मंडळी आज फक्त आणि फक्त मराठीच गाण्यांची कोडी घेउन आलोय.
बघा जमतायत का ओळखायला.... :)
| क्रमांक | धून | मुखडा/ अंतरा | कानसेन | |
| ६० | अंतरा | चिंतामणी | ||
| ६१ | अंतरा | चिंतामणी | ||
| ६२ | मुखडा |
|
||
| ६३ | अंतरा | तन्वी अभ्यन्कर | ||
| ६४ | मुखडा | वल्ली | ||
| ६५ | अंतरा | प्रास | ||
| ६६ | अंतरा | मिसळपाव | ||
| ६७ | अंतरा | चिंतामणी | ||
| ६८ | अंतरा | चिंतामणी | ||
| ६९ | अंतरा | चिंतामणी | ||
| ७० | अंतरा | चिंतामणी | ||
| ७१ | अंतरा | चिंतामणी | ||
| ७२ | अंतरा | निमिष ध. | ||
| ७३ | अंतरा | छ्छुंदरसिंग/चिंतामणी | ||
| ७४ | मुखडा | निमिष ध. | ||
| ७५ | मुखडा | मेघवेडा | ||
| ७६ | मुखडा | प्रास | ||
| ७७ | मुखडा | मेघवेडा | ||
| ७८ | अंतरा | मेघवेडा | ||
| ७९ | अंतरा | निमिष ध. | ||
| ८० | मुखडा | मेघवेडा | ||
| ८१ | अंतरा | मेघवेडा | ||
| ८२ | अंतरा | अनामिक | ||
| ८३ | अंतरा | मिलिंद | ||
| ८४ | अंतरा | खेडूत | ||
| ८५ | मुखडा | खेडूत/चिंतामणी | ||
| ८६ | अंतरा | निमिष ध | ||
| ८७ | अंतरा | खेडूत | ||
| ८८ | अंतरा | खेडूत | ||
| ८९ | अंतरा | चिंतामणी | ||
| ९० | अंतरा | बहुगुणी | ||
| ९१ | अंतरा | चिंतामणी |
या खेळात भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार.
विजेत्यांचे अभिनंदन.
धन्यवाद. :)
वाचने
19171
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपाशेठ,
क्रमांक ६५ - असा बेभान हा वारा - लताबाई मंगेशकर
बरोबर
In reply to गणपाशेठ, by प्रास
बरोबर :)
उत्तर
६३- सांज ये गोकुळी.
बरोबर
In reply to उत्तर by तन्वी अभ्यन्कर
बरोबर :)
६२
स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तु मला
-दिलीप बिरुटे
चुक.
In reply to ६२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चुक. :(
६१
अशी पाखरे येती
सुधीरफडके - यशवंत देव
लिंक मिळाली
In reply to ६१ by चिंतामणी
अशी पाखरे येती
बरोबर
In reply to लिंक मिळाली by चिंतामणी
बरोबर :)
६२
त्या तरूतळी विसरले गीत
सुधीर फडके - यशवंत देव
बरोबर
In reply to ६२ by चिंतामणी
बरोबर :)
६४
६४
वाडीवरल्या वाटा - जैत रे जैत
ना. धों. महानोर
हृदयनाथ मंगेशकर.
बरोबर
In reply to ६४ by प्रचेतस
बरोबर :)
वाह वल्लीशेट मान गये. :)
६७
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
लता मंगेशकर - स्वा. सावरकर.
बरोबर.
In reply to ६७ by चिंतामणी
तुम्ही काय ऐकत नाय बॉ कुणाला. :)
(No subject)
In reply to बरोबर. by गणपा
:)
६७
६७
हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा.
लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर
अर्रर्र थोडक्यात हुकलास रे..
In reply to ६७ by प्रचेतस
अर्रर्र थोडक्यात हुकलास रे.. चिंतुशेट ने तुझ्या आधिच उत्तर दिले.
:(
In reply to अर्रर्र थोडक्यात हुकलास रे.. by गणपा
:(
६१
दयाघना
सुरेश वाडकर - हृदयनाथ मंगेशकर.
६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी.
In reply to ६१ by चिंतामणी
६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी. आणि ते बरोबर आहे.
हे चुकलय.
चूकुन ६१ झाले.
In reply to ६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी. by गणपा
६० म्हणायचे आहे मला.
मग ठिके.
In reply to चूकुन ६१ झाले. by चिंतामणी
मग ठिके. :)
६०
In reply to ६१ चे उत्तर तुम्हीच दिलय आधी. by गणपा
दयाघना
सुरेश वाडकर - हृदयनाथ मंगेशकर.
