नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती
ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
वाचने
17008
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
हुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
हिडींबा आणि घटोत्कच कोण?
जो भीम असेल.. त्याला विचार
In reply to हिडींबा आणि घटोत्कच कोण? by स्पा
=)) =)) =)) हॅ हॅ
In reply to जो भीम असेल.. त्याला विचार by मृगनयनी
भीम कोण ते आधी ठरवा! मग
In reply to जो भीम असेल.. त्याला विचार by मृगनयनी
मला या धाग्यावर सगळे
राजकारणी !!
बाकी , रामाच्या भुमिकेत कोणी
In reply to राजकारणी !! by सुहास..
सुहास...... झ का स्स!!!!
In reply to राजकारणी !! by सुहास..
आदर्श अश्या "अशोका" च्या
In reply to सुहास...... झ का स्स!!!! by मृगनयनी
यक्कु लेका... आज सचिनच्या
मरतंय तिच्यायला !
धमालराव, तुमची भीती रास्त
In reply to मरतंय तिच्यायला ! by धमाल मुलगा
एवढा प्रयोग होईपर्यंत
In reply to धमालराव, तुमची भीती रास्त by यकु
पराग सर, तुमच्या खणखणीत
In reply to एवढा प्रयोग होईपर्यंत by अत्रुप्त आत्मा
प्रॉम्प्टींग करणार का विंगेत
In reply to पराग सर, तुमच्या खणखणीत by यकु
हा हा हा हा
राहावले नाही
आपल्याला काही रोल आहे कारे
पिपळ्या,
In reply to आपल्याला काही रोल आहे कारे by भीमाईचा पिपळ्या.
(मी द्युतात शिट्ट्या वाजवणार
In reply to पिपळ्या, by वपाडाव
माझी तेवढी तरी आहे....
In reply to (मी द्युतात शिट्ट्या वाजवणार by भीमाईचा पिपळ्या.
तुझ्यासारखं हाउसफुल्ल
In reply to माझी तेवढी तरी आहे.... by वपाडाव
तुम्ही कृष्ण म्हातारा
In reply to आपल्याला काही रोल आहे कारे by भीमाईचा पिपळ्या.
@त्याच्या टाचेत बाण मारणार का
In reply to तुम्ही कृष्ण म्हातारा by यकु
पिपळ्या, तुम्ही कृष्ण
धर्म कर्मकांडी होता ? कै
In reply to पिपळ्या, तुम्ही कृष्ण by भीमाईचा पिपळ्या.
@ह्या मृतप्राय कर्मकांडी
In reply to पिपळ्या, तुम्ही कृष्ण by भीमाईचा पिपळ्या.
महाभारतातील कथानक आणि त्यातील
@परंतु ज्या गोष्टी पुर्वी
In reply to महाभारतातील कथानक आणि त्यातील by अन्नू
>>> तसेच कृष्णाने
शांत
In reply to >>> तसेच कृष्णाने by पिंगू
याबद्दल सविस्तर माहीती
In reply to >>> तसेच कृष्णाने by पिंगू
१००
मला पण भूमिका करायची आहे...
खी: खी: खी:
In reply to मला पण भूमिका करायची आहे... by योगप्रभू
अहो गणेशाचा डबा कवितांचा
In reply to मला पण भूमिका करायची आहे... by योगप्रभू
अरेच्चा! मिष्टेक झाली वाटतं.
In reply to अहो गणेशाचा डबा कवितांचा by प्रचेतस
अभिमन्यू चा रोल !
चिरन्जीवी अस्वस्थामा..
"अस्वस्थामा"??????????
In reply to चिरन्जीवी अस्वस्थामा.. by अस्वस्थामा
आम्हाला कळतो..
In reply to "अस्वस्थामा"?????????? by चिंतामणी
@बदवे ते नाचरी चित्रे कशी
In reply to आम्हाला कळतो.. by अस्वस्थामा
धन्यवाद
In reply to @बदवे ते नाचरी चित्रे कशी by अत्रुप्त आत्मा