Sonar of Thoughts !
जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि त्यात बुडालेली ही मुलगी.
मी काढलेला एक फोटो, गोव्यात. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (Oxford : Ghalib Life & Letters हे पुस्तक).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही. :-)
जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णी| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
33109
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
In reply to उफ़क पर एक शाम का सितारा सिर्फ़ रह जाएगा.. by वाहीदा
धन्यवाद !
In reply to मस्त! by मन१
आणखी एक कविता.
अभिजीत जी तुमच्या काव्यचित्र
In reply to आणखी एक कविता. by अभिजीत राजवाडे
आता दिसत॑य का?
In reply to अभिजीत जी तुमच्या काव्यचित्र by गणेशा
वाहिदा जी, बहार आणलीत!
नवाजिशे-करम !!
In reply to वाहिदा जी, बहार आणलीत! by बहुगुणी
माझ्या चारोळी
नकोच हे जीवन....
वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर,
मी प्रेमवेडी....
In reply to वहिदा, ज्ञानेश, प्रभाकर, by गणेशा
एक जुनी कविता येथे देण्याचा
मला एकदम ३ कविता सुचल्यात...
तुमच्या स्पर्धेत मीही
In reply to मला एकदम ३ कविता सुचल्यात... by योगप्रभू
ने
In reply to तुमच्या स्पर्धेत मीही by जयंत कुलकर्णी
हो एका दृष्टीने हे ही बरोबर
In reply to ने by प्रचेतस
ह्या धाग्यावर पैला प्रतिसाद
In reply to हो एका दृष्टीने हे ही बरोबर by जयंत कुलकर्णी
योगप्रभू मान गये तुम्हे !!
In reply to मला एकदम ३ कविता सुचल्यात... by योगप्रभू
शुक्रिया!
In reply to योगप्रभू मान गये तुम्हे !! by वाहीदा
जयंत सर, माझा अजुन एक
(No subject)
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
+१०००
In reply to (No subject) by गवि
अतिशय तरल आणि भावस्पर्शी
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
वेगळा विचार व चित्र रंगवलेले
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
क्या बात है।
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
खूप 'त्रास'दायक कविता! मान
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
प्र का टा आ.
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
परत वाचल्यावर असे वाटले की जर
In reply to जयंत सर, माझा अजुन एक by ५० फक्त
या विभागात आम्हाला गती
मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली
सहावे पान दिसत नाही
In reply to मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली by जयंत कुलकर्णी
हो बरोबर आहे. पुढची कविता आलि
In reply to सहावे पान दिसत नाही by वाहीदा
२२ कविता.
In reply to मित्रहो आणि मैत्रिणींनो, खाली by जयंत कुलकर्णी
नम्स्कार ! निकष्/नियम काही
In reply to २२ कविता. by प्रभाकर पेठकर
छे....छे....!
In reply to नम्स्कार ! निकष्/नियम काही by जयंत कुलकर्णी
(माझाही एक प्रयत्न सांभाळून
पहिले कडवं मला जास्त
In reply to (माझाही एक प्रयत्न सांभाळून by माझीही शॅम्पेन
धन्यवाद ! मला वाटल शेवटाच
In reply to पहिले कडवं मला जास्त by जयंत कुलकर्णी
आलोच.. एवढे मोठे लोक जमून
आमचाही एक साधासुधा
सगळ्या कवींना माझा मानाचा
काल जिंदगी ना मिलेगी बघत
माझी शँपेन, जयंतराव मस्त
इथे सर्वांनी 'एक से बढकर एक'
कमालीच्या चित्रकविता!