चिंतामणी काका महाराजकी
जय!
:-)
(No subject)
In reply to चिंतामणी काका महाराजकी by प्रास
:)
आजचा पेपर फारच सोप्पा आहे नै.
आजचा पेपर फारच सोप्पा आहे नै. :)
६८
पैल तो गे कोकताहे
लता मंगेशकर- हृदयनाथ मंगेशकर
बरोबर
In reply to ६८ by चिंतामणी
आता लोकं डौट खातील का की चिंतामणी हा गण्याचा (viz) डु आयडी आहे.
आता थोडा दम खा बरं. बाकिच्यांना पण खेळु दे. ;)
काय गणपाशेठ.
In reply to बरोबर by गणपा
:(
६९
शोधिशी मानवा राउळी मंदिरी
म.रफी- श्रीकांत ठाकरे
बरोबर.
In reply to ६९ by चिंतामणी
बरोबर. :)
६६
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..
बरोबर
In reply to ६६ by मिसळपाव
बरोबर :)
उत्तर
क्रमांक ६६= फिटे अंधाराचे जाळे
जाई थोडा उशीर केलात. मिसळ्पाव
In reply to उत्तर by जाई.
जाई थोडा उशीर केलात. मिसळ्पाव ने आधी बाजी मारली. :)
७०
सख्या रे घायाळ मी हरिणी
यट अगेन, बरोबर.
In reply to ७० by चिंतामणी
यट अगेन, बरोबर. :)
७१
फुलले रे क्षण माझे
आशा भोसले - श्रीधर फडके.
बरोबर
In reply to ७१ by चिंतामणी
बरोबर :)
थोड्याश्या विश्रांती नंतर
थोड्याश्या विश्रांती नंतर येतोच परत.........
७०. सख्यारे घायाळ मी हरिणी
७०. सख्यारे घायाळ मी हरिणी
थत्तेजी
In reply to ७०. सख्यारे घायाळ मी हरिणी by नितिन थत्ते
तासाभरापुर्वी याचे उत्तर दिले आहे.
आणि गणपाशेठने सर्टिफायसुध्दा केले आहे.
७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे
७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे....
लिंक द्यायलाच हवी का?
रेवतीताई,
In reply to ७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे by रेवती
आज चिंतामणी काकांशी नाद करायचा नाय....
:-)
https://www.misalpav.com/node/18824#comment-330872
गणपाशेठ, निकाल अपडेट करायचे विसरलेत, बहुतेक ;-)
आज चिंतुकाका 'छा गये' असं
In reply to रेवतीताई, by प्रास
आज चिंतुकाका 'छा गये' असं काहीसं झालय.
मीही जवळजवळ सहा एक महिन्यात गाणी फारशी ऐकली नाहीत म्हणून त्यांचं फावलय, नाहीतर.......
नाही हो. तुम्ही नव्हता म्हणून हे झाले हे मान्य.
In reply to आज चिंतुकाका 'छा गये' असं by रेवती
पण मी गणपाशेठच्या विनंतीला मान देउन (पुन्हा एकदा) निवृत्ती घेतली. नाहीतर अजून पुढच्या ८० % गाण्यांपुढे हेच नाव दिसले असते. :)
लिंक द्यायलाच हवी का? नाय ग
In reply to ७१ शकुनाच्या मेंदीने सजले रे by रेवती
नाय ग आज्जे..
अट नाही पण जर दिलीच तर ज्यांना ते गाणे ऐकायचे आहे त्यांना बर पडेल म्हणुन द्या.
७३
अस एखादे पाखरु वेल्हाळ-जैत रे जैत?
मुखडा?
In reply to ७३ by छ्छुंदरसिंग
मुखडा?
हा ग्या मुखडा
In reply to मुखडा? by गणपा
गो-य देहावरची कांती, नागिनीची कात
७२
७२ निसर्ग राजा ऐक सान्गते ..
https://www.youtube.com/watch?v=8cVtGxmJ4tE
बरोबरे
In reply to ७२ by निमिष ध.
बरोबरे :)
७४
७४
देव देव्हार्यात नाही ..
https://ww.smashits.com/chitrageete-sudhir-phadke/dev-devharyat-nahi/so…
डब्ब्बल ध(माका)
In reply to ७४ by निमिष ध.
डब्ब्बल ध(माका) :)
.
.
गणपाशेठ,
क्रमांक ७६ =
आम्ही ठाकरं ठाकरं - जैत रे जैत.
