Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 10/11/2011 - 14:43
माळरान अन् ते दोघे!! -- ४ काल उष्मा फार वाढला होता शेवटी काल संपून आज आला होता पहाट सरून सकाळ उजाडली हिरव्या झाडाने एकदा पानभरून श्वास घेतला अन्, दीर्घ उसासा टाकला . त्याचे स्वप्नं सरले होते . स्वप्नात त्याने शेजारच्या वठलेल्या झाडाला पालवी फुटतांना पहिले होते . आज इतकी दशके लोटली पण हिरव्या झाडाने कधी वठलेल्या झाडाची साधी दखल देखील नव्हती घेतली मग असे स्वप्नं का पडावे . . अकस्मात सर्रकन काटा आला त्याच्या खोडावर...... . वठलेल्या झाडाच्या फांदीच्या टोकाशी कालच्या उष्म्याने करपलेला एक कोंब लटकत होता (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१०/२०११)

Submitted by जाई. on Tue, 10/11/2011 - 15:19

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 10/11/2011 - 15:49

Permalink

आहा... वा.. क्या बात..

आहा... वा.. क्या बात..
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 10/11/2011 - 18:21

Permalink

जबरदस्तच, एक व्हिडिओ कॅमेरा

जबरदस्तच, एक व्हिडिओ कॅमेरा लावल्यासारखा वाटतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 10/12/2011 - 15:28

Permalink

छान सिरिज . अवांतर : कविता

छान सिरिज . अवांतर : कविता आधीच वाचल्याने, आता सर्वात शेवटच्या काव्याला एकत्रीत प्रतिसाद देतो
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 10/12/2011 - 18:17

Permalink

आज पहिल्यांदी स्वतःहुन एखादी

आज पहिल्यांदी स्वतःहुन एखादी कविता वाचण्यास आलोय...... वाचता वाचता मुग्ध झालो एकदम...... अगदी माळरान अन त्या दोन झाडांची फिल्म तरळुन गेली.....
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1912 views

Book traversal links for माळरान अन् ते दोघे!! -- ५

  • ‹ माळरान अन् ते दोघे!! -- ४
  • Up
  • माळरान अन् ते दोघे!! -- ६ ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com