✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कानसेन कोण? २०११ - ५

स
संपादक मंडळ यांनी
Mon, 08/15/2011 - 13:44  ·  लेख
लेख

मंडळी आज फक्त आणि फक्त मराठीच गाण्यांची कोडी घेउन आलोय.

बघा जमतायत का ओळखायला....  :)


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
६० अंतरा चिंतामणी
६१ अंतरा चिंतामणी
६२ मुखडा
चिंतामणी
६३ अंतरा तन्वी अभ्यन्कर
६४ मुखडा वल्ली
६५ अंतरा प्रास
६६ अंतरा मिसळपाव
६७ अंतरा चिंतामणी
६८ अंतरा चिंतामणी
६९ अंतरा चिंतामणी
७० अंतरा चिंतामणी
७१ अंतरा चिंतामणी
७२ अंतरा निमिष ध.
७३ अंतरा छ्छुंदरसिंग/चिंतामणी
७४ मुखडा निमिष ध.
७५ मुखडा मेघवेडा
७६ मुखडा प्रास
७७ मुखडा मेघवेडा
७८ अंतरा मेघवेडा
७९ अंतरा निमिष ध.
८० मुखडा मेघवेडा
८१ अंतरा मेघवेडा
८२ अंतरा अनामिक
८३ अंतरा मिलिंद
८४ अंतरा खेडूत
८५ मुखडा खेडूत/चिंतामणी
८६ अंतरा निमिष ध
८७ अंतरा खेडूत
८८ अंतरा खेडूत
८९ अंतरा चिंतामणी
९० अंतरा बहुगुणी
९१ अंतरा चिंतामणी

 

या खेळात भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. :)

Book traversal links for कानसेन कोण? २०११ - ५

  • ‹ कानसेन कोण? २०११ - ४
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18756 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

हा ग्या मुखडा

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 19:53 नवीन
गो-य देहावरची कांती, नागिनीची कात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

७२

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 20:51 नवीन
७२ निसर्ग राजा ऐक सान्गते .. http://www.youtube.com/watch?v=8cVtGxmJ4tE
  • Log in or register to post comments

बरोबरे

गणपा
Mon, 08/15/2011 - 20:59 नवीन
बरोबरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

७४

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:03 नवीन
७४ देव देव्हार्यात नाही .. http://ww.smashits.com/chitrageete-sudhir-phadke/dev-devharyat-nahi/song-9333.html
  • Log in or register to post comments

डब्ब्बल ध(माका)

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:12 नवीन
डब्ब्बल ध(माका) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

.

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:13 नवीन
.
  • Log in or register to post comments

गणपाशेठ,

प्रास
Mon, 08/15/2011 - 21:19 नवीन
क्रमांक ७६ = आम्ही ठाकरं ठाकरं - जैत रे जैत.
  • Log in or register to post comments

बरोब्बरे

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:28 नवीन
बरोब्बरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

७७ दिस जातील दिस येतील

मेघवेडा
Mon, 08/15/2011 - 21:25 नवीन
७७ दिस जातील दिस येतील
  • Log in or register to post comments

बरोब्बरे :)

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:28 नवीन
वाह वेळ गावला वाटते तुम्हाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

गावला गावला जरासा वेळ गावला.

मेघवेडा
Mon, 08/15/2011 - 21:33 नवीन
गावला गावला जरासा वेळ गावला. बरं आता ७८ घ्या सरणार कधी रण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

येस्स्स

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:35 नवीन
येस्स्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

बरं ७५ पण घ्या- दिसते मजला

मेघवेडा
Mon, 08/15/2011 - 21:42 नवीन
बरं ७५ पण घ्या- दिसते मजला सुखचित्र नवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मेघवेड्या,

प्रास
Mon, 08/15/2011 - 21:50 नवीन
लई भारी राव....! आपल्याला जमतच नव्हतं..... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हा हा! मराठी गाणी हा आपला लै

मेघवेडा
Mon, 08/15/2011 - 21:58 नवीन
हा हा! मराठी गाणी हा आपला लै लै जिव्हाळ्याचा विषय आहे राव! ;) बरं आत ८० घ्या - काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

हात रे

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:51 नवीन
हात रे .. आम्ही .. तो आलाप ऐकुन सोडुन दिले .. पन खरा मुखडा नन्तर होता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

७६

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:25 नवीन
७६ . आम्ही ठाकर ठाकर .. जैत रे जैत http://www.youtube.com/watch?v=40xEHZ2uiDw&feature=related
  • Log in or register to post comments

अर्रर्र थोडक्यात हॅट्रीक

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:30 नवीन
अर्रर्र थोडक्यात हॅट्रीक चुकली राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

उशिर झाला वाटतो ..

