बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk'
Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk'
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम
बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम..
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची
आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिकारी
वा , व्यवसायात मिळवू यश आकाशापरी..
आम्ही सोडणार नाही ती टपरी आणि तो हाफ कटींग
जीवनात अनमोल स्थान असलेली आहे ती "Very Important Thing"..!!
चलो इसी बात पे हो जाये एक........................ !!!! "हाफ कटींग" !!!!
-संदीप सरदेसाई
काव्यरस
वाचने
3187
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रॉडक्शन चालू आहे... कस्टम
अहाहा
In reply to प्रॉडक्शन चालू आहे... कस्टम by अत्रुप्त आत्मा
द्विरुक्ती ..
In reply to अहाहा by मी-सौरभ
कटिंग म्हणजेच हाफ
In reply to द्विरुक्ती .. by सन्दीप१२३३०
हेयर कटिंग
व...वल्ली व्वा...! मुळ
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
वल्लीदा
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
छान वल्ली काका
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
क्या बात !!
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
धन्यवाद. पण हेयर कटींगचे
In reply to क्या बात !! by सन्दीप१२३३०
गलतीने मिस्टेक झाली बुवा..
In reply to धन्यवाद. पण हेयर कटींगचे by प्रचेतस
उत्तम विडंबन वल्ली काकांच्या
उगी उगी. रूमाल लावा.
In reply to उत्तम विडंबन वल्ली काकांच्या by स्पा
हल्ली स्पाकाकांचे डोळे
In reply to उत्तम विडंबन वल्ली काकांच्या by स्पा
कल्याण मनपा नव्हे रे.
In reply to हल्ली स्पाकाकांचे डोळे by सूड
>>>कडोंमपा.. अश्लिल अश्लिल...
In reply to कल्याण मनपा नव्हे रे. by गवि
हे गृहीत धरुन अनुस्वाराची
In reply to >>>कडोंमपा.. अश्लिल अश्लिल... by प्यारे१