(बोंबाबोंब)
महिना अखेरी, कैसा थाटमाट
लागताच वाट, पगाराची
सोशिक बायको, खिसे ती तपासे
टाकोनी उसासे, दर्दभरे
उधारी करोन, आणते किराणा
शोधते बहाणा, सयुक्तिक
सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव
मनी काही हाव, धरवेना
मूक वाचकाचे, सणके मस्तक
काव्य हेच एक, प्रकटन
पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी,
फुकाचीच सारी, बोंबा बोंब
वाचने
2129
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मस्त !
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
दोन्ही विडंबने भारीच.
In reply to दोन्ही विडंबने भारीच. by प्रचेतस
आपले कधी....?
In reply to आपले कधी....? by पक पक पक
सध्या फक्त प्रतिसादात्मकच
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
रिकामटेकडा
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
शेवटच्या ओळी
मस्त जमलंय.
मुकोबा
दोन्ही विडंबने मस्त जमलीत
दोन्ही विडंबने मस्तच . पण
मूक-वाचक आणी प.रा... दोनोने