मिसळपावचे अॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अॅप)
नमस्कार,
सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील.
मिपा अॅप हे अॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.
अॅपचा पत्ता - https://market.android.com/search?q=Misalpav
हे अॅप मोफत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही ;)
तसेच सोबत क्युआर कोड देत आहे.
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहे. या प्रतिक्रियांमुळे पुढील विकासकामास गती येईल.
धन्यवाद.
- नीलकांत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त रे नीलकांता.... आता आधी
या नव्या पावलासाठी आपले
+१
+२
+३
उत्तम. पण गरीबाकडं
असेच म्हणतो. शुभेच्छा!
मीसुध्दा असेच म्हणतो.
मीसुध्दा असेच म्हणतो.
प्रतिसादाशी सहमत.
मिपाचे अँड्रोईड अॅप १५
मराठी टाईप करताना एकाच
@वल्ली
खी खी खी. आमचा स्ट्रोक
मिपाचे अँड्रोईड अॅप १५
अगदी अगदीआआआअॅड्रॉईडच्या
येस. असेच फाँट नाचतात.
Samsung Galaxy Y S5360 साठी
अगदी सहमत!!
अहो, एखाद्या मॉडेलवर नीट
बरोबर आहे.
फोन बदलू नका हो!
ते एनीसॉफ्ट बर्याचदा
गविशेठ अँड्रॉईड ओएस अपग्रेड
गरज नाही भौ!
- फोनची बॅटरी १००% चार्ज करुन घेणे.
- आवश्यक गोष्टींचा पुर्ण बॅकअप घेणे. (फर्मवेअर्/ओएस अपग्रेडनंतर फोन फॅक्टरी सेटिंग्जना रिसेट होतो.)
- फोनचे USB tethering चालू आहे ह्याची खात्री करुन घेणे.
- मेमरी कार्ड, सिमकार्ड काढून घेणे.
- ज्या काँप्युटरचा वापर करुन हे काम करायचे आहे,तो कॉम्प्युटर मध्येच बंद पडला तर फोन फ्राय झालाच समजा. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा टाळून्/इन्व्हर्टर/युपीएस लाऊन काम करणे.
ह्याप्पी अपग्रेडींग :) -(अनरुटेड) ध मा ल.धन्यु.
अभिनंदन
चांगली बातमी. माझ्या
अभिनंदन मालक आणी
मला अॅप्लीकेशन मधेही कस्टम
फायदा म्हणजे एकाच क्लिक मध्ये
मिपाचे अॅप क्रोम बेस्ड
देशपांडा रॉक्स!
गुड!
हेच बोल्तो
सदर अप्स महिन्याभरापूर्वीच
मी पण 15 दिवसां पुर्वि हे
वा ह नीलकांतशेठ..
मी पण 15 दिवसां पुर्वि हे
नीलकांत, अभिनंदन!
वा!!! अभिनंदन!
कॉलींग धम्या.
अरे वा!! आभिनंदन...ह्या अॅप
असच म्हणते. मिपा अॅप टीमचे
अभिनंदन, पण हे चेक करायला
अभिनंदन
+१
जोशीबुवा..
अभिनंदन
चला आता नविन पाऊल टाकूया