बरोब्बरे
In reply to गणपाशेठ, by प्रास
बरोब्बरे :)
७७ दिस जातील दिस येतील
७७ दिस जातील दिस येतील
बरोब्बरे :)
In reply to ७७ दिस जातील दिस येतील by मेघवेडा
वाह वेळ गावला वाटते तुम्हाला :)
गावला गावला जरासा वेळ गावला.
In reply to बरोब्बरे :) by गणपा
गावला गावला जरासा वेळ गावला. बरं आता ७८ घ्या
सरणार कधी रण
येस्स्स
In reply to गावला गावला जरासा वेळ गावला. by मेघवेडा
येस्स्स :)
बरं ७५ पण घ्या- दिसते मजला
In reply to येस्स्स by गणपा
बरं ७५ पण घ्या- दिसते मजला सुखचित्र नवे
मेघवेड्या,
In reply to बरं ७५ पण घ्या- दिसते मजला by मेघवेडा
लई भारी राव....!
आपल्याला जमतच नव्हतं.....
:-)
हा हा! मराठी गाणी हा आपला लै
In reply to मेघवेड्या, by प्रास
हा हा! मराठी गाणी हा आपला लै लै जिव्हाळ्याचा विषय आहे राव! ;)
बरं आत ८० घ्या - काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!
हात रे
In reply to बरं ७५ पण घ्या- दिसते मजला by मेघवेडा
हात रे .. आम्ही .. तो आलाप ऐकुन सोडुन दिले .. पन खरा मुखडा नन्तर होता ..
७६
७६ . आम्ही ठाकर ठाकर .. जैत रे जैत
https://www.youtube.com/watch?v=40xEHZ2uiDw&feature=related
अर्रर्र थोडक्यात हॅट्रीक
In reply to ७६ by निमिष ध.
अर्रर्र थोडक्यात हॅट्रीक चुकली राव.
उशिर झाला वाटतो ..
फार उशीर झाला .. दुवा शोधण्यात वेळ गेला .. गणपा भाउ .. लै भारी
७९
तुझे रूप चित्ति रहो
जर विश्रांती घ्या हो
In reply to ७९ by निमिष ध.
जर विश्रांती घ्या हो साहेब!
गाणं यायच्या आतच तुमचं उत्तर तयार!
ए आता कुण्णी उत्तर देउ नकारे
In reply to जर विश्रांती घ्या हो by रेवती
ए आता कुण्णी उत्तर देउ नकारे सिनियर सिटिझन्स ना एक डाव चांस द्या ;)
राहिले
In reply to ए आता कुण्णी उत्तर देउ नकारे by गणपा
.. आता .. काही वेळ काम पण करतो .. सकाळ पासुन हा धागाच उघडून बसलो आहे. पण ते ७५ काही सापडत नाही.. फार त्रास दिला त्यानि.
हे ही बरोबर लगे रहो.
In reply to ७९ by निमिष ध.
हे ही बरोबर :)
लगे रहो.
दुवा घ्या....
In reply to हे ही बरोबर लगे रहो. by गणपा
क्रमांक ७९ = तुझे रुप चित्ती राहो
७८
दया घना ... सुरेश वाडकर ..
https://www.youtube.com/watch?v=nKMdY0X32eg&feature=related
चुक पण मेव्याने उत्तर दिलय
In reply to ७८ by निमिष ध.
चुक
पण मेव्याने उत्तर दिलय आधिच.
सापडत नाहि
In reply to चुक पण मेव्याने उत्तर दिलय by गणपा
उत्तर सापडत नाही
छ्या! आज काही मला सुचत नाही
छ्या! आज काही मला सुचत नाही बुवा!
टा टा.
८१ नभ उतरू आलं
८१ नभ उतरू आलं
बरोबर
In reply to ८१ नभ उतरू आलं by मेघवेडा
बरोबर :)
आमची गाडी परत हुकली... हा
In reply to बरोबर by गणपा
आमची गाडी परत हुकली... हा मेवे लै एक्सपर्ट हाय ब्वॉ!
८०
८० - काया ही पंढरी
मान गये उस्ताद.
In reply to ८० by मिलिंद
मान गये उस्ताद. :)
८२ - एक लाजरा न साजरा
८२ - एक लाजरा न साजरा मुखडा...
हे हे हे.. शेवटी तुझा नंबर
In reply to ८२ - एक लाजरा न साजरा by अनामिक
हे हे हे.. शेवटी तुझा नंबर लागलाच :)
आता उरलेली गाणी जर घरुन वेळ
आता उरलेली गाणी जर घरुन वेळ मिळाला तर टाकतो :)
८३
८३ डोंगरकाठाडी ठाकरवाडी
८३
प्रकाटाआ
८३
८३ डोंगरकाठाडी ठाकरवाडी