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:28 नवीन
फार उशीर झाला .. दुवा शोधण्यात वेळ गेला .. गणपा भाउ .. लै भारी
  • Log in or register to post comments

७९

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:33 नवीन
तुझे रूप चित्ति रहो
  • Log in or register to post comments

जर विश्रांती घ्या हो

रेवती
Mon, 08/15/2011 - 21:36 नवीन
जर विश्रांती घ्या हो साहेब! गाणं यायच्या आतच तुमचं उत्तर तयार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

ए आता कुण्णी उत्तर देउ नकारे

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:39 नवीन
ए आता कुण्णी उत्तर देउ नकारे सिनियर सिटिझन्स ना एक डाव चांस द्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

राहिले

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:44 नवीन
.. आता .. काही वेळ काम पण करतो .. सकाळ पासुन हा धागाच उघडून बसलो आहे. पण ते ७५ काही सापडत नाही.. फार त्रास दिला त्यानि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हे ही बरोबर लगे रहो.

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:36 नवीन
हे ही बरोबर :) लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

दुवा घ्या....

प्रास
Mon, 08/15/2011 - 21:40 नवीन
क्रमांक ७९ = तुझे रुप चित्ती राहो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

७८

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:40 नवीन
दया घना ... सुरेश वाडकर .. http://www.youtube.com/watch?v=nKMdY0X32eg&feature=related
  • Log in or register to post comments

चुक पण मेव्याने उत्तर दिलय

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:49 नवीन
चुक पण मेव्याने उत्तर दिलय आधिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

सापडत नाहि

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 21:53 नवीन
उत्तर सापडत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छ्या! आज काही मला सुचत नाही

रेवती
Mon, 08/15/2011 - 21:45 नवीन
छ्या! आज काही मला सुचत नाही बुवा! टा टा.
  • Log in or register to post comments

८१ नभ उतरू आलं

मेघवेडा
Mon, 08/15/2011 - 21:49 नवीन
८१ नभ उतरू आलं
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:51 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

आमची गाडी परत हुकली... हा

अनामिक
Mon, 08/15/2011 - 21:56 नवीन
आमची गाडी परत हुकली... हा मेवे लै एक्सपर्ट हाय ब्वॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

८०

मिलिंद
Mon, 08/15/2011 - 21:55 नवीन
८० - काया ही पंढरी
  • Log in or register to post comments

मान गये उस्ताद.

गणपा
Mon, 08/15/2011 - 21:59 नवीन
मान गये उस्ताद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

८२ - एक लाजरा न साजरा

अनामिक
Mon, 08/15/2011 - 22:05 नवीन
८२ - एक लाजरा न साजरा मुखडा...
  • Log in or register to post comments

हे हे हे.. शेवटी तुझा नंबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 22:05 नवीन
हे हे हे.. शेवटी तुझा नंबर लागलाच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आता उरलेली गाणी जर घरुन वेळ

गणपा
Mon, 08/15/2011 - 22:06 नवीन
आता उरलेली गाणी जर घरुन वेळ मिळाला तर टाकतो :)
  • Log in or register to post comments

८३

मिलिंद
Mon, 08/15/2011 - 22:12 नवीन
८३ #FF0000;">डोंगरकाठाडी ठाकरवाडी
  • Log in or register to post comments

८३

मिलिंद
Mon, 08/15/2011 - 22:15 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

८३

मिलिंद
Mon, 08/15/2011 - 22:12 नवीन
८३ #FF0000;">डोंगरकाठाडी ठाकरवाडी
  • Log in or register to post comments

बरोबर.

गणपा
Mon, 08/15/2011 - 22:15 नवीन
:) बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिलिंद

८३

प्रचेतस
Mon, 08/15/2011 - 22:16 नवीन
८३ आम्ही ठाकर ठाकर-जैत रे जैत
  • Log in or register to post comments

८५. ये गो ये ये मैना

खेडूत
Mon, 08/15/2011 - 23:35 नवीन
ये गो ये ये मैना
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Mon, 08/15/2011 - 23:50 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

८४. हे वागणं बर नव्ह ..पिंजरा ?

खेडूत
Mon, 08/15/2011 - 23:42 नवीन
हे वागणं बर नव्ह ..पिंजरा ?
  • Log in or register to post comments

मुखडा काय?

गणपा
Mon, 08/15/2011 - 23:46 नवीन
मुखडा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अवं दाजिबा, गावात होईल शोभा

खेडूत
Mon, 08/15/2011 - 23:49 नवीन
अवं दाजिबा, गावात होईल शोभा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छ्बीदार छबी मी तो-यात उभी

चिंतामणी
Mon, 08/15/2011 - 23:49 नवीन
हे जास्त योग्य उत्तर होईल. (उत्तर चुकले असे नाही म्हणायचे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

(No subject)

गणपा
Mon, 08/15/2011 - 23:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

८४ ८५

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 23:55 नवीन
८४ लट पट लट पट तुझे चालण http://www.youtube.com/watch?v=vAmCIv2CqEU ८५ ये गो ये .. ये मैना .. जत्रा http://www.youtube.com/watch?v=-zGtyDuhdbo
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा