!!! हाफ कटींग !!! .....
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk'
Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk'
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम
बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम..
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची
आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिकारी
वा , व्यवसायात मिळवू यश आकाशापरी..
आम्ही सोडणार नाही ती टपरी आणि तो हाफ कटींग
जीवनात अनमोल स्थान असलेली आहे ती "Very Important Thing"..!!
चलो इसी बात पे हो जाये एक........................ !!!! "हाफ कटींग" !!!!
-संदीप सरदेसाई
प्रॉडक्शन चालू आहे... कस्टम
अहाहा
द्विरुक्ती ..
कटिंग म्हणजेच हाफ
हेयर कटिंग
व...वल्ली व्वा...! मुळ
वल्लीदा
छान वल्ली काका
क्या बात !!
धन्यवाद. पण हेयर कटींगचे
गलतीने मिस्टेक झाली बुवा..
उत्तम विडंबन वल्ली काकांच्या
उगी उगी. रूमाल लावा.
हल्ली स्पाकाकांचे डोळे
कल्याण मनपा नव्हे रे.
>>>कडोंमपा.. अश्लिल अश्लिल...
हे गृहीत धरुन अनुस्वाराची