✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५

स
स्वाती दिनेश यांनी
गुरुवार, 10/25/2007 - 16:37  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13278 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ग
गुंडोपंत गुरुवार, 10/25/2007 - 16:42 नवीन

वा वा

"पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं." हे आवडले! मस्त वाटले अगदी स्वतः फिरून आल्यासारखे... खूपच छान! पुढे येवू देत अजून... आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/25/2007 - 16:45 नवीन

अनुभव येणे

वाचनातून अनुभव येणे म्हणजे काय ते हा लेख वाचल्यावर लगेच कळते. :-) खरे तर १० डॉलर तिकीट लावायला पाहीजे ह्या लेखाला! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/25/2007 - 20:16 नवीन

सहमत!

गुंडोपंत आणि सहजपंतांशी पूर्णपणे सहमत! मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:32 नवीन

हेच,

मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम! अगदी हेच म्हणतो... स्वाती, जियो.... (शाळूसोबती) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/25/2007 - 22:31 नवीन

मस्त

लेख मस्त. आजवर परिचित झालेली पण अत्यंत ओघवती कथनशैली आणि चित्रांमुळे तर मजा आलीच. ब्याक टु द फ्यूचर, बॅकड्राफ्ट, ज्युरासिक पार्क सगळे आठवले. पण यात टर्मिनेटर, श्रेक, ममी रिटर्न्स या राइड्सचा उल्लेख कसा नाही बरे? नव्हत्या का या राइड्स? नजीकच्या भूतकाळातील लॉस एंजेलिसजवळच्या (वरिजनल!!!) युनिवर्सल स्टुडिओची सफर आठवली. ज्युरासिक पार्क राइडसुद्धा. बोटीवर चालून येणार्‍या महाकाय डायनासोरच्या तोंडात "तो" क्यामेरा असतो, ज्यातून उतरलेल्या छबीत एकेकाचे पाहण्यालायक चेहरे असतात (आमचीही "ती" छबी आहेच आमच्याकडे ;) ) (छबीदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 10/26/2007 - 11:44 नवीन

आहे,आहे

आहे . टर्मिनेटर बिर्मिनेटर ही आहे...सगळ्या राइडस होत्या, वरिजिनलची अगदी फोटूकापी आहे इथे,पुढच्या भागात टाकत आहे. ('क्रमशः' चे 'अपूर्ण' करावे की काय या विचारात)स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्राजु Fri, 10/26/2007 - 00:28 नवीन

खरंच..

अगदी चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे.. मस्त लेख. आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ख
ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:13 नवीन

फारिन..

फारिन लै आवडलं बरंका!! आमासनी हित गावात बसून सगळं जग फिराया मिळतय बगा!!
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/27/2007 - 09:10 नवीन

जबरदस्त

जबरदस्त लेखन हातोटी. वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग .... ? राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/28/2007 - 09:31 नवीन

हेच म्हणतो !

जबरदस्त लेखन हातोटी. वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग लवकर येऊ द्या ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sun, 10/28/2007 - 12:25 नवीन

मस्त

+१ लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 10/28/2007 - 14:03 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मित्रहो, जादूनगरीची सफर तुम्हाला सर्वांना आवडली,खूप छान वाटले. जादूनगरीचा उर्वरीत वृतांत ही चढवला आहे,वाचून आपले अभिप्राय कळवा,:) स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा