार
=)) =)) =)) हॅ हॅ
भीम कोण ते आधी ठरवा! मग
मला या धाग्यावर सगळे
राजकारणी !!
बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी
सुहास...... झ का स्स!!!!
आदर्श अश्या "अशोका" च्या
यक्कु लेका... आज सचिनच्या
मरतंय तिच्यायला !
धमालराव, तुमची भीती रास्त
एवढा प्रयोग होईपर्यंत
पराग सर, तुमच्या खणखणीत
प्रॉम्प्टींग करणार का विंगेत
हा हा हा हा
राहावले नाही
आपल्याला काही रोल आहे कारे
पिपळ्या,
(मी द्युतात शिट्ट्या वाजवणार
माझी तेवढी तरी आहे....
तुझ्यासारखं हाउसफुल्ल
तुम्ही कृष्ण म्हातारा
@त्याच्या टाचेत बाण मारणार का
पिपळ्या, तुम्ही कृष्ण
धर्म कर्मकांडी होता ? कै
@ह्या मृतप्राय कर्मकांडी
महाभारतातील कथानक आणि त्यातील
@परंतु ज्या गोष्टी पुर्वी
Pagination